महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | स्टॉक मार्केटमधील छोटा रिचार्ज, 6 रुपयांच्या शेअरने 47 पटीने पैसा वाढवला, स्टॉक नेम नोट करा
Penny Stocks | S&T कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सची किंमत अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कंपनीने चालू वर्षात आपल्या शेअर धारकांना बंपर कमाई करू दिली आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये मागील एका वर्षात 12 टक्के वाढ झाली आहे. जर तुम्ही गेल्या तीन वर्षाचे चार्ट पॅटर्न पाहिले तर, तुम्हाला समजेल की, S&T कॉर्पोरेशन कंपनी ही सर्वात जास्त नफा कमावणाऱ्या स्मॉल कॅप कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 203 कोटी आहे. एस अँड टी कॉर्पोरेशन कंपनी मुंबई आणि जवळपासच्या उपनगरांमध्ये रिअल इस्टेट बांधकाम उद्योग करते. कंपनीने आपला व्यवसाय इतर अनेक राज्यांमध्येही पसरवला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली, तपासून घ्या सध्याचे दर किती आहेत
Gold Price Today | जागतिक पातळीवरील मजबूत ट्रेंड दरम्यान शुक्रवारी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. दहा ग्रॅम सोने ५० हजार ८६९ रुपयांवर महागले आहे. चांदीच्या एक किलोच्या दरातही वाढ झाली असून आता तो ५९,४७७ रुपयांना विकला जात आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | 3 टॉप म्युचुअल फंड योजना, परतावा 32 टक्के, SIP गुंतवणूकीतून करोडोचा परतावा मिळतोय, लिस्ट सेव्ह करा
Mutual Fund | अॅक्सिस स्मॉल कॅप म्युचुअल फंड : Axis Small Cap म्युचुअल फंडने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वर्शिल 28.43 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही आजपासून तीन वर्षांपूर्वी या फंडात 5000 रुपयांची एसआयपी गुंतवणूक सुरू केली असती तर तुम्हाला निव्वळ आधारावर 2.78 लाख रुपये परतावा मिळाला असता. तीन वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 1.8 लाख रुपये झाली असती, आणि परतावा म्हणून तुम्हाला एक लाख रुपये मिळाले असते. या गुंतवणुकीत तुम्हाला 55 टक्के निव्वळ परतावा मिळाला असता.
3 वर्षांपूर्वी -
PPF Vs ELSS | पीपीएफ आणि ईएलएसएस योजनेतील फायदे आणि फरक माहिती आहेत? गुंतवणुकीवेळी हे लक्षात ठेवा
PPF vs ELSS | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील गुंतवणुकीवर मिळणारे व्याजदर भारत सरकार ठरवते. PPF योजनेतील व्याजदराचे भारत सरकारद्वारे प्रत्येक तिमाहीत पुनर्विलोकन केले जाते. सध्या PPF योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज परतावा मिळू शकतो. ELSS गुंतवणुकदारांकडून उभारलेले बहुतेक पैसे इक्विटी आणि इक्विटी-लिंक्ड सिक्युरिटीजमध्ये लावले जातात. त्यामुळे, ELSS स्कीम ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. या गुंतवणूक योजनेत परतावा प्रमाण निश्चित नाही. तथापि, ELSS मध्ये गुंतवणूक केल्यास 12-14 टक्के दराने व्याज परतावा मिळू शकतो. त्यामुळे ELSS मधील गुंतवणूक ही परताव्याच्या दृष्टीने लाभदायक ठरू शकते.
3 वर्षांपूर्वी -
Money Making Stock | कडक! 4 महिन्यांत 159 टक्के परतावा आणि 1:3 फ्री बोनस शेअर्स, स्टॉक नेम नोट करा
Money Making Stock | 6 जुलै 2022 रोजी मोदीज नवनिर्माण लिमिटेड कंपनीचे शेअर्स पहिल्यांदा स्टॉक एक्स्चेंज लिस्ट करण्यात आले होते. मागील 4 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदाराना अप्रतिम परतावा कमवून दिला आहे. मोदीज नवनिर्माण कंपनीच्या शेअर्सने मागील 4 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 159.4 टक्के नफा कमावून दिला आहे. 6 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 188.95 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 2 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 7.17 टक्क्यांच्या वाढीसह 490 रुपयांवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची सर्वात नीचांक पातळी किंमत 184 रुपये होती.
3 वर्षांपूर्वी -
Marriage Loan | लग्न करायचे आहे पण हातात पैसे नाही? अनेकजण बँकेतून लोन घेण्याचा मार्ग स्वीकारत आहेत, अधिक जाणून घ्या
Marriage Loan | तुळशीचे लग्न लागले की अनेक जण बोहल्यावर बसण्याच्या तयारीला लागतात. लग्न म्हटल्यावर अफलातून खर्च होत असतो. यात बस्ता बांधनी, नवरीचा पोषाख, नवरगेवासाठी सोन्याचे दागीने, मानपाण, हळदी, डिजे, फोटोग्राफर अशा विविध ठिकाणी पैसा खर्च होतो. त्यामुळे अनेक जण पैसे साठवतात आणि लग्न पुढील वर्षी करण्याचा निर्णय घेतात.
3 वर्षांपूर्वी -
Money From Instagram | इंस्टाग्रामवरील कंटेंन्ट क्रिएटर साठी नविन फिचर, पैसे कमवण्याचा मार्ग झाला सोपा
Money From Instagram | मेटाने इंस्टाग्राममध्ये आजवर अनेक बदल केले आहेत. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला मागे टाकत इंस्टाग्राम पुढे चालले आहे. काही वर्षांपूर्वी चायनीज ऍप टिकटॉकने तरुणाईला वेड लावले होते. मात्र आता त्याची जागा इंस्टाग्राम रीलने घेतली आहे. त्यामुळे अनेक जण कंटेन्ट डिलवर करण्यासाठी याचा वापर करतात.
3 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | स्वस्तात असलेला हा शेअर 6 महिन्यांत 200 रुपयांवर जाणार, तेजीत कमाई करा भाऊ, स्टॉक नोट करा
Stock To Buy | सप्टेंबर तिमाहीतील अप्रतिम निकालानंतर, फेडरल बँकेच्या शेअरमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. फेडरल बँकेच्या शेअर्सने आज इंट्राडे ट्रेड सेशनमध्ये बीएसई निर्देशांकावर 136.30 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे . आज या स्टॉकमध्ये 2.10 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. फेडरल बँकेच्या शेअर्सची किंमत या वर्षी आतापर्यंत YTD दराने 56 टक्के वधारली आहे. LKP सिक्युरिटीज फर्मने फेडरल बँकेचे शेअर्ससाठी 180 रुपयाची लक्ष किंमत जाहीर केली आहे. LKP सिक्युरिटीज फर्मने स्टॉकला ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Archean Chemical Industries IPO | आर्चियन केमिकल इंडस्ट्रीज आयपीओ लाँच होणार, प्राईस बँड रु. 386-407 प्रति शेअर
Archean Chemical Industries IPO | आर्कियन केमिकल इंडस्ट्रीज या खास सागरी रासायनिक उत्पादक कंपनीने आपल्या आयपीओची किंमत पट्टी निश्चित केली आहे. यासाठी कंपनीने प्रति शेअर ३८६-४०७ रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीला १,४६२ कोटी रुपये उभे करायचे आहेत. हा आयपीओ ९ नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. ११ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूकदार यात गुंतवणूक करू शकतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली 7 नोव्हेंबर रोजीच उघडेल.
3 वर्षांपूर्वी -
Stock In Focus | वेगात पैसा, 2 दिवसात शेअरने 30 टक्के परतावा दिला, टार्गेट प्राईस जाहीर, स्टॉक नेम नोट करा
Stock In Focus | कर्नाटक बँकेचे शेअर्स गेल्या 2 दिवसांपासून रॉकेट सारखे वर जात आहेत. फक्त 2 दिवसात या बँकेच्या शेअर्समध्ये 30 टक्के पेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. 1 नोव्हेंबर 2022 रोजी कर्नाटक बँकेचे शेअर्स BSE निर्देशांकावर 93.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 3 नोव्हेंबर 2022 रोजी या बँकेच्या शेअर्सनी 123.05 रुपयांची किंमत पातळी स्पर्श केली होती. या बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 123.05 रुपये आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत कर्नाटक बँकेच्या नफ्यात जबरदस्त विक्रमी वाढ झाल्याचे दिसून आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Online Life Certificate | पेन्शनधारकांची बॅंकेत जाण्याची चिंता मिटली, फक्त एका व्हिडीओ कॉलवर लाईफ सर्टिफिकेट देऊ शकता
Online Life Certificate | वृध्द नागरिकांना त्यांच्या जिवनाचा मुख्य आधार पेंन्शन असते. कोणतेही काम न करता त्यांना त्यांच्या पगारातील काही रक्कम गुंतवल्याने पेंन्शन सुरु होते. अशात सर्वच पेन्शनधारकांना बॅंकेत दरवेळी हायातीचा फॉर्म भरावा लागतो. त्यामुळे त्यांची पेन्शन सुरु राहते. जर हा फॉर्म भरला नाही तर ती व्याक्ती मृत पावली आहे असे समजले जाते आणि त्यांची पेंन्शन बंद केली जाते.
3 वर्षांपूर्वी -
Loan Against Property | तातडीच्या गरजेमुळे तुमच्या प्रॉपर्टीच्या विरोधात कर्ज घेताय? मग कर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवा
Loan Against Property | आपल्याला पैशांची तात्काळ गरज भासली आणि आपल्याकडे तेवढे पैसे नसतिल तर आपण आपल्याकडे असलेल्या वस्तू किंवा मालमत्ता गहाण ठेवतो आणि कर्ज घेत असतो. याने त्या वेळी आपल्यावर असलेले आर्थिक संकट थोडे दूर करता येते. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती तात्काळ पैसे मिळवण्यासाठी हा मार्ग अवलंबतात. अशात यात विविध गोष्टी गहाण ठेवसल्या जातात.
3 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोन्या-चांदीला झळाळी, पाहा सणांनंतर सोनं किती महाग झालंय?
Gold Price Today | भारतीय वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवार, 4 नोव्हेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. भारतीय वायदे बाजारात सोन्याचा भाव काल घसरणीसह बंद झाला. पण, आज ते वेगानं खुलं आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) आज सोन्याचा दर आज सुरुवातीच्या व्यापारात कालच्या बंद किंमतीपेक्षा ०.३१ टक्क्यांनी जास्त व्यापार करत आहे. त्याचबरोबर आज एमसीएक्सवर चांदीच्या दरात 0.54 टक्क्यांची वाढ झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Gratuity and Pension Rule | मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसंबंधित मोठा नियम आणतंय, थेट पेन्शन व ग्रॅच्युइटी बंद होणार
Gratuity and Pension Rule | केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए आणि बोनस दिल्यानंतर आता सरकारने एका मोठ्या नियमात बदल केला आहे. केंद्र सरकारनेही कर्मचाऱ्यांसाठी सक्त ताकीद दिली आहे. कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले, तर निवृत्तीनंतर त्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युइटीपासून वंचित राहावे लागणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Five Star Business Finance IPO | फाइव स्टार बिझनेस फायनान्स आयपीओ लाँच होतोय, गुंतवणुकीची मोठी संधी
Five Star Business Finance IPO | फाइव स्टार बिझनेस फायनान्स कंपनी ९ नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी आपला आयपीओ उघडणार आहे. कंपनीच्या प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांकडून हा मुद्दा पूर्णपणे १,९६० कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेल (ओएफएस) आहे. हे मुद्दे ७ नोव्हेंबर रोजी बोलीसाठी खुले केले जातील. गुंतवणूकदार किमान ३१ इक्विटी शेअर्ससाठी बोली लावू शकतात. हे मुद्दे ११ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुले असतील.
3 वर्षांपूर्वी -
Unemployment in India | भाजप सरकार 1000-2000 रोजगारांचे मार्केटिंग इव्हेन्ट का थाटतंय? देशातील बेरोजगारीचं सत्य समोर आलं
Unemployment In India | ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’च्या (सीएमआयई) मते, खरीप पिकांच्या हंगामानंतर ग्रामीण बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ झाल्याने ऑक्टोबरमध्ये देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढले. ऑक्टोबरमध्ये बेरोजगारीचा दर वाढून ७.७७ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो सप्टेंबरमधील चार वर्षांतील नीचांकी ६.४३ टक्के होता. ग्रामीण बेरोजगारीचा दर सप्टेंबरमधील ५.८४ टक्क्यांवरून ८.०४ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर शहरी बेरोजगारीचा दर मागील महिन्यातील ७.७ टक्क्यांवरून ७.२१ टक्क्यांपर्यंत आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | फक्त पैशातून पैसा छापत आहेत, 5 मल्टीबॅगर शेअर्सची लिस्ट, 1 महिन्यात 200 टक्क्यांचा परतावा देत आहेत
Multibagger Stocks | मागील एका महिन्यात BSE Sensex मध्ये 4000 अंकांची वाढ पाहायला मिळाली होती. शेअर बाजारातील या तेजीच्या काळात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा कमावून दिला आहे. काही कंपन्यांनी मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. भरघोस परतावा कमावून देणाऱ्या कंपन्यांमध्ये K&R Rail Engineering, Sharda Proteins, Alstone Textiles, Welterman International आणि गुजरात Toolroom यांसारख्या कंपनीचा समावेश होतो.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक किती काळात दुप्पट होते? नफ्याचे फॉर्मुला जाणून घ्या
Post Office Scheme | इंडिया पोस्टच्या माध्यमातून भारत सरकारने असे काही गुंतवणूकीचे पर्याय दिले आहेत, ज्यात आपण अगदी कमी जोखमीसह गुंतवणूक करू शकतो, आणि जबरदस्त रिटर्न्स कमवू शकतो. या योजनांच्या यादीत किसान विकास पत्र, 5 वर्षाची रिकरींग योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृध्दी योजना यासारख्या भरघोस परतावा कमावून देणाऱ्या योजनाचा समवेश होतो. या योजनामध्ये तुम्ही कोणत्याही जोखम शिवाय मजबूत उत्पन्न कमवू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या टॉप टेन मायक्रोकॅप मल्टीबॅगर स्टॉक्सची लिस्ट सेव्ह करा, गुंतवणूकदारांचा पैसा वेगाने वाढवत आहेत
Multibagger Stocks | मागील महिन्यात BSE आणि Sensex मध्ये 3300 अंकांची वाढ पाहायला मिळाली आहे. जगातील सर्व शेअर बाजारांनी हेडलाइन इंडेक्सपेक्षा निराशाजनक कामगिरी केली असून अशा पडझडीच्या मंदीच्या काळातही अनेक लहान शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे. 200 कोटींपेक्षा कमी बाजार भांडवल असलेल्या असे अनेक मायक्रोकॅप कंपनीचे शेअर्स आहेत, ज्यांनी लोकांना मजबूत परतावा कमवून दिला आहे. मागील फक्त एका महिन्यात, या सर्व मायक्रोकॅप कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 172 टक्क्यांपेक्षा अधिक नफा मिळवून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stock In Focus | हा स्टॉक देतोय तेजीचे संकेत, रेकॉर्ड हाय प्राईसपासून काही पावलं दूर, तज्ज्ञांकडून हा शेअर खरेदीचा सल्ला
stock in Focus | 2022 मध्ये या कंपनीच्या शेअरची किमत 108 टक्क्यांनी वधारली आहे. 6 महिन्यांपूर्वी अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावणाऱ्या लोकांनी आतापर्यंत 58.75 टक्क्यांचा नफा कमावला आहे. त्याच वेळी अदानी समूहातील या स्टॉकने मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 13.32 टक्केचा नफा कमावून दिला आहे. गेल्या एका वर्षापूर्वी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर 1472 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या या कंपनीच्या स्टॉकची किंमत 3584 रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच या काळात कंपनीच्या शेअर्सची किमत 143 टक्क्यांनी वाढली आहे.
3 वर्षांपूर्वी