महत्वाच्या बातम्या
-
Property Registration | जमीन खरेदीत मोठी फसवणूक शक्य, जमीन खरेदी करून नोंदणी करण्यापूर्वी ही खात्री करा, फसवणूक टाळा
Property Registration | कोरोना महामारी नंतर घर खरेदी जरा मंदावली होती. या वर्षी पुन्हा एकदा घर, जमिन खरेदीला वेग आल्याचे नाइट फ्रॅंक ऐसे मालमत्ता सल्लागार कंपनीने त्यांच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे घर खरेदीला आलेला वेग पाहून यातील गुंतवणूक वाढल्याचे दिसत आहे. तुम्ही देखील जमिन किंवा घर खरेदीचा विचार करत असाल तर या महत्वपूर्ण गोष्टी तुम्हाला माहित असल्याच पाहीजेत.
3 वर्षांपूर्वी -
EPFO KYC | तुमच्या ईपीएफ खात्यचे केवायसी अपडेट करा या सोप्या पध्दतीने, न केल्यास तुमचे नुकसान निश्चित आहे
EPFO KYC | भारत सरकारने पीएफ खात्याची केवायसी करणे बंधनकारक केले आहे. यात तुम्हाला तुमचे पीएफ खाते आधारकार्ड बरोबरच अन्य ठिकाणी लिंक करणे गरजेचे आहे. मात्र वेळेच्या अभावी अनेकांना बॅंकेत जाउन हे करणे शक्य होत नाही. त्यामुळे इपीएफओने आपल्या ग्राहकांसाठी ही सेवा देखील ऑनलाईन केली आहे. यामुळे तुम्हाला कधीही आणि कुठेही तुमचे पीएफ खाते लिंक करता येऊ शकते.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Investment | 3-5 वर्षांसाठी म्युचुअल फंडातून खूप पैसा हवा आहे का? मग 70:30 फॉर्म्युला समजून घ्या, फंडांची लिस्ट
Mutual Fund Investment | गुंतवणूक तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे की, जर तुम्ही 5 वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओतील 80 टक्के रक्कम इक्विटी फंडात गुंतवणूक करा. 20 टक्के रक्कम डेट फंडात गुंतवणूक करा. जर तुम्ही 3-5 वर्षांसाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर,70 टक्के रक्कम इक्विटी फंडात गुंतणूक करा आणि 30 टक्के रक्कम डेट फंडात गुंतवा.
3 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | म्युचुअल फंड SIP मार्फत दररोज फक्त 17 रुपये गुंतवून करोडोत परतावा मिळवू शकता, बात पैशाची आहे
SIP Calculator | 500 रुपये SIP वर परतावा : तुम्ही सुरुवातीला म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. दर महिना 500 रुपये SIP मध्ये जमा करून तुम्ही करोडो रुपयांचा परतावा कमवू शकता. 500 रुपये जमा करून 1 कोटी रुपयांचा परतावा कसा मिळवू शकतो हे जाणून घेऊ. तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये रोज 17 रुपये म्हणजेच दर महिना 500 रुपये जमा करावे लागतील. मागील काही वर्षांत अनेक म्युच्युअल फंडांनी 20 टक्के व त्याहूनही अधिक परतावा मिळवून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | ही कंपनी 45% पेक्षा अधिक पैसे देऊन स्वतःच गुंतवणूदाकरांकडून शेअर्स खरेदी करतेय, रेकॉर्ड डेट पाहा
Hot Stocks | आपण ज्या कंपनीबद्दल चर्चा करत आहोत, तिचे नाव आहे कावेरी सिड. कावेरी सीड कंपनीने जाहीर केले आहे की,27 ऑक्टोबर 2022 रोजी पार पडलेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत 125.6 कोटी रुपयांचे शेअर बायबॅक करण्याला मान्यता दिली आहे. कंपनी 700 रुपये प्रति शेअर या कमाल किमतीत शेअर्स खरेदी करेल. 28 ऑक्टोबर 2022 रोजी या स्टॉकची किंमत NSE निर्देशांकावर 482.50 रुपये होती. अशा परिस्थितीत, ही कंपनी सध्या 45 टक्के प्रीमियमवर शेअर्स बायबॅक करणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
PPF Calculator | फक्त शेअर किंवा म्युच्युअल फंडस् नव्हे, ही पीपीएफ योजना सुद्धा मजबूत परतावा देऊ शकते
PPF Calculator | माणसाने आयुष्यात पैशांपेक्षा माणसाला जास्त महत्व दिले पाहिजे हे वाक्य आजवर तुम्ही अनेकदा ऐकल असेल किंवा ऐकवलं असेल. तसेच पैसा हा फक्त चांगल्या मार्गानेच कमवावा असे देखील म्हटले जाते. मात्र अनेक जण असा विचार करतात की, जास्त पैसा कमवण्यासाठी फक्त चांगला मार्ग धरूण चालत नाही. मात्र हे विचार आता लवकरच हृबदलणार आहेत. कारण शासनाने तुमच्यासाठी अशी एक योजना आणली आहे ज्यात तुम्ही गुंतवणूक करुण कमी वेळेतच करोडपती होऊ शकता. या योजनेत तुम्हाला वर्षाला फक्त ७५०० रुपये गुंतवण्याची गरज आहे.
3 वर्षांपूर्वी -
PAN Aadhaar Linking | दंड भरूण पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करा नाहीतर, पॅन कार्ड होईल रद्द
PAN Aadhaar Linking | कोणतेही शासकीय काम करताना पॅन कार्ड आणि आधार कार्ड मागितले जाते. हे दोन्ही फार महत्वाचे डॉक्यूमेंट आहेत. यात तुमची जन्म तारीख, पत्ता अशा सर्व गोष्टी लिंक केलेल्या असतात. आता जर तुम्ही एवढ्या काळात बॅंकेत कोणत्या कामासाठी गेले असाल तर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करुण घ्या असे सांगितले असेल. अनेकांनी ते केले आहे. मात्र अद्याप अनेक नागरिकांनी तसे केलेले नाही. येत्या काही दिवसांतच आता पॅन कार्ड बाद होणार आहे. अशात मोदी सरकारने सर्व नागरिकांना आधार पॅन लिंक करण्याचे आवाहन केले होते.
3 वर्षांपूर्वी -
Top Mutual Funds | टॉप म्युच्युअल फंडाची लिस्ट, गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटीने वाढवत आहेत, तुम्ही सुद्धा पैसे वाढवा
Top Mutual fund | कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी फंड : AMFI डेटानुसार, हा म्युचुअल फंड मागील 5 वर्षात अप्रतिम परतावा देणारा लार्ज कॅप इक्विटी म्युच्युअल फंड आहे. कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 15.03 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या नियमित योजनेतून लोकांनी 5 वर्षांत 13.48 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावला आहे. हा म्युचुअल फंड S&P BSE 100 निर्देशांकाला फॉलो करतो, ज्याने मागील पाच वर्षांमध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमवून दिला आहे. या योजनेत “खूप उच्च” जोखीम आहे, असे मानले जाते.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | भाऊ निवडाना असे शेअर, 50 हजारांवर 62.50 लाख परतावा दिला, स्टॉक नेम सेव्ह करा
Multibagger Stocks | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स 203.01 अंकांनी म्हणजेच 0.34 टक्क्यांनी वाढून 59959.85 अंकांवर ट्रेड करत होता. निफ्टी 49.80 अंकांनी म्हणजेच 0.28 टक्क्यांनी वाढून 17,786.80 अंकावर ट्रेड करत होता. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एकूण 1470 शेअर्स वाढले होते तर, 1868 शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळाली होती. आणि 114 शेअर्स अपरिवर्तित राहिले होते. शेअर बाजारातून जबरदस्त परतावा कमवायचे असेल तर दीर्घकालीन गुंतवणुक करावी. शेअर बाजारातून दीर्घकाळात जबरदस्त परतावा कमावता येतो हे आणखी एका शेअरने सिद्ध केले आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 12488 टक्के परतावा कमावून दिला आहे. चला तर जाणून घेऊ, या शेअरचे सविस्तर तपशील.
3 वर्षांपूर्वी -
Upcoming IPO | कमाईची सुवर्ण संधी, लवकरच 4 कंपन्यांचे IPO लाँच होतं आहेत, फायदा घेण्यापूर्वी तपशील तपासा
Upcoming IPO | 2022 या वर्षात शेअर बाजारात फारसे चांगले आयपीओ आले नाही. आता मात्र गुंतवणूकदारांसाठी IPO चा दुष्काळ संपणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 4 कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात गुंतवणूकिसाठी खुले केले जाणार आहेत. या सर्व कंपन्या IPO च्या माध्यमातून 4500 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करणार आहेत. या 4 नवीन कंपन्या आहेत, DCX सिस्टम, ग्लोबल हेल्थ, बिकाजी फूड्स आणि फ्यूजन मायक्रो.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | फक्त पैसाच पैसा, या म्युचुअल फंडाच्या योजना 3 पटीने पैसा वाढवत आहेत, लिस्ट सेव्ह करा, पैसा वाढवा
Multibagger Mutual fund | पोस्ट ऑफिसच्या अल्प बचत योजनेत गुंतवणूक केल्यास ठराविक टक्के व्याज पस्तावा मिळतो. मात्र त्यात पैसे दुप्पट व्हायला 10 वर्षांपेक्षा जास्त काळ लागतो. पण असे इतरही काही गुंतवणूक पर्याय आहेत, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही तुमचे पैसे 5 वर्षात 2 पट किंवा 3 पट वाढवू शकता. बाजारात अनेक गुंतवणुकीचे पर्याय आहेत, ज्यात गुंतवणूक करून लोकांनी आपले पैसे 5 वर्षात 3 पट वाढवले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Loan Transfer | सध्याच्या बॅंकेचा व्याजदर आणि त्रास डोईजड झालाय? मग अशाप्रकारे लोन ट्रांसफर करून त्रास कमी करा
Loan Transfer | भारतीय रिझर्व बॅंक सातत्याने रेपो दरात वाढ करत आहे. नुकताच रेपो दरात ५० बेसीस पॉइंटची वाढ झाली. त्याने व्याज दर ५.९ टक्कांवर गेला. असे झाल्याने सर्वच बॅंकांनी आपले व्याज दर वाढवले. यात सर्वसामान्यांना त्यांचा ईएमआय आता डोईजड झाला आहे. तसेच काही बॅंका कर्ज देताना त्यांचे छूपे दर सांगत नाहीत. व्याज घेतल्यावर या सर्व गोष्टी समोर आणल्या जातात. यात मोठे नुकसाण होते. जर तुम्ही देखील आधीच कर्जबाजारी आहात आणि बॅंक तुमच्यावर आणखीन छुपे दर लादत असेल तर तुम्ही तुमचे कर्ज दुसरीकडे ट्रांसफर करु शकता.
3 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका कंपनीने फ्री बोनस शेअर्स जाहीर केले, रेकॉर्ड तारीख बदलली, स्वस्त झालेला स्टॉक आता खरेदी करावा?
Nykaa Share Price | सौंदर्य प्रसाधन साहित्य बनवणारी लार्ज कॅप कंपनी नायका आपल्या शेअर धारकांना एक मोठी भेट देणार आहे. नायका कंपनीने नुकताच आपल्या शेअर धारकांना 5:1 या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच, नायका कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रत्येक 1 शेअरवर 5 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. नायका कंपनीच्या संचालक मंडळाने बोनस शेअर्सच्या रेकॉर्ड तारखेत बदल केली आहे. बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख पूर्वी 3 नोव्हेंबर 2022 निश्चित करण्यात आली होती, जी आता कंपनीने बदलून 11 नोव्हेंबर 2022 केली आहे. नायका कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांत कमालीची घसरण पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंगसेशन मध्ये बीएसई निर्देशांकावर नायका कंपनीचे शेअर्स 994.80 रुपयांवर बंद झाले होते.
3 वर्षांपूर्वी -
DCX Systems IPO GMP | हा आयपीओ खुला झाला, ग्रे मार्केटमध्ये खूप क्रेझ, नफ्यासाठी गुंतवणूक करावी का?
DCX Systems IPO GMP | जर तुम्ही आयपीओ बाजारात कमाईच्या संधी शोधत असाल, तर तुम्हाला संधी आहे. बेंगळुरूस्थित केबल्स अँड वायर हार्नेस असेंब्लीज निर्मिती कंपनी डीसीएक्स सिस्टिम्स (डीसीएक्स सिस्टिम्स) चा आयपीओ आज म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी खुला झाला आहे. आयपीओबाबत ग्रे मार्केटमध्ये क्रेझ आहे. ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा शेअर सुमारे 40 टक्के प्रीमियमवर लिस्ट दर्शवत आहे. हा मुद्दा २ नोव्हेंबरपर्यंत सबस्क्राइब करता येईल. तुम्ही यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आधी त्याची सकारात्मक आणि नकारात्मक तपासणी करा.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 6 रुपयाच्या शेअरची कमाल, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 1.20 कोटी रुपये परतावा, हा स्टॉक नेहमीच फायद्याचा
Penny Stocks | तान्ला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअरची किंमत 39 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. 2022 या आर्थिक वर्षात तान्ला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअर्सची किंमत 59.77 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असती तर, तुमची गुंतवणूक 47 टक्के कमी झाली असती. तथापि, मागील 5 वर्षांत या कंपनीचे शेअर्स खरेदी करणारे गुंतवणूकदार सध्या जबरदस्त नफ्यात असतील. मागील 5 वर्षात तान्ला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअर्सची किंमत 2212 टक्क्यांनी वधारली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | हा पेनी स्टॉक 56 टक्क्याने स्वस्त झाला आहे, फ्री बोनस शेअर्सही मिळणार, हा शेअर खरेदी करावा का?
Penny Stocks | ओझोन वर्ल्ड लिमिटेड या कंपनीने शुक्रवारी स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, “कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवार दिनांक 28 ऑक्टोबर 2022 रोजी पार पडली. या बैठकीत संचालक मंडळाच्या सदस्यांनी विद्यमान शेअर धारकांना 25,89,380 बोनस शेअर्स वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या बोनस शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये निश्चित करण्यात आले आहे. मात्र, बोनस शेअर्स कोणत्या प्रमाणात दिले जातील, हे कंपनीने अद्याप जाहीर केले नाही. बोनस शेअर्स ची रेकॉर्ड डेट कंपनीकडून अजून जाहीर झाली नाही आहे.
3 वर्षांपूर्वी -
My EPF Money | ईपीएफओ तुम्हाला गरजेच्या वेळी 7 लाख रुपये देईल, योजनेतील हा नियम आणि फायदा नोट करा
My EPF Money | एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन अर्थात ईपीएफओ त्यांच्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना जीवन विमा संरक्षण देखील देतात. इतके सदस्य आहेत, ज्यांना याची माहिती नाही. त्यामुळे लोकांना त्याचा लाभ मिळत नाही. ईपीएफओकडून कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युइटीसह विमा संरक्षण दिले जाते. कर्मचाऱ्यांना १९७६ पासून ‘ईपीएफओ’मध्ये विमा संरक्षण दिले जात आहे. ईपीएफओने दिलेले विमा संरक्षण आणि त्यासंबंधीच्या नियमांविषयी आज जाणून घेऊया.
3 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | झटपट पैसा, या 20 शेअर्सनी 1 महिन्यात 175 टक्क्यांहून अधिक परतावा दिला, श्रीमंतीचे शेअर्स नोट करा
Quick Money Shares | मागील महिना शेअर बाजारात खूप चांगला गेला आहे. या काळात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६० हजार अंकांच्या वर जाण्यात यशस्वी ठरला. शेअर बाजाराच्या या तेजीचा फायदा अनेक शेअरना झाला आहे. आम्ही येथे टॉप २० शेअर्सचा संदर्भ देत आहोत. या शेअर्सनी एका महिन्यात पैसे दुपटीहून अधिक केले आहेत. जाणून घेऊया या स्टॉक्सबद्दल.
3 वर्षांपूर्वी -
Gold ETF & Gold Mutual Fund | गोल्ड ईटीएफ किंवा गोल्ड म्युच्युअल फंड पैकी कुठे अधिक फायदा मिळतो
Gold ETF & Gold Mutual Fund | महागाईसारख्या अस्थिर आर्थिक परिस्थितीमुळे सोन्यावर सामान्यत: परिणाम होत नाही. म्हणजे महागाईला काही फरक पडत नाही. मात्र, गेल्या काही वर्षांत सोन्यातील गुंतवणूक किचकट बनली असून, अधिक गुंतवणूकदारांनी गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड आणि म्युच्युअल फंडांची निवड केली आहे. येथे आम्ही तुम्हाला या दोन पर्यायांबद्दल सांगणार आहोत.
3 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोनं स्वस्त झालं, आता 30000 पेक्षा कमी किंमतीत खरेदी करा एक तोळा सोनं या कॅरेटला
Gold Price Today | आज दिवाळीनंतर सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगली संधी आहे. दिवाळीनंतर पुन्हा एकदा सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. या व्यापारी सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी भारतीय सराफा बाजारात सोने तसेच चांदीच्या दरात घसरण झाली. शुक्रवारी सोने प्रति 10 ग्रॅम 277 रुपयांनी तर चांदी 221 रुपये प्रति किलोने उतरली आहे. अशा प्रकारे शुक्रवारी सोने 50502 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 57419 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली.
3 वर्षांपूर्वी