महत्वाच्या बातम्या
-
My EPF Money | नोकरदारांसाठी रिटायरमेंट सेव्हिंग स्कीमचे नियम बदलणार, तुमच्यासाठी महत्वाची बातमी
My EPF Money | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) प्रमुख सेवानिवृत्ती बचत योजनेसाठी वेतन मर्यादेच्या निश्चित नियमात सरकार लवकरच सुधारणा करू शकते. नियमात सुधारणा केल्यानंतर कर्मचारी आणि कंपनी या दोघांनाही ईपीएफओमध्ये अधिक योगदान देता येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीसाठी अधिक बचत करता येणार आहे. नियमांमध्ये बदल करून सरकार ‘ईपीएफओ’च्या सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत अधिकाधिक कामगारांना सामावून घेण्याचा विचार करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stock | अरे देवा! या 40 रुपयाच्या शेअरने 1 लाखावर 1 कोटी परतावा दिला, असे शेअर्स घेऊन श्रीमंत बना
Multibagger Penny Stock | अदानी उद्योग समूहाचा भाग असलेली कंपनी लवकरच मार्केटमधून मोठा निधी उभारण्याची योजना आखत आहे. या कंपनीचे नाव आहे, “अदानी एंटरप्रायझेस”. ही कंपनी आपला उद्योग विस्तार करण्यासाठी 1.8 अब्ज डॉलर्स एवढा निधी उभारणार आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स एकेकाळी 40 रुपयांवर ट्रेड करत होते, ते आता 4000 रुपयेवर पोहचले आहेत. अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 4098.10 रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
DSP Mutual Fund | डीएसपी म्युच्युअल फंडाच्या टॉप 10 स्कीम सेव्ह करा, 3 वर्षांत पैसे होतील दुप्पट, गतीने पैसा वाढवा
DSP Mutual Fund | डीएसपी स्मॉल कॅप म्युच्युअल फंड : या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 30.28 टक्के या दराने परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या लोकांचे एक लक्ष रुपये मागील 3 वर्षात 2.21 लाख रुपये झाले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | हे काय? ही सरकारी बँक FD वर किती व्याज देते? आणि याच बँकेच्या शेअर्सवर 80% परतावा मिळतोय, आर्थिक शहाणे व्हा
Stock To Buy | बँक ऑफ बडोदा या PSU बँकेने मागील वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या बँकिंग स्टॉकने मागील वर्षभरात आपल्या शेअर धारकांना 80 टक्क्यांहून जास्त परतावा कमावून दिला आहे. पुढील काही दिवसांत हा बँकिंग स्टॉक 170 रुपये किंमत स्पर्श करेल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. आज ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात हा स्टॉक 168.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Stock | ऐका हो ऐका! हा शेअर 70% स्वस्त झालाय, खरेदीसाठी ऑनलाईन झुंबड का? नफ्याच्या गर्दीत घुसा
Money Making Stock | PB Fintech कंपनीचा शेअर 440.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. दिवसा अखेर ट्रेडिंग सेशनच्या शेवटी काही तड पूर्वी स्टॉक 443.8 रुपये किमतीवर व्यवहार करत होता. PB Fintech कंपनीचा शेअर 1,470 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या 70 टक्के खाली ट्रेड करत आहे. मागील आठळ्यात या कंपनीच्या शेअरने 356.2 रुपये ही आपली 52 आठवडयांची नीचांक किंमत पातळी गाठली होती. Palicy Bazaar कंपनीचा स्टॉक 1,150 रुपये या आपल्या लिस्टिंग किमतीच्या तुलनेत 61 टक्के कमी किमतीवर व्यवहार करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडाच्या या 3 योजना एसआयपीतून लाखो रुपयांचा परतावा देतील, स्कीमची नावं नोट करा
Mutual Fund SIP | जगभरात मंदीचा परिणाम चहूबाजूंनी दिसून येत आहे. अलीकडेच गोल्डमन सॅक्सने भारताच्या विकासदराचा अंदाज कमी केला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट आहे. मंदीच्या काळात बचत करणे सर्वात महत्वाचे आहे. या कठीण काळात अशा ठिकाणी गुंतवणूक करणं गरजेचं आहे, जिथे तुम्हाला महागाई मागे टाकणारे रिटर्न्स मिळतात, तसंच जोखीमही कमी असते. दीर्घकालीन गुंतवणुकीला तुमचा पोर्टफोलिओ मंदी-प्रूफ करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे जोखीम तर कमी होईलच, शिवाय अधिक परतावाही मिळेल. दीर्घ काळासाठी गुंतवणूक करावी लागत असेल तर एसआयपीपेक्षा चांगला मार्ग असूच शकत नाही.
2 वर्षांपूर्वी -
Bank Minimum Balance | आता तुमच्या बँक खात्यात मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड होणार नाही? महत्वाची बातमी
Bank Minimum Balance Rule | सध्या बँक खात्यात मिनिम मिम बॅलन्स न ठेवल्याने दंड भरावा लागतो. पण येत्या काळात सर्व काही व्यवस्थित पार पडलं तर बँक खात्यात मिनिम एमआयएमचा बॅलन्स ठेवण्याची गरज भासणार नाही. किंबहुना, खात्यातील मिणमिण शिल्लक ठेवण्याबाबत अर्थराज्यमंत्री भागवत किशनराव कराड यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअर्सची घसरण थांबणार की सर्वकाही राम भरोसे? गुंतवणूकदारांचं नुकसान कधी थांबणार?
Paytm Share Price | One 97 Communications Ltd कंपनी ही पेटीएमची मूळ कंपनी म्हणून ओळखली जाते. पेटीएम कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात सूचीबद्ध झाला तेव्हा लोकांना स्टॉकमध्ये तेजी येण्याची अपेक्षा होती, पण आता गुंतवणूकदारांची दिवसेंदिवस घोर निराशा होत आहे. Paytm चे शेअर्स दररोज एक नवीन नीचांक किंमत पातळी स्पर्श करत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स जवळपास 5 टक्क्यांचा कमजोरीसह 450 रुपयांवर ट्रेड करत होते. ही किंमत Paytm शेअरची आतापर्यंतची विक्रमी नीचांक किंमत पातळी आहे. Paytm शेअरमध्ये ज्या लोकांनी गुंतवणूक केली होती, ते आता स्टॉक मधून बाहेर पडत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | मस्तच! 5 महिन्यांत 250 टक्के परतावा, हा शेअर खरेदी करून संयम पाळा, लाखोत परतावा मिळेल
Quick Money Share | सरकारी कंपनी माझगॉन डॉक शिपबिल्डर्सचे शेअर्स मागील बऱ्याच महिन्यांपासून तेजीत सुसाट धावत आहेत. माझगॉन डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील 5 महिन्यांत 250 टक्के पेक्षा अधिक वधारली आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 235 रुपयांवर ट्रेड करत होते, ते आगा 850 रुपयांवर पोहचले आहेत. माझगॉन डॉक शिपबिल्डर्स ही एक सरकारी कंपनी असून संरक्षण क्षेत्रात युद्धनौका, पाणबुड्या आणि व्यापारी जहाजे बनवण्याचे काम करते.
2 वर्षांपूर्वी -
Tata Group Stock | टाटा के साथ नो घाटा! 250 टक्के परतावा देणाऱ्या टाटा ग्रुपच्या या शेअरवर नवी टार्गेट प्राईस, खरेदी करणार?
Tata Group Stock | Tata Consumer Products या कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून सध्या उत्तम पातळीवर ट्रेड करत आहेत. कारण कंपनीने जबरदस्त तिमाही निकाल जाहीर केले होते, आणि कॉर्पोरेट विकासाच्या आधारावर हा स्टॉक शेअर बाजारात एक दर्जेदार स्टॉक म्हणून ओळखला जातो. जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स कंपनीसाठी 904 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. 22 नोव्हेंबर 2022 रोजी टाटा कंझ्युमर कंपनीचं शेअर NSE निर्देशांकावर 771.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. जर हा स्टॉक ब्रोकरेज हाऊसच्या अंदाजानुसार वाढला तर स्टॉक पुढील काळात आपल्या गुंतवणूकदारांना 17 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून देऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Bank Shares | आर्थिक शहाणे व्हा रे! या सरकारी बँका FD वर 5-6% व्याज देतात, अन शेअर्स घेणाऱ्यांना 118 ते 127 टक्के नफा
Sarkari Bank Shares | PSU बँकांचे शेअर्स मागील काही महिन्यांपासून कमालीचे प्रदर्शन करत आहेत. PSU बँकांच्या शेअर्समध्ये मजबूत पत आणि सकारात्मक वाढीमुळे मागील 3 महिन्यांत अप्रतिम वाढ पाहायला मिळाली आहे. अनेक PSU बँकांनी मागील 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांकी स्तरावरून उसळी घेऊन आता मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. अनेक PSU बँकांचे शेअर्स जून 2022 च्या तिमाहीत आपल्या नीचांक पातळीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Top Mutual Fund | पैशाची चिंता? या म्युच्युअल फंडाच्या योजना वर्षाला सरासरी 21% परतावा देतील, सेव्ह लिस्ट
Top Mutual Fund | आर्थिक मंदी, वाढती महागाई, जागतिक भौगोलिक-राजकीय तणाव, व्याजदर वाढ आणि संभाव्य स्टॉक मार्केट क्रॅशच्या भीतीमुळे जगभरातील शेअर बाजारांवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव दिसून येत आहे. सध्या सर्व शेअर बाजारात अनिश्चितता असून इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याबाबत संभ्रम आणि अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. शेअर बाजार सध्या विक्रमी उच्चांक पातळीवर ट्रेड करत असला तरी त्याला पडायला जास्त वेळ लागणार नाही. गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण असून ते गोंधळात अडकले आहेत की, की इक्विटीच्या मध्ये पैसे गुंतवावेत की गुंतवू नये. अशा परिस्थितीत मल्टीकॅप फंड डायव्हिंग मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना थोडा दिलासा मिळू शकतो. गुंतवणूक तज्ज्ञही सध्या सुरक्षित गुंतवणुकीसाठी मल्टीकॅप म्युच्युअल फंडमध्ये पैसे लावण्याचा सल्ला देत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Jio Welcome Offer | जिओ वेलकम ऑफरवर मोफत 5G सेवा, कोण आणि कसं घेऊ शकतं जाणून घ्या
Jio Welcome Offer | आगामी काळात देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ भारतात 5 जी सेवा पुरवू शकणाऱ्या शहरांची संख्या वाढवणार आहे. बिझनेस जाहीरातीनुसार, रिलायन्स जिओचं 5जी नेटवर्क सध्या 12 शहरांमध्ये उपलब्ध आहे. यापैकी काही मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, वाराणसी, कोलकाता, पुणे, गुरुग्राम, नोएडा, गाझियाबाद, बेंगळुरू आणि फरीदाबाद यांचा समावेश आहे. ही सेवा अद्याप बीटामध्ये असल्याने जिओ ५जी ही सेवा मर्यादित ग्राहकांनाच ई-इन्व्हाइटद्वारे दिली जाते. दरम्यान जिओने वेलकम ऑफर आणली आहे.
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | होय! पोस्ट ऑफिसची पीपीएफ योजना सुद्धा करोड मध्ये परतावा देईल, ही युक्ती समजून घ्या, पैसा वाढवा
PPF Scheme | सध्या भारत सरकार PPF योजना खात्यावर 7.1 टक्के दराने वार्षिक व्याज परतावा देते. या योजनेत तुम्ही कमाल 15 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. त्यानुसार, 12500 रुपये प्रति महिना गुंतवणुकीचे 15 वर्षांनी एकूण मूल्य 40,68,209 रुपये असेल. यामध्ये तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक 22.5 लाख रुपये असेल आणि त्यावर तुम्हाला व्याज म्हणून 18,18,209 रुपये परतावा मिळेल.
2 वर्षांपूर्वी -
Big Breaking News | अरुण गोयल यांच्या नियुक्तीची फाईल सुप्रीम कोर्टाने वाचली, केंद्राच्या अति घाईवर प्रश्नचिन्ह
Supreme Court on Election Commissioner Selection Process | मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेवर आज गुरुवारी सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी झाली. यावेळी केंद्र सरकारने अरुण गोयल यांच्या निवडणूक आयुक्तपदावरील नियुक्ती प्रक्रियेशी संबंधित फाइल घटनापीठाकडे सादर केली.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | बक्कळ पैसा कमावून देणार, टॉप 5 शेअरची यादी सेव्ह करा, स्टॉक सुसाट तेजीत येणार, टार्गेट प्राईस?
Stocks To Buy | JM फायनान्शियल फर्मने अशा 5 शेअर्सची निवड केली आहे, जे अल्पावधीत तुम्हाला मजबूत परतावा कमावून देऊ शकता. जेएम फायनान्शियल ही एक स्टॉक मार्केटमध्ये संशोधन करणारी कंपनी आहे. शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल आल्यानंतर या फर्मने 5 कंपन्यांच्या स्टॉकची निवड केली आहे. तज्ञांनी या स्टॉकमध्ये बिनधास्त गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. जेएम फायनान्शिअल फर्मला विश्वास आहे की या 5 कंपन्यांचे शेअर्स पुढील काळात अप्रतिम कामगिरी करतील. या कंपन्यांचे शेअर्स खरेदी केल्यास तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. चला जाणून घेऊ या 5 कंपन्याच्या स्टॉकबद्दल.
2 वर्षांपूर्वी -
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवरून संघर्ष पेटणार?, केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला 'लक्ष्मणरेषा'ची आठवण का करून दिली
Supreme Court on Election Commissioner Selection Process | निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यात सुधारणा करण्याबाबत बोलण्यावरून सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकार यांच्यात संघर्ष होताना दिसत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | 2 रुपये बहुत बडी चीज होते है बाबू! या 2 रुपयाच्या पेनी शेअरने करोडपती बनवलं, स्टॉक नेम माहिती आहे का?
Penny Stock | भारतातील सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध म्युझिक कंपनीचे शेअर्स यावर्षी मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या स्टॉकच्या यादीत सामील झाले आहे. काही वर्षापूर्वी हा स्टॉक 2.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, तो आता 550.59 रुपयेवर पोहचला आहे. गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून देणाऱ्या सारेगामा इंडिया कंपनीच्या स्टॉकमध्ये आता काही काळापासून पडझड पाहायला मिळत आहे. या वर्षी आतापर्यंत स्टॉक 30 टक्क्यांहून जास्त पडलाबहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NSE निर्देशांकावर सारेगामा कंपनीचे शेअर्स 372.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोनं पुन्हा तेजीत, चांदीच्या दरात 649 रुपयांची वाढ, पाहा आजचे लेटेस्ट रेट
Gold Price Today | भारतीय वायदे बाजारात सोने आणि चांदीमध्ये वाढ होत आहे. गुरुवार, २४ नोव्हेंबर रोजी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) सोन्याचा भाव ०.४० टक्क्यांनी वधारला आहे. त्याचबरोबर वायदे बाजारात आज चांदीचा भावही 1.05 टक्क्यांच्या वाढीसह व्यापार करत आहे. काल वायदे बाजारात वाढ होऊन सोन्याचांदीचा दर बंद झाला.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | मार्ग श्रीमंतीचा, स्टॉक मार्केट का छोटा रिचार्ज! या 1 रुपये 31 पैशाच्या शेअरने 1 लाखाचे 65 लाख केले, नोट करा हा स्टॉक
Penny Stock | सनमीत इन्फ्रा’ या कंपनीने आपले स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॉक स्प्लिट अंतर्गत 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरचे विभाजन 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 10 शेअर्समध्ये करण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबर 2022 रोजी हा मल्टीबॅगर स्टॉक एक्स-स्प्लिटवर ट्रेड करत होता. 17 नोव्हेंबर 2022 रोजी.या कंपनीचे शेअर्स 85.70 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई निर्देशांकावर हा शेअर किंचित वाढीसह 71.40 रुपयांवर ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी