महत्वाच्या बातम्या
-
PSP Projects Share Price | हा शेअर 42% वाढला, आता हा स्टॉक 3 महिन्यांत उत्तम परतावा देऊ शकतो, मोतीलाल ओसवालचा सल्ला
PSP Projects Share Price | 2022 या वर्षात गुंतवणूकदारांनी काही खास कमाई केली नाही, कारण शेअर बाजारात खूप अस्थिरता आणि गोंधळाचे वातावरण होते. जर तुम्हाला 2023 या नवीन वर्षात शेअर बाजारात गुंतवणूक करून बक्कळ कमाई करायची असेल तर तुम्ही PSP प्रोजेक्ट्स कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवले पाहिजे. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस फर्मने PSP प्रोजेक्ट्स कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक पुढील एक ते तीन महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमवून देऊ शकतो, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PSP Projects Share Price | PSP Projects Stock Price | BSE 540544 | NSE PSPPROJECT)
2 वर्षांपूर्वी -
Rama Steel Tubes Share Price | अबब! या शेअरने 174 % परतावा दिला, प्लस 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स जाहीर, खरेदीला झुंबड
Rama Steel Tubes Share Price | रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड या मेटल कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची योजना आखली आहे. 2023 या नवीन वर्षात ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 4 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करेल. या कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला दिलेल्या माहितीनुसार, कंपनी प्रत्येक शेअरवर चार बोनस शेअर्स मोफत देणार आहे. रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.88 टक्के घसरणीसह 166.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rama Steel Tubes Share Price | Rama Steel Tubes Stock Price | BSE 539309 | NSE RAMASTEEL)
2 वर्षांपूर्वी -
Post Office Interest Rates | खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या व्याजदरात वाढ, पैसे अधिक वाढणार, किती पहा
Post Office Interest Rates | पोस्ट ऑफिसच्या अनेक अल्पबचत योजनांच्या व्याजदरात सरकारने वाढ केली आहे. वाढीव व्याजदर १ जानेवारी २०२३ पासून लागू होणार आहेत. आता एखाद्या योजनेत व्याज 8 टक्क्यांपर्यंत असेल. त्याचबरोबर किसान विकास पत्राच्या व्याजदरात वाढ झाल्याने आता लवकरच पैसे दुप्पट होणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या योजनेत व्याज दर वाढवले आहेत आणि कोणत्या नाही.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stocks | होय! करोडपती करणारे शेअर्स, 14000% पर्यंत परतावा देणाऱ्या हे स्टॉक माहिती आहेत का?
Multibagger Penny Stocks | इक्विटी गुंतवणूकदारांसाठी २०२२ हे वर्ष त्रासदायक ठरले आहे. जागतिक महागाई आणि मध्यवर्ती बँक कडक होत असताना शेअर बाजार अस्थिर राहिला. मोठ्या समभागांनी उत्तम परतावा देणे बंद केले. पण जोखीम पत्करणाऱ्यांसाठी काही शेअर्स असे होते की, त्यांच्यापैकी कोणावरही पैज लावणारा त्यांच्या कल्पनेपेक्षा जास्त परतावा मिळवत असे. येथे आम्ही तुम्हाला अशा शेअर्सची माहिती देणार आहोत, ज्याने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना हजारो टक्के परतावा दिला.
2 वर्षांपूर्वी -
Bank FD Vs Mutual Fund | बँक FD वार्षिक व्याज किती देते? या म्युच्युअल फंड योजना बँकेच्या 6 पट परतावा देतील
Bank FD Vs Mutual Fund | म्युच्युअल फंडांच्या विशेष योजनांचा परतावा पाहिला तर त्या खूप चांगल्या झाल्या आहेत. म्युच्युअल फंड योजनांच्या बँकिंग क्षेत्रातील योजनांवर नजर टाकली तर बँकांच्या एफडीपेक्षा कितीतरी पटीने अधिक परतावा या योजनांनी दिला आहे. येथे दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात, त्या म्हणजे गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरण होत असून बँकांच्या एफडीचे व्याजदर झपाट्याने वाढले आहेत, तरीही म्युच्युअल फंडांच्या बँकिंग क्षेत्रातील योजनांचा परतावा बँक एफडीच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक आहे. जर तुम्ही टॉप म्युच्युअल फंड योजनांवर नजर टाकली तर हा परतावा सुमारे अनेक पटीने आहे. म्हणजेच बँक एफडीचे वाढलेले व्याजदरही जवळपास तिप्पट आहेत.
2 वर्षांपूर्वी -
PPF Interest Rates | सरकारने पीपीएफ व्याज वाढवलं का? तुमच्या गुंतवणुकीबाबत महत्वाची माहिती समोर
PPF Interest Rates | सरकारकडून अनेक गुंतवणूक योजना चालवल्या जात आहेत. यापैकीच एक गुंतवणूक योजना म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाच्या (पीपीएफ) माध्यमातून सरकार गुंतवणूकदारांना दीर्घ काळासाठी बचत करण्यासाठी प्रोत्साहित करते. त्याचबरोबर नव्या वर्षाआधी सरकारकडून पीपीएफबाबत निर्णय घेण्यात आल्याने पीपीएफ खातेधारकांना धक्का बसला आहे. (PPF Latest Interest Rates)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोनं पुन्हा महाग झाले, 55,000 रुपयांच्या पार, तपासून घ्या आजचे रेट
Gold Price Today | दिल्ली सोने आणि चांदीच्या बाजारात सोमवारी सोन्याचा भाव 55,210 रुपये प्रति १० ग्रॅम झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. याआधीच्या व्यापारात मौल्यवान धातू 55,005 रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. चांदी मात्र 30 रुपयांनी कमी होऊन 69,698 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. एचडीएफसीच्या एका विश्लेषकाने सांगितले की, अमेरिकन रोजगार डेटावरील चिंता कमी झाल्यामुळे कमॉडिटी बाजारात सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ होत राहिली.
2 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | 2022 मध्ये झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील शेअर्सनी पैशाचा पाऊस पडला, लिस्ट पहा
Jhunjhunwala Portfolio | सन २०२२ मध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीचा परतावा ५ टक्क्यांपेक्षा कमी असला तरी राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बिगबुलच्या पोर्टफोलिओमधील समभागांचे मूल्य सन २०२२ मध्ये आतापर्यंत सुमारे ८८०० कोटी रुपयांनी वाढले आहे. या काळात त्यांच्या पोर्टफोलिओतील मूल्याच्या बाबतीत काही अव्वल समभागांनी चमकदार कामगिरी केली असून यंदा गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. म्हणजेच त्यांना १०० टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Naysaa Securities Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 300% परतावा दिला, प्लस 10 शेअर्सवर 15 फ्री बोनस शेअर्स, खरेदीसाठी गर्दी
Naysaa Securities Share Price | 2022 हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी निराशाजनक होते. काही दिवसांनी नवीन वर्ष सुरू होणार आहे. या काळात वित्तीय सेवा कंपनी नायसा सेक्युरिटीज लिमिटेडने आपल्या विद्यमान शेअर धारकांना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला एक मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे. नायसा सेक्युरिटीज लिमिटेड कंपनी आपल्या पात्र विद्यमान शेअर धारकांना 10:15 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. न्यासा सिक्युरिटीज कंपनीने बोनस शेअर वाटप करण्यासाठी 31 डिसेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी नायसा सेक्युरिटीज लिमिटेड कंपनीचे शेअर 78.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Naysaa Securities Share Price | Naysaa Securities Stock Price | BSE 538668)
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | शेअर उच्चांकावरून 50% पेक्षा अधिक स्वस्त झाला, तरी हा स्टॉक खरेदी का केला जातोय? खरेदी करावा का?
TTML Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या TTML या कंपनीच्या शेअर्समध्ये मागील दोन दिवसांत कमालीची तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी TTML कंपनीचे शेअर्स 0.54 टक्के घसरणीसह 92.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मात्र 2022 या वर्षात TTML कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 55 टक्क्यांपेक्षा जास्त नकारात्मक परतावा दिला आहे. मागील तीन वर्षांत या स्टॉकने 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 40 लाख रुपये इतका भरघोस परतावा दिला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जीचा 10 रुपयांचा शेअर 20 रुपयांवर जाणार, 100% परतावा हवा? तज्ज्ञांनी सल्ला काय पहा
Suzlon Energy Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे, कारण शेअर बाजारातील तज्ञ आणि गुंतवणुकदार हा स्टॉकबाबत खूप उत्साही आहेत. गुंतवणूक तज्ञांनी हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2023 या वर्षात जबरदस्त कामगिरी करतील. शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4.43 टक्के वाढीसह 10.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Suzlon Energy Share Price | Suzlon Energy Stock Price | BSE 532667 | NSE SUZLON)
2 वर्षांपूर्वी -
Gold Rates in 2023 | बापरे! तुम्ही सोनं उशिरा खरेदी करणार? 2023 मध्ये सोनं 62 हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतं
Gold Rates in 2023 | यंदा आतापर्यंत सोन्यात १३.५ टक्के वाढ झाली असून चांदीमध्ये सुमारे १० टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीमध्ये संमिश्र स्वरुपाचा कल दिसून येत आहे. पण २०२३ सालासाठी मौल्यवान धातूंचा दृष्टिकोन अधिक चांगला दिसतो. जगातील काही प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये मंदीचा अंदाज ज्या प्रकारे वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे सोने गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनू शकते. सध्याच्या भावना शेअर बाजारांसाठीही फारशा चांगल्या नाहीत. महागाई, दरवाढ, भूराजकीय तणाव आणि मंदी अशा घटकांमुळे अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत सोन्या-चांदीच्या किंमतींना आधार मिळू शकतो. ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय डायरेक्टने २०२३ मध्ये सोने आणि चांदीमध्ये १३ टक्के आणि १६ टक्के परतावा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे हा सोन्याचा शेअर श्रीमंत करतोय, 3 महिन्यांत 105% परतावा दिला, नवी टार्गेट प्राईस पहा
Kalyan Jewellers Share Price | सध्या भारतात लग्नसराईचा सीजन आहे. या काळात लग्नाच्या दागिन्यांच्या प्रचंड खरेदीमुळे कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स तेजीत धावत आहेत. या कंपनीच्या शेअर्सनी मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 34 टक्के परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील अनेक गुंतवणुक तज्ञांनी हा स्टॉक तात्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Kalyan Jewellers Share Price | Kalyan Jewellers Stock Price | BSE 543278 | NSE KALYANKJIL)
2 वर्षांपूर्वी -
RBL Bank Share Price | बँक FD वर किती व्याज देते? या बँकेच्या शेअरने 6 महिन्यांत 130% परतावा दिला, स्टॉक खरेदी करणार का?
RBL Bank Share Price | RBL Bank या खाजगी क्षेत्रातील बँकेच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यात कमालीची कामगिरी केली आहे. मागील 6 महिन्यांत RBL बँकेचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 135 टक्के अधिक मजबूत झाले आहेत. 20 जून 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर आरबीएल बँकेचे शेअर्स 74.15 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 28 डिसेंबर 2022 रोजी RBL बँकेच्या शेअर्स 174.25 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी RBL बँकेचे शेअर्स 1.67 टक्के वाढीसह 179 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, RBL Bank Share Price | RBL Bank Stock Price | BSE 540065 | NSE RBLBANK)
2 वर्षांपूर्वी -
My Gratuity Money | नोकरदारांना ग्रॅच्युइटीचे पैसे 5 वर्षांपूर्वीच मिळू शकतात, क्लेम कसा आणि कोण करू शकतो पहा
My Gratuity Money | एकाच एम्प्लॉयर किंवा कंपनीसोबत सलग ५ वर्षे काम करण्यासाठी सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा लाभ दिला जातो. कर्मचारी जेव्हा नोकरी सोडून जातो किंवा विशिष्ट कालावधीसाठी काम केल्यानंतर निवृत्त होतो, तेव्हा त्याला ग्रॅच्युइटीच्या स्वरूपात ठराविक रक्कम दिली जाते. परंतु, तुम्हाला माहिती आहे का की काही बाबतीत 5 वर्षे काम करण्याचा नियम लागू होत नाही आणि त्यापूर्वीच ग्रॅच्युइटी दिली जाते.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | तुम्हाला 16 लाखाचा निधी हवा आहे? | फक्त 500 रुपयांच्या SIP'साठी टॉप 5 फंडस्
म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकतो, पण एकत्र गुंतवणूक करण्याची भीती वाटत असेल तर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करता येते. म्युच्युअल फंडांकडे एसआयपी बँक आणि पोस्ट ऑफिसच्या आरडीचे सुधारित स्वरूप असते.
2 वर्षांपूर्वी -
Bikaji Foods International Share Price | 5 दिवसांत या शेअरने 21% परतावा दिला, सलग 4 दिवस अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीसाठी झुंबड का?
Bikaji Foods International Share Price | मागील चार दिवसांपासून बिकाजी फुडस कंपनीचे शेअर्स कमालीच्या तेजीत ट्रेड करत आहेत. या तेजीचा फायदा गुंतवणुकदारांना होत आहे. 23 डिसेंबर 2022 रोजी बिकाजी फूड्स कंपनीचे शेअर्स 350.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, मात्र अवघ्या सहा दिवसांत शेअरची किंमत 425.55 रुपयांवर पोहोचली. शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी 1.49 टक्के वाढीसह 432 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आज हा स्टॉक 446. 50 रुपये किमतीवर ओपन झाला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bikaji Foods International Share Price | Bikaji Foods International Stock Price | BSE 543653 | NSE BIKAJI)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, कमी झालेले आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या वाढीचा परिणाम आज भारतीय वायदे बाजारात दिसून येत नाही. एमसीएक्सवरील दोन्ही मौल्यवान धातू आज लाल रंगात व्यापार करत आहेत. शुक्रवारी ३० डिसेंबर रोजी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव आज ०.०६ टक्क्यांच्या घसरणीसह व्यापार करीत आहे. चांदीच्या दरातही आज 0.12 टक्क्यांची घसरण झाली आहे. मागील व्यापार सत्रात एमसीएक्सवर सोने 0.39 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले होते. चांदीही १.११ टक्क्यांनी वधारून बंद झाली.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | SBI बँक FD नव्हे तर SBI म्युचुअल फंडाच्या या योजना 29% परतावा देत आहेत, गुंतवणूक करणार?
SBI Mutual Fund | SBI या भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 2022 या वर्षात 30 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. या बँकेच्या शेअर्सनी दिग्गज लार्ज कॅप कंपनीच्या शेअर्सना परतावा देण्याच्या बाबतीत मागे टाकले आहे. SBI च्या शेअर्सप्रमाणेच SBI च्या म्युच्युअल फंड योजनानी ही आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. 2022 या वर्षात SBI म्युच्युअल फंडाच्या विविध योजनांनी आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्के ते 29 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. SBI द्वारे राबवल्या जाणाऱ्या म्युच्युअल फंड योजना आपल्या गुंतवणूकदारांसाठी त्यांचे वय, जोखीम प्रोफाइल आणि गरजा लक्षात म्युचुअल फंड योजना ऑफर करतात. SBI म्युचुअल फंड योजना ही भारतातील सर्वात जुन्या म्युच्युअल फंड योजनांपैकी एक आहे. अजण्या लेखात आपण SBI च्या टॉप 5 म्युचुअल फंड योजनांची माहिती पाहणार आहोत. (Get latest net asset value (NAV) for all SBI Mutual Fund schemes. Track your mutual fund NAV online)
2 वर्षांपूर्वी -
MamaEarth IPO | या कंपनीत बॉलिवूड कलाकारांची गुंतवणूक, IPO बाजारात लाँच होतोय, या आयपीओत पैसे गुंतवावे का?
MamaEarth IPO | 2022 हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी फक्त निराशाजनक राहिले आहे. झाले गेले विसरून जा! आज या लेखात आम्ही तुम्हाला एका विशेष कंपनीच्या IPO बद्दल माहिती देणार आहोत. जर तुम्ही सध्या IPO मध्ये गुंतवणुक केण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी तुमच्या खूप फायद्याची आहे. लवकरच शेअर बाजारात एका मोठ्या ब्रँड कंपनीचा IPO लाँच होणार आहे. ममाजअर्थ या पर्सनल केअर ब्रँडची मूळ कंपनी असेलल्या Honasa Consumer Ltd ने IPO साठी SEBI कडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा म्हणजेच RHPD मसुदा सादर केला आहे. या इश्यूमध्ये कंपनी 46.82 दशलक्ष शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विक्री करणार आहे. याशिवाय 400 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स कंपनी खुल्या बाजारात विक्रीसाठी जारी करेल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Honasa Consumer Share Price | Honasa Consumer Stock Price)
2 वर्षांपूर्वी