महत्वाच्या बातम्या
-
IndiaFirst Life Insurance IPO | बँक ऑफ बडोदा सपोर्टेड कंपनीचा आयपीओ लाँच होणार, गुंतवणुकीची मोठी संधी
IndiaFirst Life Insurance IPO | बँक ऑफ बडोदाच्या पाठिंब्यावर इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स ही कंपनी आपला आयपीओ बाजारात आणणार आहे. यासाठी कंपनीने बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे. मर्चंट बँकिंग सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीओचा आकार 2,000 कोटी ते २,५०० कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकतो. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या (डीआरएचपी) मते, या आयपीओअंतर्गत ५०० कोटी रुपयांपर्यंतचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जाणार आहेत. याशिवाय ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत प्रवर्तक आणि विक्री भागधारकांकडून 141,299,422 इक्विटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
PVC Aadhaar Card | घर बसल्या तुमचे आधार कार्ड बनवा एटीएम कार्ड प्रमाणे, पीवीसी आधार कार्डसाठी करता येणार ऑनलाईन अर्ज
PVC Aadhaar Card | आपण या भारताचे नागरिक आहोत याची खरी ओळख आपल्याला आधार कार्ड मार्फत पटते. त्यामुळे प्रत्येकाकडे आधार कार्ड असने आवश्यक आहे. आजवर आपल्याला आधार कार्ड एका कागदावर छापून मिळत होते. मात्र आता ते पीवीसी स्वरूपात उपलब्ध आहे. पीवीसी आधारकार्ड वापरायला सहज सोपो आहे. ते तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये देखील ठेवू शकता. एटीएम कार्ड प्रमाणे कायम तुमच्या सोबत ठेवू शकता. मात्र अनेक व्यक्तींना हे कार्ड कसे मिळवायचे हे माहीत नाही. त्यामुळे आज या बातमीमधून पीवीसी आधारकार्ड कसे मिळवायचे हे जाणून घेऊ.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | लाईफ बना दे, या पेनी स्टॉकने 28000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, स्टॉक माहिती आहे का?
Penny Stocks | 21 ऑक्टोबर 2022 रोजी शेअर बाजार अस्थिर स्थितीत नकारात्मक अंकांनी बंद झाला. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स 104.25 अंकांनी म्हणजेच 0.18 टक्क्यांनी वधारला आणि 59,307.15 वर ट्रेड करत होता. निफ्टीमध्ये 12.30 अंक म्हणजेच 0.07 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती, आणि निफ्टी 17,576.30 वर बंद झाला होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1404 शेअर्स वाढले होते, तर 1920 शेअर्स पडले होते. 136 शेअर्सची किंमत सपाट होती.
3 वर्षांपूर्वी -
Digital Gold | सोने खरेदी करताना चोरी होण्याची चिंता आहे, तर मग डिजिटल सोने खरेदी करा आणि टेंन्शन मुक्त व्हा
Digital Gold | अनेक व्यक्ती सोने, चांदी या दागिन्यांकडे एक गुंतवणूक म्हणून पाहतात. दिवाळी निम्मीत्त अनेक जण सोने खरेदी करताना दिसतात. अशात सोनं खरेदी म्हणजे एक प्रकारची रिस्क देखील असते. यात तुम्हाला तुमच्या सोन्याची खुप काळजी घ्यावी लागते. कारण बेकारीमुळे सगळीकडे चोरांचा सुळसूळाट आहे. अशात कोणी आपलं सोन चोरलं तर? सोने खरेदी आधी तुमच्याही मनात असे विचार येत असतील तर त्यावर आता एक उपाय आहे. तुम्ही डिजिट गोल्ड खरेदी केल्याने तुम्हाला सोने चोरी होण्याची तुटण्याची अथवा काही नुकसान होण्याची कसलीच चिंता राहणार नाही.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | यंदाची दिवाळी भरघोस पैशांनी होणार साजरी, पोस्ट ऑफिसची नविन स्कीम करेल पैशांचा वर्षाव
Post Office Scheme | दिवाळी सणानिमित्त अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक करत असतात. यात प्रत्येकाला आपला पैसा सुक्षित राहीला पाहिजे असे वाटते. यासाठी व्याजाचा दर कमी असला तरी बहूसंख्य व्यक्ती याच योजनेत पैसे गुंतवणे योग्य समजतात. पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत. ज्यात परतावा आणि सुरक्षितता या दोन्ही गोष्टींची हमी दिली जाते. आज या बातमीतून पोस्टाची अशीच एक खास स्कीम पाहणार आहोत.
3 वर्षांपूर्वी -
UPI Without Internet | यूपीआयवर आता इंटरनेट शिवाय पाठवा पैसे, होय हे शक्य आहे, पहा कसे
UPI Without Internet | कोणताही मोठा किंवा छोटा आर्थिक व्यवहार करताना आपन सहज यूपीआय पिनचा उपयोग कतरतो. यात आपल्याला अगदी लांबच्या व्यक्तीला देखील पैसे पाठवता येतात. मात्र हे पैसे पाठवत असताना तुमचे इंटरनेट जलद चालणारे असावे लागते. नेट स्लो असेल तर पेमेंट करता येत नाही. मात्र आता नेटची ही समस्या कायमची बंद होत आहे. डाटा किंवा नेट शिवाय तुम्ही पैसे ट्रांसफर करु शकता. आरबीआयने UPI123Pay हे नवे फिचर लॉन्च केले आहे. याला आता मान्यता देखील मिळाली आहे. यूपीआय लाईट मार्फत आपण नेट शिवाय व्यवहार करु शकणार आहोत.
3 वर्षांपूर्वी -
Home Loan | गृह कर्ज घेताना या गुप्त गोष्टी माहीत असल्यास तुमचे लाखो रुपये वाचतील, म्हणून हे लक्षात ठेवा
Home Loan | अनेक व्यक्तींना आपल्या वारसा हक्कानुसार घर मिळते. मात्र यात आशाही अनेक व्यक्ती आहेत ज्यांना वारसा हक्कात घर मिळत नाही अथवा ते घर छोटे असते. त्यामुळे सर्वजण स्वकमाईतून घर खरेदी करण्यासाठी अपार मेहनत घेतात. ही मेहनत घेत असतान अनेकांना पैशांची चणचण भासते. त्यामुळे घरासाठी कर्ज घ्यावे लागते. कर्ज घेत असताना अनेक गोष्टी लक्षात घ्यायला लागतात. त्यात अशाही काही बाबी आहेत ज्याने कमी व्याजात तुम्हाला कर्ज दिले जाते. आता घर खरेदी करताना तुम्हाला नेमका कुठे कुठे खर्च करावा लागतो याची माहितीही ठेवावी.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | श्रीमंत व्हायचंय? म्युच्युअल फंड कंपन्यांनी हे 10 स्वस्त पेनी शेअर्स खरेदी केले, खरेदी करून संयम पाळा, चमत्कार पहा
Penny Stocks | पेनी स्टॉक्स असे स्टॉक्स आहेत ज्यांची किंमत खूप कमी आहे. किमतीपेक्षा कमी स्टॉकला पेनी स्टॉक म्हणावे, हे ठरवण्याचे कोणतेही प्रमाण भारतीय शेअर बाजारात नाही. अमेरिकन शेअर बाजारात ५ डॉलरपेक्षा कमी किमतीच्या शेअरला पेनी स्टॉक म्हणतात. अशा शेअर्सचे बाजार भांडवल व लिक्विडीटी फारच कमी असते.
3 वर्षांपूर्वी -
Samvat 2079 | पुढच्या दिवाळीपर्यंत सेन्सेक्स 66000 पार करणार, मुहूर्त ट्रेडिंगवर स्टॉक खरेदी करा, दमदार शेअर्सची यादी
Samvat 2079 | संवत 2078 बद्दल बोलायचं झालं तर शेअर बाजारात खूप काही होतं. या दरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टीने 60 हजार आणि 18 हजारांचा टप्पा पार केला. बाजार वाढला तेव्हा विक्रीही आली. मात्र, या काळात निफ्टीने अनेक वेळा १८० ची पातळी गाठली किंवा ओलांडली. एकूणच वर्षभर बाजारावर दबाव होता. संवतच्या सुरुवातीला कोव्हिड १९ चा प्रभाव, रशिया आणि युक्रेन युद्धामुळे भूराजकीय तणाव, महागाई, मंदीची भीती, दरवाढ, एफपीआयकडून होणारी विक्री या सर्व गोष्टींचे वर्षभर बाजारावर वर्चस्व होते. तथापि, तज्ञ आणि ब्रोकरेज हाऊसचा असा विश्वास आहे की भावना अधिक चांगल्या असतील आणि बाजारासाठी दीर्घकालीन दृष्टीकोन मजबूत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Space Tourist | अंतराळात फिरून आलेल्या व्यक्तीने सांगितला अनुभव, म्हणाला खरंच पृथ्वी स्वर्ग आहे, तिकडे फक्त भयाण अंधार
Space Tourist |अंतराळात फिरता यावे असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र हे स्वप्न काही व्यक्तीच पूर्ण करु शकतात. सर्वसामान्य माणसाला हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात. अशात विलिअम शॅटनर या ९० वर्षांच्या वृध्द आजोबांनी आपले स्वप्न पूर्ण केले आहे. तसेच त्यांना आलेला अनुभव त्यांनी एका पुस्तकातून व्यक्त केला आहे. विलिअम शॅटनर हे बेजॉसच्या ब्लू ओरिजन या प्रकल्पातून अंतराळात गेले होते. ते आपल्या पुस्ताकात म्हटले आहे की, जेव्हा मी दुसरीकडे पाहिले तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझा मृत्यू ऊभा होता.
3 वर्षांपूर्वी -
Money Investment | महागाई वाढल्याने गुंतवणुकीवर परतावा सुद्धा मोठा हवा, ही सरकारी गुंतवणूक 15 वर्षांत 21 लाख देईल
Money Investment | कोरोना महामारीने सर्वांनाच झोडपूण काढले. त्यामुळे नुकतेच नागरिक यातून स्वत:ला सावरत आहेत. अशा परिस्थितीवर मात करूण बाहेर पडलेल्या प्रत्येक नागरिक सुरक्षित जिवणाचा शोध घेत आहे. बॅंकांमध्ये होणारे आर्थिक घोटाळे यासह अनेक बॅंका बूडीत देखील निघतात. त्यामुळे नागरिक पैशांच्या गुंतवणूकीत बॅंकेला डावलत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या एलआयसीवर आजही गुंतवणूकदार विश्वास ठेवतात.
3 वर्षांपूर्वी -
Diwali Railway Travel | दिवाळीत रेल्वेने प्रवास करताना या वस्तू घेऊन जाऊ नका, रेल्वेने दिला अलर्ट, अन्यथा...
Diwali Railway Travel | भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. त्याचबरोबर सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या खूप जास्त होते. तसेच रेल्वे स्थानकावरही मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सध्या दिवाळी आणि छठच्या मुहूर्तावर लोक आपल्या घरी जाण्यासाठी रेल्वेनं प्रवास करत आहेत. अशा परिस्थितीत रेल्वे स्टेशनवरही मोठ्या प्रमाणात गर्दी जमत आहे. त्याचबरोबर रेल्वेने काही वस्तूंवर बंदी घातली आहे, ज्यासोबत प्रवास करताना प्रवाशांना रेल्वेने जाता येत नाही.
3 वर्षांपूर्वी -
Option Trading Strategies | शेअर बाजारातील ऑप्शन ट्रेडिंग पैसे छापण्याची रणनीती, असा फायदा वाढण्याची शक्यता असते
Option Trading Strategies | शेअर बाजारातील गुंतवणूकदार मोठा नफा कमवण्याच्या उद्देशाने येतात. मात्र, शेअर बाजारात गुंतवणुकीचे अनेक वेगवेगळे मार्ग आहेत. यामध्ये वायदे आणि पर्यायांचा समावेश आहे. गुंतवणूकदार फ्युचर्स आणि ऑप्शन्सच्या माध्यमातून शेअर बाजारात ट्रेडिंग करून नफाही कमवू शकतात. त्याचबरोबर शेअर बाजारातील पर्यायांच्या माध्यमातून पैसे कमवायचे असतील तर एखाद्या धोरणांतर्गत ट्रेडिंग अधिक चांगले सिद्ध होऊ शकते. या धोरणाचे पालन करूनच पर्यायांच्या माध्यमातून चांगला नफा मिळू शकतो.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | म्युच्युअल फंडामार्फत 10 रुपयांच्या गुंतवणुकीतून करोड रुपये शक्य आहे? फक्त या स्मार्ट पद्धती अवलंबा
Mutual Funds | म्युच्युअल फंड हे कमी वेळात बंपर परताव्याचा चांगला स्रोत आहेत. अशा परिस्थितीत पारंपरिक गुंतवणूक म्हणजेच एफडी आणि आरडीऐवजी म्युच्युअल फंडांचा विचार करायला हवा. तुम्ही गुंतवणूक करणं खूप सोपं आहे कारण तुम्ही एफडीप्रमाणे एकत्र गुंतवणूकही करू शकता आणि हवं तर फक्त 10 रुपयांप्रमाणे थोडी रक्कमही गुंतवू शकता. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, रिस्क फॅक्टरही याच्याशी निगडीत आहे. म्युच्युअल फंडांनी गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली असली, तरी त्यात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही चांगला अभ्यास करायला हवा. जाणून घेऊयात म्युच्युअल फंडांविषयी.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 11 रुपयांच्या शेअरने 1100 टक्के परतावा दिला, स्टॉक वेगाने नफा देतोय, तुम्हाला वेगात पैसा वाढवायचा आहे?
Penny Stocks | गोकुळ अॅग्रो रिसर्च लिमिटेड कंपनीच्या स्टॉकने मागील 3 दिवसात शेअर धारकांना 56 टक्के परतावा कमावून दिला आहे. आणि आज सुरुवातीच्या काही तासात स्टॉक 17 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत त्याचे नाव आहे,”गोकुळ अॅग्रो रिसर्च लिमिटेड”. या कृषी क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सने चालू वर्षात आपल्या शेअर धारकांना आतापर्यंत 85 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 137.15 रुपये आहे आणि नीचांक पातळी किंमत 42.40 रुपये होती.
3 वर्षांपूर्वी -
Gold Vs Crypto Investment | क्रिप्टोत गुंतवणूक करावी की सोन्यात? अधिक फायद्यासाठी कुठे पैसा गुंतवावा जाणून घ्या
Gold Vs Crypto Investment | गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांचा कल क्रिप्टोकरन्सीकडे झपाट्याने वाढला आहे. गुंतवणूकदार हे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जोडत आहेत. साधारणतः बहुतांश गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक म्हणून क्रिप्टोमध्ये गुंतवणूक घेतात. सोन्यात गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे, मात्र सोन्याची चमक कमी करत क्रिप्टोकरन्सीजने सोन्यापेक्षा चांगला परतावा दिला. आणि याच कारणामुळे क्रिप्टोकरन्सीने अनेक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे.
3 वर्षांपूर्वी -
IRCTC Ticket Account | आयआरसीटीसी रेल्वे तिकीट बुकिंगसाठी अकाउंट तयार करणं आहे खूप सोपं, स्टेप्स फॉलो करा
IRCTC Ticket Account | सणासुदीच्या काळात आयआरसीटीसीवर अकाउंट बनवून तुम्हालाही तिकीट बुक करायचं असेल तर आम्ही तुम्हाला आयडी तयार करण्याचा एक अतिशय सोपा मार्ग सांगणार आहोत. बहुतांश लोक खाते नसल्याने दुसऱ्याकडून तिकीट बुक करतात आणि अशा परिस्थितीत त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही घरी बसून मिनिट्समध्ये स्वत: कसे तिकीट बुक करू शकता.
3 वर्षांपूर्वी -
New Wage Code | तुमच्या एकूण सीटीसी पगाराच्या फक्त 70.4 टक्के रक्कम हाती येणार, 6.6 टक्के टॅक्स कापला जाणार
New Wage Code | हातातला पगार कमी होईल, बेसिकच्या 50 टक्के टॅक्समध्ये जास्त कपात होईल, भत्त्याचे पैसे कमी होतील. न्यू वेज कोडचा विचार केला, तर अशा अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील ज्या अजून अमलात आलेल्या नाहीत. परंतु, मूलभूत माहितीच्या आधारे नोकरी करणाऱ्यांच्या खिशावर त्याचा परिणाम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नवीन वेतन संहिता लागू करण्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण, गेल्या दोन वर्षांपासून त्याची चर्चा सुरू आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर तुमचा पगार बदलणार हे नक्की. पण, पगाराच्या रचनेत काय होणार हे समजून घेणं गरजेचं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Honda Diwali Offer | ना डाउनपेमेंट आणि एकही रुपया न देता होंडाच्या दुचाकी गाड्या घरी घेऊन जा, वाचा सविस्तर
Honda Diwali Offer | सणासुदीच्या काळात ऑफर्स आणि डीलचा पाऊस सुरू होतो. दिवाळीबद्दल बोलायचे झाले तर या निमित्ताने ऑटो सेक्टरने दिवाळीच्या आधी आणि काही दिवसांनी आपल्या ऑफर्स आणि सौदे सुरू ठेवले आहेत. देशातील नामांकित ऑटो कंपनी होंडा दिवाळी ऑफरने या दिवाळीच्या निमित्ताने टू व्हीलरवर एक अतिशय आकर्षक ऑफर आणली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Tenant New Law | हे नियम पाळल्याने घर मालक आणि भाडेकरू यांच्यात वाद होणार नाहीत, हे महत्वाचं लक्षात ठेवा
Tenant New Law | आपले घर आपण फार कष्टाने उभे करत असतो. जर आपले घर आपण कुणाला भाड्याने राहण्यास दिले आणि त्या व्यक्तीने घरावर ताबा मिळवला तर यात आपली मोठी फसवणूक होते. अनेक व्यक्ती आपले हक्काचे घर असावे म्हणून कर्ज काढून ते खरेदी करतात. काही वर्षांनी कामानिमित्त बाहेरगावी जावे लागते. त्यामुळे आपले घर भाड्याने देऊन अनेक जण नोकरीच्याच ठिकाणी वास्तव करतात.
3 वर्षांपूर्वी