महत्वाच्या बातम्या
-
EPF on Salary Slip | EPF कॅल्क्युलेटरमध्ये मोजा तुमची ईपीएफ खात्यातील जमा रक्कम, निवृत्तीपूर्वी EPF खात्यात जमा पैशाचा हिशोब
EPF On Salary Slip | जेव्हा तुम्ही एखादी नोकरी करता तेव्हा दर महिन्याला तुमच्या पगारातून ठराविक रक्कम EPF खात्यात जमा केली जाते. EPF मधील रक्कम निवृत्तीच्या वेळी तुम्हाला खूप मोठा आर्थिक आधार देऊ शकते. वृद्धापकाळात तुमच्या गरजा आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी ही रक्कम तुम्हाला उपयोगी पडू शकते. तुम्ही नोकरीत असताना ईपीएफमध्ये गुंतवणूक सुरू केल्यास निवृत्तीपर्यंत तुमच्याकडे किती पैसे जमा होती, याचे कुतूहल तुमच्या मनात नक्की निर्माण झाले असेल. तुम्ही कधी तुमच्या EPF फंड मधील रक्कम मोजण्याचा प्रयत्न केला आहे का? नाही? काळजी करू नका. चला तर मग 50 हजार रुपये (बेसिक + DA) पगारावर आपण ईपीएफ मोजण्याचा प्रयत्न करू.
2 वर्षांपूर्वी -
Demonetisation Notes | नोटाबंदीत बंदी घातलेल्या 500 - 1000 च्या नोटा बदलण्याची संधी मिळणार? सुप्रीम कोर्ट देऊ शकतं आदेश
Demonetisation Notes | २०१६ मध्ये पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाशी सल्लामसलत केली होती का, याचा खुलासा करण्यास सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी केंद्राला सांगितले. न्यायमूर्ती एस.ए.नझीर यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानेही जुन्या नोटा बदलण्यासाठी यंत्रणेचा विचार केला जाईल, असे संकेत दिले. आता घटनापीठावर ५ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Default | बापरे! क्रेडिट कार्डचे फायदे तर खूप आहे, पण त्याचे तोटे माहीत आहे का? डिफॉल्ट झाल्यास गडबड होईल
Credit Card Default | क्रेडिट कार्डची थकबाकी झाल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. क्रेडिट कार्ड वापरणारे लोक पगारदार वर्गात मोडतात. मात्र अनेकदा गरजेपेक्षा जास्त खर्च केले की त्यांना बिल भरायला जीवावर येते. अशावेळी जर बिल वेळेवर भरला नाही तर CIBIL स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. एवढेच नाही तर काही लोक थकबाकीची रक्कम भरतच नाही. जर तुमची थकबाकी रक्कम 6 महिने भरली गेली नाही तर तुमचे क्रेडिट कार्ड डिफॉल्ट होऊ शकते. परिणामी तुमचे क्रेडिट कार्ड खाते तत्काळ प्रभावाने निष्क्रिय होऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
Naysaa Securities Share Price | या शेअरवर 579% परतावा प्लस बोनस शेअर्स जाहीर होताच खरेदीसाठी झुंबड, ट्रेडिंग बंद करण्यात आली
Naysaa Securities Share Price | स्मॉल कॅप कंपनी न्यासा सिक्युरिटीज लिमिटेडने आपल्या विद्यमान शेअर धारकांना एक मोठी भेट देण्याचे जाहीर केले आहे. ही कंपनी लवकरच आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक 10 शेअर्सवर 15 बोनस शेअर्स मोफत वाटप करणार आहे. सध्या या स्टॉकची ट्रेडिंग बंद करण्यात आली असून कंपनीचे शेअर्स शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 176.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 22 नोव्हेंबर 2022 पासून बीएसई इंडेक्सवर या कंपनीची ट्रेडिंग बंद करण्यात आली आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 76.66 कोटी रुपये आहे. ही कंपनी मुख्यतः आपल्या ग्राहक कॉरपोरेट कंपन्यांना आर्थिक सल्ला देण्याचे काम करते. 23 नोव्हेंबर 2022 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या बैठकीत विद्यमान शेअर धारकांना 15:10 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.
2 वर्षांपूर्वी -
PM Kisan Yojana | या लाभार्थी लोकांना पीएम किसान योजनेचे पैसे परत करावे लागणार, काय आहे संपूर्ण प्रकरण
PM Kisan Yojana | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता नुकताच जाहीर झाला आहे. जी पीएम किसान योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वर्षातून 3 वेळा 2 हजार रुपये मिळतात. हे हप्ते दर ४ महिन्यांनी दिले जातात. पीएम किसान योजनेचे काही लाभार्थी आहेत, त्या शेतकऱ्यांना आता झटका बसला आहे. हप्ता मिळाल्यानंतर काही लाभार्थी असे आहेत, ज्यांना शासनाने अपात्र ठरवले आहे. पीएम किसानकडून या लाभार्थींना जेवढी रक्कम मिळाली आहे, तेवढे पैसे आता परत करावे लागणार आहेत. हे लाभार्थी एकतर करदाते आहेत किंवा इतर कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Stock To BUY | हा बँकिंग शेअर देऊ शकतो 26 टक्के रिटर्न, अनेक ब्रोकरेज हाऊसेसकडून खरेदीचा सल्ला, कारण?
Stock To BUY | खासगी बँक अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये आज म्हणजे २५ नोव्हेंबर रोजी किंचित वाढ झाली आहे. गुरुवार, २४ नोव्हेंबर रोजी वार्षिक वार्षिक विश्लेषण दिन बैठकीनंतर तज्ज्ञ आणि ब्रोकरेज हाऊसेस बँकेच्या वाढीबाबत विश्वास व्यक्त करीत आहेत. आज अनेक दिग्गज ब्रोकरेज हाऊसेसनी अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आगामी काळात बँक व्यवस्थापन वाढीवर भर देत असल्याचे ब्रोकरेजचे मत आहे. आगामी काळात बँक अधिक कार्यक्षम आणि स्थिर कामगिरीसाठी आपली क्षमता बळकट करण्यात गुंतलेली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office TD | पोस्ट ऑफिसची ही योजना मजबूत व्याज देते, 1 वर्ष ते 5 वर्षांपर्यंत गुंतवणुकीचे पर्याय
Post Office TD | पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम म्हणजेच एफडीवर सरकारने डिसेंबर तिमाहीसाठी 30 बेसिस पॉईंटपर्यंत व्याजदरात वाढ केली आहे. हा बदल 2 वर्ष आणि 3 वर्षांच्या टाइम डिपॉजिट योजनेवर करण्यात आला आहे. रेपो दरवाढीच्या दरम्यान, गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवींवर चांगला परतावा मिळतो, ज्यामुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे. मात्र, ५ वर्षे आणि १ वर्षांच्या मुदत ठेवींवरील दर पूर्वीप्रमाणेच कायम आहेत. सध्या ज्या गुंतवणूकदारांना बाजारातील जोखीम अजिबात घ्यायची नाही आणि आपल्या ठेवी सुरक्षित ठेवताना स्थिर परताव्याच्या शोधात आहेत, तर पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना हा एक चांगला पर्याय आहे.
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअर्सच्या गुंतवणूकदारांचे पुढे काय होणार? काय आहे शेअरचं भविष्य?
Paytm Share Price | गेल्या 1 वर्षात अनेक शेअर्स शेअर बाजारात लिस्ट झाले आहेत. त्यातील काहींनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे, तर काहींनी त्यांचे पैसे बुडवले आहेत. असे काही आयपीओ आहेत जे त्यांच्या इश्यू किंमतीपेक्षा ५० टक्क्यांनी किंवा त्याहूनही जास्त घसरले आहेत. सर्वात वाईट परतावा किंवा सर्वात तुटलेल्या समभागांबद्दल बोलायचे झाले तर, वन 97 कम्युनिकेशन्स (पेटीएम) टॉप लूझर असल्याचे सिद्ध झाले आहे. पेटीएम सध्या त्याच्या इश्यू प्राइसपेक्षा ८० टक्के कमकुवत आहे. पैसे बुडवण्याच्या दृष्टीने हा देशातील आतापर्यंतचा सर्वात वाईट आयपीओ आहे. कंपनीच्या शेअर्सचे भवितव्य काय, असा प्रश्न निर्माण होतो.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोन्याच्या दरात आज मोठी घसरण, चांदीचे दरही घसरले, लेटेस्ट दर पहा
Gold Price Today | आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूच्या किंमतीतील कमकुवतपणाच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्लीत सोन्याच्या किंमतीत शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 रोजी घसरण पाहायला मिळाली. आज दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर 270 रुपयांनी कमी होऊन 52,837 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. गेल्या वर्षी याच व्यापारी सत्रात हा मौल्यवान धातू ५३,१०७ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. एचडीएफसी सिक्युरिटीने शुक्रवारी ही माहिती दिली आहे. याआधीच्या ट्रेडिंग डेत दिल्ली सराफा बाजारात सोनं 53,039 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झालं होतं.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | फायदा उचला! हे 3 शेअर्स मोठी कमाई करून देतील, डिटेल सेव्ह करा
Stock To Buy | जेएम फायनान्शियल फर्मने तीन जबरदस्त स्टॉकची निवड केली असून हे स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजारात सध्या सुधारणा होताना दिसत आहे. अनेक कंपन्याचे शेअर्स चांगली कामगिरी करत आहेत. अशा परिस्थितीत तुझी हे स्टॉक खरेदी करून चांगला परतवा कमवू शकता. जेएम फायनान्शियल फर्मने या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला असून त्यांची लक्ष किंमत ही जाहीर केली आहे. तुम्ही हे स्टॉक पुढील 1 वर्ष कालावधी साठी खरेदी करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
PPF Calculator | ही सरकारी योजना तुम्हाला करोडपती बनवू शकते, गुंतवणुकीचे गणित समजून घ्या, पैसे लावा, आयुष्य बदला
PPF Calculator | जर तुम्ही PPF खात्यात दरमहा 12,500 रुपये किंवा वार्षिक 1.50 लाख रुपये जमा केले तर कालावधी पूर्ण झाल्यावर तुम्हाला 2.27 कोटी रुपये परतावा सहज मिळू शकतो. जर समजा तुम्हाला PPF गुंतवणुकीवर 7.10 टक्के व्याज दर मिळाला आणि तुम्ही 35 वर्षांसाठी नियमित गुंतवणूक केली असेल तर दरमहा 12,500 रुपये प्रमाणे 35 वर्षात तुमच्याकडे मॅच्युरिटीपर्यंत 2 कोटींहून मोठा फंड तयार झाला असेल. या कालावधीत तुम्हाला पीपीएफ गुंतवणुकीवर मिळाला व्याज 1.68 कोटी रुपये असेल.
2 वर्षांपूर्वी -
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! होय, या म्युच्युअल फंडाच्या एसआयपीने 13 कोटी रुपयांचा परतावा दिला, करणार गुंतवणूक?
Nippon Mutual Fund | निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युचुअल फंड परफॉर्मन्स : या म्युचुअल फंडाची मागील वर्षभरातील कामगिरी पाहिली तर तुम्हाला समजेल की गुंतवणूकदारांना 10,000 रुपयेच्या मासिक SIP गुंतवणूकीवर 1.27 लाख रुपये परतावा मिळाला आहे. या म्युचुअल फंडाने मागील तीन वर्षांत एसआयपी गुंतवणुकीवर आपल्या गुंतवणूकदारांना 27.53 टक्के वार्षिक परतावा कमावून दिला आहे. अशा प्रकारे तीन वर्ष 10,000 रुपयेची मासिक SIP गुंतवणूक केल्यास 3.60 लाख प्रत्यक्ष गुंतवणूक होईल आणि त्यावर 5.31 लाख रुपये परतावा मिळेल. मागील पाच वर्षात 21.10 टक्के वार्षिक SIP रिटर्नसह 10,000 च्या SIP गुंतवणुकीवर 6 लाखाचे रूपांतर 10.08 लाख मध्ये होईल.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stock | बाब्बो! बँकेचं वार्षिक व्याज किती तर 5, 7, 8 टक्के, पण या शेअरने 578 टक्के परतावा दिला, स्टॉक सेव्ह करा
Hot Stock | Naysa Securities Limited कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक बुधवार दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 15:10 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्यास मंजूरी दिली आहे. Nysaa सिक्युरिटीज कंपनीचे बाजार भांडवल 76.66 कोटी रुपये आहे. या कंपनीमध्ये प्रमोटरची गुंतवणूक हिस्सेदारी 46.92 टक्के आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 176.45 रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | पैसा वाढतोय! 600 टक्के परतावा आणि फ्री बोनस शेअर्स, खरेदीसाठी स्टॉक नेम नोट करा
Multibagger Stock | कमर्शियल सिन बॅग्स लिमिटेड ही कंपनी पॅकेजिंग उद्योग क्षेत्रात काम करत असून आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप करण्याची तयारी करत आहे. कमर्शिअल सिन बॅग्स कंपनी 2:1 या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करणार आहे. म्हणजेच कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रत्येक 1 शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत वाटप करेल. कमर्शियल सिन बॅग्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवार दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संचालक मंडळातील सदस्य बोनस शेअर्स वाटप करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करतील.
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पार वाट्टोळं करतोय पेटीएम शेअर, 79% पेक्षा अधिक गुंतवणूक बुडाली, वाट्टोळं सुरूच राहणार की थांबणार?
Paytm Share Price | One97 Communications ही कंपनी Paytm ची मूळ कंपनी असून तिचा IPO मागील वर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये सूचीबद्ध झाला होता. हा आतापर्यंतचा भारतातील सर्वात मोठ्या IPO पैकी एक म्हणून ओळखला जातो. Paytm चा IPO स्टॉक मार्केटमध्ये लॉन्च होण्यापूर्वी जबरदस्त वातावरण निर्माण झाले होते. पेटीएम कंपनीच्या आयपीओची तुलना अब्जाधीश एलोन मस्कची कार कंपनी टेस्ला सारख्या जगतिक कंपनीशी केली जात होती. परंतु जेव्हा हा आयपीओ स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाला तेव्हा त्याने गुंतवणूकदारांची घोर निराशा केली.
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | होय! सरकारी पीपीएफ गुंतवणूक सुद्धा करोडमध्ये परतावा देते, या टिप्स लक्षात ठेवा, मोठा परतावा मिळेल
PPF Scheme | पीपीएफ योजनेतील गुंतवणुकीवर मिळणारा व्याजदर भारत सरकारद्वारे ठरवला जातो. सध्या भारत सरकार आपल्या पीपीएफ योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 7.1 टक्के दराने व्याज परतावा देते. पीपीएफ स्कीममध्ये गुंतवणुक केल्यास एक विशेष फायदा मिळतो, तो म्हणजे तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा दिला जातो. पीपीएफ स्कीमच्या माध्यमातून तुम्ही 1 कोटी रुपयांपर्यंत परतावा कमवू शकता. जर तुम्ही वयाच्या 23 व्या वर्षापासून पीपीएफ योजनेत पैसे जमा करायला सुरुवात केली तर तुमच्या वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत तुमच्याकडे 1 कोटी रुपये निधी सहज तयार होऊ शकतो. 1 कोटी परतावा कमावण्यासाठी तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल याचा एक हिशोब पाहू.
2 वर्षांपूर्वी -
Money Making IPO | पैशाचं वादळ, 1 आठवड्यापूर्वी आलेल्या IPO ने लोकांचे पैसे वाढवले, 2 दिवसात 21%, आता खरेदी करणार?
Money Making IPO | बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी 10 टक्के अप्पर सर्किट लागला आहे. गुरुवारच्या इंट्रा-डे ट्रेडिंग सेशनमध्ये वाढ होत असताना या कंपनीच्या शेअर्सने नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये 379.20 रुपयांची नवीन किंमत पातळी स्पर्श केली होती. बिकाजी फूडस् 16 नोव्हेंबर 2022 रोजी स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाल्यापासून आतापर्यंतच्या सर्वोच्च किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. काल इंट्राडे ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 379.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील हा स्टॉक 44% परतावा देऊ शकतो, स्टॉक स्वस्तात खरेदीची संधी
Jhunjhunwala Portfolio | ब्रोकरेज हाऊस एमके ग्लोबलने स्टार हेल्थ कंपनीच्या शेअर्स साठी 860 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आत जर तुम्ही 600 रुपये किंमतीनुसार स्टॉकमध्ये पैसे लावले तर तुम्हाला अल्पावधीत 44 टक्के परतावा मिळेल. आर्थिक वर्ष 2023 साठी कंपनीच्या व्यवस्थापनाने 63-65 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. ठेवले आहे. कंपनीचा अंदाजित CoR 93.-95 टक्के ठेवण्यात आला आहे. या कंपनीची आर्थिक वर्ष FY22-23 मधील कामगिरी खूप निराशाजनक होती. परंतु शेअरची किमत, पॉलिसी दावामधील घसरणीमुळे आता स्टॉक तेजीत आला आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाला आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 20-22 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. कंपनीचा फोकस सध्या रिटेल आणि एसएमई अधिक आहे. ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय डायरेक्टने या स्टॉकवर 850 रुपयांची लक्ष्य किंमत जाहीर केली असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | बँक देईल इतकं व्याज? या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे 34 पट केले, 50,000 रुपयांची गुंतवणूक 17 लाख झाली
Penny Stock | भारतीय शेअर बाजारात दररोज चढ-उतारांचे चक्र फिरत असून अस्थिरता जाण्याचे काही नाव घेत नाही. सेन्सेक्स निर्देशांक 91.62 अंकांच्या वाढीसह म्हणजेच 0.15 टक्क्यांनी वाढून 61,510.58 अंकावर ट्रेड करत होता. निफ्टी-50 मध्ये 23.10 अंकांची म्हणजे 0.13 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती, आणि निर्देशांक 18,267.30 अंकावर ट्रेड करत होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक मार्केटमध्ये 1789 शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. तर 1600 कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते. 119 कंपनीचे शेअर्स तटस्थ होते. अपोलो हॉस्पिटल्स, जेएसडब्ल्यू स्टील, एचडीएफसी लाइफ, एसबीआय आणि बजाज फायनान्स हे निफ्टीमधील टॉप गेनर स्टॉक होते. तर अदानी एंटरप्रायझेस, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, अदानी पोर्ट्स, हीरो मोटोकॉर्प आणि टेक महिंद्रा कंपनीचे शेअर्स टॉप लुझर स्टॉक होते.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Repayment | तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता? बिल पेमेंट नियमांबाबत आरबीआयने बँकांना दिल्या या सूचना
Credit Card Repayment | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच बँका आणि कार्ड जारीकर्त्यांना क्रेडिट कार्ड बिलांवर देय किमान रक्कम (Minimum Dues) अशा प्रकारे मोजण्यास सांगितले आहे की नकारात्मक कर्ज माफी होणार नाही. केंद्रीय बँकेने यापूर्वी एका मास्टर निर्देशात म्हटले होते की व्याज आकारणी किंवा कंपाऊंडिंगसाठी न भरलेले शुल्क किंवा टॅक्स किंवा टॅक्सचे कॅपिटलाईझ केले जाणार नाही. आरबीआयने बँकांना 1 ऑक्टोबर 2022 पासून हा नियम लागू करण्यास सांगितले होते.
2 वर्षांपूर्वी