महत्वाच्या बातम्या
-
Gold Price Today | लग्न समारंभाच्या दिवसात आज सोनं आणखी महाग झालं, तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट तपासा
Gold Price Today | आज सकाळी देशातील मोठ्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यवसाय सुरू झाला आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत आहे. अशा परिस्थितीत देशातील बहुतांश मोठ्या शहरांचे दर आम्ही इथे देत आहोत. या बातमीत 22क्ट (22 कॅरेट) आणि 24क्ट (24 कॅरेट) सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम दिली जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोने-चांदीचे दर करविरहित आहेत, त्यामुळे देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | बाब्बो! हे शेअर्स अल्पावधीत तुमचे पैसे वाढवतील, शेअर्सची लिस्ट सेव्ह करा
Stocks to Buy | Ease My Trip : Ease My Trip कंपनीचा शेअर आज सुमारे अडीच टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. आज सुरुवातीच्या काही तासात हा स्टॉक 413.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. स्टॉक मार्केट मधील चार पैकी दोन तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे, तर एकाने प्रॉफिट बुक करण्याचा सल्ला दिला आहे. आणि एका तज्ञांने स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. केडिया फर्मच्या तज्ञांनी हा स्टॉक 480 रुपयांच्या टार्गेट किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. Ease My Trip कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 476.50 रुपये आहे, तर या स्टॉकची नीचांक किंमत पातळी 239 रुपये होती.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stock | स्टॉक मार्केट का छोटा रिचार्ज, या 5 रुपयांच्या शेअरने 2500 टक्के परतावा दिला, स्टॉकचे नाव सेव्ह करा
Penny Stock | रामा स्टील ट्यूब्स या लोखंड आणि पोलाद वस्तू बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्सची किंमत गगनाला भिडली आहे. या कंपनीच्या शेअरने यावर्षी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सनी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटवर 172.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 42.72 रुपये होती. रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स काही महिन्यापूर्वी 1:5 ता प्रमाणात विभाजित करण्यात आले होते.
3 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | करोडपती बनवणारा हा शेअर खूप स्वस्त झालाय, 1 दिवसात 12% वाढला, हा स्टॉक खरेदी करणार?
Brightcom Share Price| ब्राइटकॉम ग्रुप कंपनीने जारी केलेल्या तिमाही निकालाच्या आकडेवारीनुसार, कंपनीने 320.68 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. हा निव्वळ नफा मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत 51.15 टक्के जास्त आहे. या तिमाहीत कंपनीचा एकूण सेल्स 1683.07 कोटीं रुपये होता. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनीचा महसूल वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे ग्राहकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे, त्यामुळे कंपनीचा महसूल अधिक प्रमाणात वाढला आहे. ब्राइटकॉम ग्रुपने तिमाही निकालात म्हंटले आहे की, दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 5 जाहिरात एजन्सी, 16 नवीन थेट जाहिरातदार आणि 7 वृत्तपत्रे त्यांच्या बिझनेस पोर्टफोलिओमध्ये जोडले आहेत. ब्राइटकॉम ग्रुपकंपनी ऑनलाइन आणि डिजिटल मार्केटिंग सेवा क्षेत्रात उद्योग करते.
3 वर्षांपूर्वी -
Money From IPO | या IPO चा चमत्कार, 40 रुपयेच्या या शेअरने दिला 325 टक्के परतावा, पैसे 4 पट वाढले, स्टॉक खरेदी करणार?
Money From IPO | 14 डिसेंबर 2017 रोजी Dynamic cables ही कंपनी BSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध करण्यात आली होती. या कंपनीचा IPO प्राइस बँड 40 रुपये प्रति शेअर होता. पण लॉट साइजचा आकार 3000 शेअर्स इतका होता. म्हणजेच, डायनॅमिक केबल्सच्या IPO मध्ये गुंतवणूकदारांनी किमान 1.20 लाख रुपये लावले असावेत. या कंपनीचे शेअर्स ज्या दिवशी सूचीबद्ध झाले त्या दिवशी गुंतवणूकदारांनी 20 टक्के परतावा कमावला होता. त्याच वेळी, ज्या गुंतवणूकदारानी कंपनीचे शेअर्स IPO लिस्टिंग पासून आतापर्यंत धारण केले आहेत, त्यांची गुंतवणूक 4.25 पट अधिक वाढली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Investment | शेअर्स खरेदीबाबत कन्फ्युजन? हे शेअर्स नोट करा, म्युच्युअल फंड कंपन्या खरेदी करत आहेत
Mutual Fund Investment | असे मानले जाते की फंड व्यवस्थापकांना कमाईचे शेअर्स निवडण्याची चांगली समज असते. त्यामुळेच म्युच्युअल फंड कोणत्या शेअरमध्ये जास्त पैसे गुंतवत आहेत आणि कोणाकडून पैसे काढत आहेत, यावर प्रत्येक गुंतवणूकदाराची नजर असते. म्युच्युअल फंड व्यवस्थापकांच्या समभागांच्या नियोजनावर नजर टाकल्यास असे कळते की ऑक्टोबर २०२२ मध्ये फंड व्यवस्थापकांनी रिलायन्स इंडस्ट्री, एचडीएफसीसह काही लार्ज कॅप शेअर्समध्ये चांगली गुंतवणूक केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटोची टार्गेट प्राईस 100 रुपये, तिमाही निकालानंतर तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला, तेजीचे कारण वाचा
Zomato Share Price | 2022 या वर्षात झोमॅटो कंपनीचे स्टॉक 50 टक्क्यांपेक्षा अधिक कमजोर झाले आहे. पण आता शेअरमध्ये जबरदस्त तेजी येण्याचे संकेत मिळत आहे. ग्लोबल ब्रोकरेज हाऊस जेफरीजने अंदाज व्यक्त केला आहे की, झोमॅटोचे शेअर्स आता तेजीत येऊ शकतात. झोमॅटोने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले होते जे गुंतवणूकदारांना काही प्रमाणात दिलासा देणारे होते. झोमॅटोच्या फूड डिलिव्हरी व्यवसाय आणि ब्लिंकिटमध्ये सकारात्मक वाढ पाहायला मिळाली आहे, त्यामुळे झोमॅटोचे शेअर्स वाढू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
MSME Dues | देशातील 32 हजार कोटींपेक्षा जास्त पैसा लघुउद्योगांमध्ये अडकला, केंद्रीय खाती सुद्धा थकबाकी देईना
MSME Dues | एमएसएमई हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. वर्षानुवर्षे, भारताच्या जीडीपीच्या एक तृतीयांश भाग एमएसएमई क्षेत्रातून येतो, परंतु रोजगार निर्मितीत एमएसएमई क्षेत्राचे योगदान बरेच जास्त आहे. नोटाबंदी, जीएसटी आणि लॉकडाऊनमुळेही त्यांच्यावर सर्वाधिक दबाव आला. आधीच बिकट परिस्थितीत असलेल्या एमएसएमई क्षेत्राला थकबाकी भरण्यासाठी झगडावे लागले, तर हे संकट अधिक गहिरे होते.
3 वर्षांपूर्वी -
ICICI Pru Sukh Samruddhi | आयसीआयसीआय प्रुडेन्शियलने नवी बचत योजना लाँच केली, दीर्घ मुदतीत मिळेल मोठा फंड
ICICI Pru Sukh Samruddhi | आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने ‘आयसीआयसीआय प्रु सुख समृद्धी’ हे नवे उत्पादन बाजारात आणले आहे. या प्रोडक्टची खास गोष्ट म्हणजे पॉलिसीच्या काळात याला लाइफ कव्हर तर मिळेलच, शिवाय गॅरंटीड बोनसही मिळेल. इतकंच नाही तर महिला ग्राहकांना या प्लानमध्ये मॅच्युरिटी बेनिफिट्सही जास्त मिळतील. हे एक दीर्घकालीन बचत उत्पादन आहे.कंपनीने उत्पन्न आणि लुम सम असे दोन प्रकार सादर केले आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की हे ग्राहकांचे आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
3 वर्षांपूर्वी -
SBI Credit Card | एसबीआय क्रेडिट कार्डने घरभाडे भरण्यावर शुल्क आकारले जाणार, आजपासून नियम लागू
SBI Credit Card | तुमच्याकडे एसबीआयचं क्रेडिट कार्ड असेल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. वास्तविक, कंपनी क्रेडिट कार्डचा वापर करून केलेल्या भाड्याच्या देयकांवर प्रक्रिया शुल्क आकारेल. ग्राहकांना पाठवलेल्या एसएमएसनुसार, क्रेडिट कार्ड कंपनी क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या भाड्याच्या देयकावर 99 रुपये आणि जीएसटी आकारेल. नवे बदल 15 नोव्हेंबर 2022 पासून लागू होणार आहेत. याशिवाय एसबीआय कार्ड मर्चंट ईएमआय व्यवहाराच्या प्रोसेसिंग फीमध्येही बदल करणार आहे. पूर्वी हे शुल्क 99 रुपये होते, जे आता 199 रुपये होईल. जीएसटीही १८ टक्के दराने आकारण्यात येणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | टाटा के साथ नो घाटा! हा शेअर देईल 21 टक्के परतावा, हा स्टॉक खूप स्वस्त मिळतोय, खरेदी करणार?
Stock To Buy | आपल्या सर्वांची इच्छा असते की शेअर बाजारात एखाद्या चांगल्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी आणि भरघोस परतावा कमवावा. जर तुम्हाला ही शेअर्समध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करायची असेल, तर तुम्ही टाटा समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल्स या कंपनीच्या शेअर्समध्ये बिनधास्त गुंतवणूक करू शकता. ICICI Direct फर्मने इंडियन हॉटेल्स या कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग दिली असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकसाठी 380 रुपये ही लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे. तज्ञांचा अंदाज आहे की, काही दिवसात हा इंडियन हॉटेल्स कंपनीचा स्टॉक 21 टक्के पेक्षा अधिक वाढू शकतो.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | या शेअरने 500 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला, स्टॉक डिटेल चेक करा आणि खरेदीचा विचार करा
Multibagger Stock | Kabra Extrusion Technik Ltd ही एक S&P BSE मध्ये सूचीबद्ध असलेली स्मॉल कॅप कंपनी आहे. या कंपनीच्या शेअरने मागील दोन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 04 नोव्हेंबर 2020 रोजी या कंपनीचा स्टॉक 77 रुपयांवर ट्रेड करत होता, जो आता 04 नोव्हेंबर 2022 रोजी 448.90 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरची किंमत 483 टक्के वधारली आहे. दरम्यान, S&P BSE स्मॉल कॅप इंडेक्समध्ये 95.5 टक्के वाढ झाली आहे. 04 नोव्हेंबर 2020 रोजी S&P BSE स्मॉल कॅप इंडेक्स 14,883.19 अंकावर ट्रेड करत होता, ज्यात वाढ होऊन S&P BSE स्मॉल कॅप इंडेक्स 04 नोव्हेंबर 2022 रोजी 29,107.24 अंकावर ट्रेड करत होता.
3 वर्षांपूर्वी -
ATM Cash Withdrawal | तुम्ही युपीआयच्या मदतीने कार्ड नसतानाही ATM मधून पैसे काढू शकता, फॉलो करा या स्टेप्स
ATM Cash Withdrawal | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया/RBI ने क्लोनिंग, स्किमिंग आणि डिव्हाइस टॅम्परिंग सारखे फसवणूक टाळण्यासाठी सर्व बँकांना ATM साठी ICCW पर्याय उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक आणि इतर बँकाद्वारे चालवल्या जाणार्या एटीएम सेवामध्ये कार्डलेस कॅश विथड्रॉवल पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | बँक एफडी पेक्षा अधिक पैसे, 1 महिन्यात 22 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळेल, 4 स्टॉक नेम नोट करा
Stocks To Buy | शेअर बाजार यंदा जरी अंकात आले असले तरी बाजारातील अनिश्चितता कायम आहे. आजही बाजारात चढउतार होत होते. सेन्सेक्स 1 वर्षाच्या उच्चांकी पातळीवर गेला, त्यानंतर तो लाल निशाण्यावर आला. महागाई आणि भूराजकीय तणावावर बाजाराचे लक्ष आहे. काही मोठ्या अर्थव्यवस्थांवर मंदी येण्याची भीतीही आहे. याच कारणामुळे बाजारात अल्पकालीन अस्थिरता संभवते. तज्ज्ञही सावधगिरी बाळगून गुंतवणूकदारांना दर्जेदार समभागांमध्येच गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. मात्र, यादरम्यान काही शेअरमध्ये चांगली ब्रेकआऊट पाहायला मिळाली आहे. ते १ महिन्यात चांगले वेग घेतील अशी अपेक्षा आहे. ब्रोकरेज हाऊस अॅक्सिस सिक्युरिटीजने अशा 4 शेअर्सची यादी दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Darwinbox IPO | युनिकॉर्न स्टार्टअप डार्विनबॉक्स आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील पहा
Darwinbox IPO | एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक मूल्य असलेली एचआर टेक कंपनी डार्विनबॉक्स येत्या तीन वर्षांत इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) आणण्याची शक्यता आहे. कंपनीचे सहसंस्थापक रोहित चेन्नमनेनी यांनी सोमवारी ही माहिती दिली. २०२५ पर्यंत शहरातील कंपनीला नफा मिळण्याची अपेक्षा आहे,’ असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सध्या डार्विनबॉक्सच्या प्रवर्तकांचा कंपनीत ३० टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे, तर उर्वरित हिस्सा गुंतवणूकदारांकडे आहे. त्याच्या गुंतवणूकदारांमध्ये टीसीव्ही, सेल्सफोर्स व्हेंचर्स, सेकोइया, लाइटस्पीड आणि एंडिया पार्टनर्सचा समावेश आहे.
3 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | पैसे छापत आहेत फक्त! 4 दिवसात या शेअर्सनी 52 टक्क्यांपर्यंत परतावा दिला, खरेदी करणार असे स्टॉक?
Quick Money Shares | बँकिंग आणि वित्तीय सेवा, तंत्रज्ञान आणि मेटल कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी वाढल्यामुळे BSE सेन्सेक्स 62,000 अंकावर पोहचला आहे. सेन्सेक्स मध्ये 845 अंकांची वाढ झाली असून सध्या 61,795 अंकावर ट्रेड करत आहे. दुसरीकडे, निफ्टी मिडकॅप-100 निर्देशांक 1 टक्के घसरला आहे, तर निफ्टी स्मॉलकॅप-100 निर्देशांक अर्धा टक्क्यांनी पडला आहे. अशा परिस्तिथीत असे 5 स्टॉक तज्ज्ञांच्या नजरेत आले आहेत, ज्यांनी फक्त 4 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना 52.57 टक्के परतावा कमावून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | लॉटरीच लागली! एका शेअरचे 100 शेअर्स होणार, हा स्टॉक खरेदीसाठी तुफान गर्दी, फायद्याची डिटेल वाचा
Multibagger Stock | Alstone Textiles कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत आपल्या शेअर धारकांना 9:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. आणि सोबत कंपनीने 1:10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याची ही घोषणा केली आहे. कंपनी प्रत्येक शेअर ठरलेल्या रेकॉर्ड तारीखवर प्रत्येकी एका शेअरचे विभाजन 1 रुपये दर्शनी मूल्य असलेले 10 इक्विटी शेअर्समध्ये करणार आहे. सोबत कंपनीने प्रत्येक शेअरसाठी 1 रुपये दर्शनी मूल्य असलेले नऊ बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. Alstone Textiles कंपनी आपल्या पात्र शेअर धारकाला एका शेअरवर 1 रुपये दर्शनी मूल्याचे 100 इक्विटी शेअर्स देणार आहे. कंपनीने 3 डिसेंबर 2022 ही तारीख बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Tata Group Stock | टाटा तिथे नो घाटा! टाटा समूहाच्या या मल्टीबॅगर शेअरची किंमत निम्म्याहून स्वस्त झाली आहे, स्टॉक खरेदी करणार?
Tata Group Stock | टाटा समूहातील हा स्टॉक मागील काही काळापासून सातत्याने गडगडत आहे. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे जबरदस्त नुकसान केले आहे. एकेकाळी बंपर परतावा देणारा हा स्टॉक सध्या त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीच्या तुलनेत सुमारे 65 टक्के कमजोर झाला आहे. टाटा समूहातील हा स्टॉक 11 जानेवारी 2022 रोजी 291.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. आपण ह्या कंपनीच्या स्टॉकबद्दल चर्चा करत आहोत त्याचे नाव आहे, “टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड”. या कंपनीला आपण TTML या नावानेही ओळखतो. सध्या TTML कंपनीच्या शेअरची किंमत 100 रुपये पर्यंत खाली पडली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | मोमेंटम म्युच्युअल फंड मजबूत नफा कसा देतात आणि पैसा कसा वाढवतात पहा, योजना नोट करा
Multibagger Mutual Fund | सहसा म्युच्युअल फंड कंपनीचा ताळेबंद, भविष्यातील वाढीच्या शक्यता, विक्री व नफा पाहून कंपनीत पैसे गुंतवतात. त्याचबरोबर मोमेंटम फंड हे भूतकाळातील आणि सद्य:स्थिती पाहून कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवतात. शेअर तेजीत असताना खरेदी करायचा आणि उतरणीच्या वेळी तो विकायचा, असे येथील धोरण आहे. वाढत्या बाजारात हे धोरण प्रभावी असल्याचे दिसून आले आहे, मात्र पडत्या बाजारात मात्र ते अपयशी ठरले आहे.
3 वर्षांपूर्वी -
IPO in Focus | आधीच दिसतंय कमाई होणार भाऊ! या IPO चा शेअर लिस्टिंगपूर्वीच 80 रुपयांच्या प्रीमियमवर, फायद्याचा शेअर कोणता?
IPO in Focus | Archean Chemicals इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग साठी गुंतवणूक करण्याची मुदत शुक्रवारी संपली. Archean Chemicals कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे लावलेले लोक आता शेअर्स वाटप होण्याची वाट पाहत आहेत. या IPO मध्ये शेअर्स वाटप करण्याची संभाव्य तारीख 16 नोव्हेंबर 2022 आहे. हा IPO 9 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर 2022 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या IPO चा आकार 1462.31 कोटी रुपये होता, जो 32.23 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. या IPO मध्ये QIB साठी राखीव असलेला कोटा 48.91 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला कोटा 9.96 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे.
3 वर्षांपूर्वी