महत्वाच्या बातम्या
-
PPF Scheme | PPF मध्ये मोठा परतावा कसा मिळतो? चक्रवाढ व्याजचं गणित समजून घ्या आणि फायदाच फायदा आहे
PPF Scheme | बाजारातील चढ-उतारांत गुंतवणूक केल्यास पैसे बुडतील अशी भीती जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पीपीएफ सारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायामध्ये पैसे लावू शकता. PPF योजनेचा परिपक्वता कालावधी 15 वर्ष असतो. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ दिला जातो.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पैसे डबल होणार! पोस्ट ऑफिसच्या 9 योजनांची लिस्ट सेव्ह करा, किती कालावधीत तुमचे पैसे दुप्पट करतील?
Post office scheme | इंडिया पोस्ट ऑफिसतर्फे सामान्य लोकांना गुंतवणूक आणि बचत करता यावी म्हणून अनेक सुरक्षित बचत योजना राबवल्या जातात. या योजनांची सर्वात एक खास गोष्ट अशी की, या सर्व योजनांवर भारत सरकार सुरक्षेची हमी देते. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे बुडणार नाही याची हमी भारत सरकार देते. आज या लेखात आपण इंडिया पोस्ट ऑफिसच्या सर्व बचत आणि गुंतवणूक योजनांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या योजनांमध्ये गुंतवलेले पैसे किती दिवसांनी तुमचे पैसे दुप्पट होतील याचा देखील आपण आढावा घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ पोस्ट ऑफिस बचत योजना आणि त्यांचा परतावा
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | पैसाच पैसा! हा शेअर लवकरच 64 रुपयांवर पोहोचणार, हा स्टॉक खरेदीसाठी झुंबड का?
Stock to Buy | भारत सरकारने नुकताच PNB ला UTI अॅसेट मॅनेजमेंट कंपनीमधील भागविक्रीसाठी परवानगी दिली आहे. PNB ने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, UTI AMC मधील संपूर्ण किंवा काही भाग एकल किंवा एकाधिक टप्प्यात निर्गुंतवणुकीसाठी DIPAM आणि वित्त मंत्रालयाने अंतिम मान्यता दिली आहे. ही बातमी.येताच PNB चे शेअर्स मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये सुसाट धावत सुटले आहेत. गेल्या पाच दिवसात स्टॉक 15 टक्के वधारला आहे.
2 वर्षांपूर्वी -
My EPF Money | तुमच्या ईपीएफ खात्यात 81000 रुपयांपर्यंत व्याजाचे पैसे ट्रान्फर होतं आहेत, अशी खात्री करा
My EPF Money | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) अंशदान ठेवींतील व्याजाची रक्कम सभासदांच्या खात्यात वर्ग करीत आहे. जो ईपीएफ सदस्य आहे. ज्या सदस्यांच्या खात्यात १० लाख रुपये आहेत, त्यांना ८१ हजार रुपये मिळणार आहेत. जर ईपीएफ सदस्याच्या खात्यात 1 लाख रुपये किंवा पाच लाख रुपयांची रक्कम असेल तर ज्या सदस्यांचा व्याजदर 8.1 टक्के आहे. त्यानुसार व्याजाची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येत आहे. जर तुमचंही ईपीएफ अकाऊंट असेल आणि तुम्हालाही तपासायचं असेल तर. तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम आली आहे किंवा नाही, तर तुम्ही ती अगदी सहज तपासू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | कडक! हा 1 रुपयाचा पेनी शेअर 9 रुपये 70 पैसे झाला, 870% परतावा प्लस स्टॉक स्प्लिट, खरेदी करावा?
Multibagger Stock | Leading Leasing Finance कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना उच्च परताव्यासह बोनस, लाभांश, स्टॉक स्प्लिट या सर्वांचा लाभ मिळवून दिला आहे. लीडिंग लीजिंग फायनान्स या कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही वर्षांत कमालीची वाढ पाहायला मिळाली असून लोकांनी या स्टॉकमध्ये पैसे लावून जबरदस्त कमाई केली आहे. 22 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर एक्स-स्प्लिट किमतीवर ट्रेड करत होते. ही एक स्मॉल कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 52 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bank FD Vs Bank Shares | बँक FD चा जमाना जातोय आणि बँक शेअर्सचा जमाना येतोय, 10 वर्षाचं व्याज 1 महिन्यात, डिटेल्स पहा
Bank FD Vs Bank Shares | पुढील येणाऱ्या तेजीच्या काळात अॅक्सिस बँकचे शेअर्स 1130 रुपये किंमत पातळी गाठतील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. या बँकेची नवीन ग्राहक जोडण्याची प्रक्रिया, डिजिटायझेशन आणि उत्पादकतेत सुधारणा झाली असून याचा सकारात्मक परिणाम स्टॉकच्या किमतीवर होताना दिसत आहे. डिजिटल तंत्रज्ञान सुधारणा करणे आणि ग्राहकांचे अनुभव अधिक चांगले करणे हे कंपनीचे मुख्य लक्ष आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock In Focus| भारतीय रेल्वेच्या या कंपनीचे शेअर्स तत्काळ बुक करा, महिनाभरात स्टॉक दीडपट वाढला, स्टॉक सिग्नल तोडून धावण्याच्या तयारीत
Stock in Focus | रेल्वे विकास निगम/RVNL प्रमाणेच रेल्वेचा आणखी एक स्टॉक आहे, जो सर्व सिग्नल तोडून सुसाट तेजीत धावत सुटला आहे. मागील एका महिन्यात जिथे रेल्वे विकास निगम/RVNL कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 98 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे, तर दुसरीकडे भारतीय रेल्वे वित्त निगम/IRFC कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून देऊन मालामाल केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Share | हा 1 रुपया 10 पैशाचा शेअर, फ्री बोनस शेअर्स मिळणार, 1 दिवसात 5 टक्क्याने वाढ, खरेदी करणार?
Penny Share | 7NR रिटेल लिमिटेड कंपनीच्या बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख सोमवार दिनांक 28 नोव्हेंबर 2022 पूर्ण झाली आहे. रेकॉर्ड डेटच्या दिवशी कंपनीच्या शेअर्सची 5 टक्के उसळी घेतली होती. जे शेअर धारक रेकॉर्ड डेटपर्यंत या कंपनीचे शेअर्स होल्ड करत असतील त्यांना 1:5 या प्रमाणात कंपनीतर्फे बोनस शेअर्स मोफत दिले जातील.
2 वर्षांपूर्वी -
Jio Short Video Platform | इन्स्टाग्राम-युट्युब शॉर्ट्स प्रमाणे जिओ शॉर्ट, 10 सेकंदाच्या व्हिडिओतून बंपर कमाई होणार
Jio Short Video Platform | फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी जिओ लवकरच स्पर्धा उभी करणार आहे. टेलिकॉम कंपनी सोशल मीडियासाठी शत्रू कशी बनू शकते हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटू शकतं. ‘मेटा’च्या रील्स फीचरला टक्कर देण्यासाठी जिओ लवकरच स्वत:चा शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म लाँच करणार आहे, ज्याला ‘प्लॅटफॉर्म’ असं नाव देण्यात येणार आहे. हे अॅप अगदी त्याच पद्धतीने काम करेल, असं फेसबुक आणि इन्स्टाग्रामला रिल्स देतं. जिओने रोलिंग स्टोन इंडिया आणि क्रिएटिव्हलँड एशियासोबत भागीदारी केली आहे. युजर्सला अधिक चांगल्या अनुभवाने आणि कल्पकतेने कमाईची संधी देण्यावर कंपनीचा भर आहे.
2 वर्षांपूर्वी -
Railway Confirm Ticket | तुम्हाला या चुकांमुळे रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळत नाही, या चुका टाळा, कन्फर्म तिकीट मिळेल
Railway Confirm Ticket | भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे जाळे आहे, त्यातून दररोज कोट्यवधी लोक प्रवास करतात, पण एवढे मोठे नेटवर्क असूनही प्रवासी कन्फर्म तिकिटांच्या जुगाडमध्ये गुंतलेले आहेत. अनेक वेळा असे होते की अचानक ट्रेनने प्रवास करावा लागतो आणि या परिस्थितीत तुम्हाला तात्काळ तिकीट मिळण्यास त्रास होईल, पण स्लीपर कोचचे तात्काळ तिकीट कन्फर्म होते. स्वप्नात याचा विचार करता येईल, पण तिकीट बुक करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर स्लीपर कोचचं तात्काळ तिकीट तुम्ही सहज कन्फर्म करू शकता. चला जाणून घेऊया कसे बुक करावे आणि चुका करणे टाळावे.
2 वर्षांपूर्वी -
My Salary Slab | वार्षिक 5 ते 10 लाख कमाई असेल तर सावधान, तुम्हाला हे काम करावंच लागणार, अन्यथा नुकसान
My Salary Slab | पैसे कमवायला सगळ्यांनाच आवडतं. खात्यात जितके जास्त पैसे येतील, तितके कमी लागतात. त्याचबरोबर लोकही पैसे कमावण्याचे काम करतात. आपला महिन्याचा पगार जास्त असावा किंवा महिन्याचे उत्पन्न जास्त असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र तुमचा पगार जास्त असेल किंवा जास्त असणार असेल तर सावधानता बाळगा आणि काही गोष्टींची काळजी घ्या.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Ticket | AC3 मध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी वाईट बातमी, रेल्वेने बदलला हा निर्णय, प्रवास महागणार
IRCTC Railway Ticket | तुम्हीही अनेकदा ट्रेनच्या थर्ड एसीमध्ये (एसी 3) प्रवास करत असाल तर तुम्हाला या बातमीबद्दल माहिती असायलाच हवी. रेल्वेने घेतलेल्या निर्णयात बदल करण्यात आला आहे. यानंतर आता थर्ड एसीमध्ये (AC3) प्रवास करणं पूर्वीपेक्षा महागणार आहे. रेल्वे बोर्डाने घेतलेल्या निर्णयानंतर एसी थ्री इकॉनॉमी कोचच्या भाड्यात वाढ होणार आहे. आता त्या प्रवाशांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागतील, जे एसी 3 इकॉनॉमी कोचमध्ये प्रवास करतात.
2 वर्षांपूर्वी -
SBI Fixed Deposit | एसबीआय बँकेची ही FD योजना फेमस का? काय आहेत फायदे आणि व्याज दार? डिटेल्स पहा
SBI Fixed Deposit | SBI च्या FD स्कीममध्ये तुम्ही किमान 1 वर्ष ते कमाल 10 वर्षे कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. ज्यावेळी तुम्ही या स्कीममध्ये गुंतवणूक सुरू करता, त्यावेळी तुमचा व्याजदर ठरवला जातो. एसबीआय बँकेची एफडी मुदत 5 वर्ष असून त्यावर कर सवलत देखील दिली जाते. सध्या नियमित ग्राहकांना 5 वर्षांच्या FD वर 6.10 टक्के या दराने आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.10 टक्के व्याज दराने परतावा मिळतो. काही बँकांमध्ये तर एफडी वर 9 टक्के व्याजदरही उपलब्ध आहे. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणून 5 वर्षांसाठी FD स्कीममध्ये 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 2 लाख रुपयांपेक्षा अधिक व्याज परतावा मिळेल.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | काय सांगता! बँक FD नव्हे तर या बँकेच्या शेअरने 4 महिन्यांत 49% परतावा दिला, खरेदी करण्याचा सल्ला
Quick Money Share | अॅक्सिस बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना मागील काही महिन्यांत 49 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी ॲक्सिस बँकेचे शेअर्स किंचित वाढीसह 887.65 रुपये किमीवर ट्रेड करत होते. सध्या अॅक्सिस बँकेचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 3 टक्के डिस्काउंटवर उपलब्ध झाले आहेत. शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते ॲक्सिस बँकेचे शेअर खरेदी करण्याची ही एकदम योग्य संधी आहे.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | म्युचुअल फंडाचा SIP फॉर्मुला माहिती असेल तर करोड मध्ये परतावा मिळेल, नोट करा आणि पैसा वाढवा
SIP calculator | SIP गुंतवणूक फॉर्मुला काय सांगतो? : 15x15x15 या फॉर्मुला नुसार जर तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दीर्घ कालावधीसाठी 15000 रुपये गुंतवणूक केली आणि त्यावर तुम्हाला 15 टक्के वार्षिक या दराने परतावा मिळाल तर केवळ 15 वर्ष कालावधीत तुम्ही करोडपती होऊ शकता. म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटरनुसार एसआयपी गुंतवणूक करताना तुम्ही वार्षिक 15 टक्क्यांची वाढ करत राहिल्यास तुमची मॅच्युरिटी रक्कम 15 वर्षात दुप्पट होऊ शकते. 15 वर्षांत नियमित गुंतवणूक करून तुम्ही 2 कोटी रुपये परतावा सहज मिळवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | अबब! या 1 रुपयाच्या पेनी शेअरने पैसा 54 पटीने वाढवला, तुम्हाला पैसे वाढवायचे आहेत? हा स्टॉक खरेदी करणार?
Penny Stock | Sanmit Infra Ltd कंपनीने मागील 4 वर्षात आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे. यावेळी या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 54 पट अधिक वाढवले आहेत. मागील 4 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 1.31 रुपयांवर ट्रेड करत होते, त्यात वाढ होऊन आता स्टॉक 73 रुपयांवर गेला आहे. सनमित इन्फ्रा लिमिटेड कंकंपनीचे मार्केट कॅप 1,015 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
EPFO Salary Increased Limit | केंद्र सरकार खासगी नोकरदारांच्या ईपीएफ पगाराची मर्यादा वाढवणार? सध्या 15 हजाराची मर्यादा
EPFO Salary Increased Limit | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या प्रमुख सेवानिवृत्ती बचत कार्यक्रमाच्या वेतनाच्या मर्यादेत सरकार बदल करण्याची शक्यता आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) योजनेची मासिक वेतन मर्यादा सध्या १५ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, वेतनाच्या उच्च मर्यादेबाबत निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | बँक FD 1 लाखावर किती व्याज परतावा देईल? या 3 रुपयाच्या शेअरने 1.18 कोटी परतावा दिला, खरेदी करणार?
Penny Stock | ग्रॅन्युल्स इंडिया ही फार्मा क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी म्हणून ओळखली जाते. मागील काही दिवसांपासून शेअर बाजरी किरकोळ चढउतार पाहायला मिळत आहे. तथापि या कंपनीच्या स्टॉकने दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. ग्रॅन्युल्स इंडिया कंपनीने फक्त 14 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे एक लाख रुपये करोडो मध्ये रुपांतरीत केले आहे. हा स्टॉक भविष्यातही तो जबरदस्त तेजीचा कल दर्शवत आहे . देशांतर्गत ब्रोकरेज फर्म जिओजित बीएनपी परिबसच्या या कंपनीचं शेअर्स 408 रुपयाची किंमत पातळी स्पर्श करू शकतात. सध्याच्या किंमतीपेक्षा हा स्टॉक 15 टक्क्यांनी वाढले असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स NSE निर्देशांकावर 356.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Repayment | ईएमआय किंवा क्रेडिट कार्डची बिल भरताना चुक होते? या 3 टिप्स फॉलो करा, नुकसान टाळा
Credit Card Repayment | ईएमआय किंवा क्रेडिट कार्ड बिल देयकास उशीर करणे आपल्याला महागात पडू शकते. यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो आणि तुमच्यावर अतिरिक्त आर्थिक बोजाही पडू शकतो. ज्या कर्जदारांचा क्रेडिट स्कोअर चांगला आहे, त्यांना बँका सहज आणि कमी व्याजदराने कर्ज देतात. त्याचबरोबर क्रेडिट स्कोअर खराब असेल तर गरजेच्या वेळी कर्ज मिळण्यात अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. ही समस्या टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स येथे दिल्या आहेत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही पेमेंटला उशीर करणं टाळू शकता. जाणून घेऊयात काय आहेत या टिप्स.
2 वर्षांपूर्वी -
Money From IPO | हा IPO ग्रे मार्केटमध्ये 60 रुपये प्रीमियमवर पोहोचला आहे, नफ्याचे संकेत, शेअर इश्यू किंमत किती?
Money From IPO | धर्मराज क्रॉपगार्ड लिमिटेड कंपनीचा IPO आज रोजी 28 नोव्हेंबर 2022 पासून गुंतवणूकीसाठी खुला करण्यात आला आहे. या IPO चा आकार 251.15 कोटी रुपये असून शेअरची IPO इश्यू प्राइस बँड 216 ते 237 रुपये प्रति इक्विटी शेअर जाहीर करण्यात आली आहे. धर्मराज क्रॉप गार्ड कंपनीचा IPO स्टॉक सबस्क्रिप्शन ओपनिंगच्या तारखेपासून ग्रे मार्केटमध्ये शानदार प्रदर्शन करत आहे.
2 वर्षांपूर्वी