महत्वाच्या बातम्या
-
Bitcoin Is Now World's 8th Most Valuable Asset | बिटकॉइनचे बाजार मूल्य प्रचंड वाढले | फेसबुकला मागे टाकलं
जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनची किंमत पुन्हा एकदा ऐतिहासिक उच्चांकडे जात आहे. शनिवारी ती $ 62,000 च्या जवळ पोहोचली. यापूर्वी म्हणजे शुक्रवारी, $ 60,000 चा आकडा पार केल्यानंतर ही जगातील आठवी सर्वात मौल्यवान मालमत्ता (Bitcoin Is Now World’s 8th Most Valuable Asset) बनली. एप्रिलमध्ये, ती $ 65,000 च्या जवळ पोहोचली होती
4 वर्षांपूर्वी -
Gold ETF Investment | सप्टेंबर महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये 446 कोटीची गुंतवणूक
सप्टेंबर महिन्यात ईटीएफ अर्थात गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडांमध्ये 446 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. देशातील सणासुदीच्या मुहूर्तामुळे आणि जोरदार मागणीमुळे हा ओघ येत्या काही महिन्यांमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत गेल्या महिन्यात नोंदवलेल्या 24 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीपेक्षा खूप (Gold ETF Investment) जास्त होता.
4 वर्षांपूर्वी -
Indiabulls Real Estate Sales Bookings Jumps Double | इंडियाबुल्स रिअल इस्टेटमध्ये बुकिंग दुप्पट
इंडियाबुल्स रिअल इस्टेट लिमिटेडच्या विक्रीची बुकिंग चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत घरांच्या मागणीच्या पुनरुज्जीवनावर दुपटीने वाढून 874 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गुंतवणूकदारांच्या सादरीकरणानुसार, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत नवीन विक्री 874 कोटी रुपये होती, जी मागील वर्षाच्या याच कालावधीत 368 कोटी रुपये (Indiabulls Real Estate Sales Bookings Jumps Double) होती
4 वर्षांपूर्वी -
Know Your Postman App Launched | टपाल खात्याचं 'नो युअर पोस्टमन' मोबाईल App लॉन्च
सध्याचा काळ आणि येणार भविष्य काळ हा आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा आहे. त्यामुळे तंत्रज्ञानात मागे असलेली सरकारी खाती देखील आता तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्पर्धा निर्माण करत आहेत. त्याचाच भाग म्हणजे मुंबई टपाल खात्याने राष्ट्रीय मेल दिन निमित्त ‘नो युअर पोस्टमन’ (Know Your Postman App Launched) हे मोबाईल अॅप्लिकेशन लॉन्च केले आहे. या अॅपद्वारे नागरिक आपल्या परिसरातील बीट पोस्टमनचा तपशील मिळवू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Unicorn Startups In India | या वर्षी हे स्टार्टअप्स युनिकॉर्न बनले | संपूर्ण यादी पहा
उच्चशिक्षित तरुणांसाठी नोकऱ्या आता जुना विषय बनला आहे आणि हेच तरुण आता देशाला स्टार्ट-अप राष्ट्र बनवण्याच्या मार्गावर आहेत असं चित्र पाहायला मिळतंय. भारतात प्रति महिना 500-800 स्टार्ट-अप सुरू होतात. पुढील ५ वर्षांत या स्टार्ट-अप्सच्या माध्यमातून पाच लाख नवीन रोजगार निर्माण (Unicorn Startups In India) होतील अशी अपेक्षा आहे. जेव्हा कोणत्याही स्टार्ट-अपचे मूल्यांकन एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होते, तेव्हा ते युनिकॉर्न म्हणून वर्गीकृत केले जाते.
4 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेल अजून दरवाढ | हे आहेत आजचे नवे दर
सणांच्या दिवसातही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून (Petrol Diesel Price) जाहीर होताना दिसतात. परिणामी महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP Tips | म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करताना या गोष्टी लक्षात ठेवा | नफा वाढवा
मागील काही काळापासून असे निदर्शनास येतंय की सामान्य लोकांमध्ये म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा कल झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे तरुण पिढी म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत (Mutual Fund SIP Tips) आहेत. म्युच्युअल फंड एसआयपीच्या या लोकप्रियतेचे कारण म्हणजे दीर्घ कालावधीत लहान मासिक गुंतवणुकीतून मोठी भक्कम रक्कम उभी करणे.
4 वर्षांपूर्वी -
HDFC Bank Q2 Result | एचडीएफसी बँकेला दुसऱ्या तिमाहीत 9096 कोटींचा निव्वळ नफा
सप्टेंबर 2021 मध्ये संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एचडीएफसी बँकेचा एकत्रित निव्वळ नफा 18 टक्क्यांनी वाढून 9,096 कोटी रुपयांवर पोहोचला. देशातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकेने मागील आर्थिक (HDFC Bank Q2 Result) वर्षाच्या याच तिमाहीत 7,703 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला होता. बँकेने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे की तिमाहीत एकूण एकत्रित उत्पन्न 41,436.36 कोटी रुपये झाले जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 38,438.47 कोटी रुपये होते.
4 वर्षांपूर्वी -
Gita Renewable Energy Ltd Share Price | 5 रुपयांच्या शेअरची झाला 233 रुपये | गुंतवणूकदार मालामाल
भारतीय आयपीओ बाजाराच्या दृष्टीने 2021 हे वर्ष अधिक चांगले सिद्ध होऊ शकते. येत्या काही दिवसात सुमारे 70 कंपन्या त्यांचा IPO शेअर बाजारात आणणार आहेत. 2021 च्या पहिल्या नऊ महिन्यांत 9.7 अब्ज डॉलर्सच्या कमाईसह भारत जगातील अव्वल आयपीओ बाजारात आपले स्थान निर्माण करू शकतो. विशेष म्हणजे ही रक्कम एकूण जागतिक आयपीओ फंडाच्या केवळ 3 टक्के (Gita Renewable Energy Ltd Share Price) आहे.
4 वर्षांपूर्वी -
FDI in West Bengal | उद्धव ठाकरेंना प्रतिउत्तर देताना फडणवीसांकडून बंगाल उद्योग क्षेत्रासंबंधित खोटी माहिती
शिवसेनेचा दसरा मेळावा काल मुंबईत पार पडला. या मेळाव्यादरम्यान बोलत असताना शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलीच फटकेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधला. या सगळ्यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली (FDI in West Bengal) आहे.
4 वर्षांपूर्वी -
IPO Investment | IPO म्हणजे काय, तुम्ही त्यात कशी गुंतवणूक करू शकता | संपूर्ण माहिती
भारतीय आयपीओ बाजाराच्या दृष्टीने 2021 हे वर्ष अधिक चांगले सिद्ध होऊ शकते. येत्या काही दिवसात सुमारे 70 कंपन्या त्यांचा IPO शेअर बाजारात आणणार आहेत. 2021 च्या पहिल्या नऊ महिन्यांत 9.7 अब्ज डॉलर्सच्या कमाईसह भारत जगातील अव्वल आयपीओ बाजारात आपले स्थान निर्माण करू शकतो. विशेष म्हणजे ही रक्कम एकूण जागतिक आयपीओ फंडाच्या केवळ 3 टक्के आहे. बऱ्याचदा हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल की हा IPO काय आहे, आणि लोक त्यात गुंतवणूक करून लाखो नफा (IPO Investment) कसा कमवतात?
4 वर्षांपूर्वी -
CBDT Information | 2 बांधकाम समूहांच्या IT धाडीत १८४ कोटीची बेहिशेबी संपत्ती जप्त CBDT कडून माहिती
आयकर विभागाने मुंबईतील दोन रिअल इस्टेट समूहांवर तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काही नातेवाइकांवर टाकलेल्या छाप्यांत सुमारे १८४ कोटी रुपयांच्या बेहिशेबी (CBDT Information) संपत्तीची माहिती बाहेर आली असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) शुक्रवारी जाहीर केले.
4 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेल अजून दरवाढ | हे आहेत आजचे नवे दर
दसऱ्याच्या मुहूर्तावरही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून (Petrol Diesel Price) जाहीर होताना दिसतात. परिणामी महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
TCS Wipro HCL Recruitment | TCS, Wipro, HCL मध्ये एक लाखांहून अधिक जागांसाठी नोकर भरती
चालू आर्थिक वर्षात (2021-22), देशातील चार सर्वात मोठ्या आयटी कंपन्या-टीसीएस, इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल टेक्नॉलॉजी (TCS Wipro HCL Recruitment) एक लाखांहून अधिक फ्रेशर्सना नोकऱ्या देणार आहेत. तिमाही निकालांच्या घोषणेसह चार कंपन्यांनी ही गोष्ट सांगितली. त्यामुळे जर तुम्ही फ्रेशर्स असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.
4 वर्षांपूर्वी -
Special Allowance To Minority Students | शिक्षणासाठी अल्पसंख्यांक विभागाच्या होस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा भत्ता
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने आज अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी दरमहा ३००० आणि ३५०० रुपये विशेष भत्ता देण्याची घोषणा केली. महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक (Special Allowance To Minority Students) कल्याणमंत्री नबाब मलिक यांनी हे विशेष भत्ते देण्याचे जाहीर केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Linkedin to Shut Down Service in China | लिंक्डइन सेवा चीनमध्ये बंद करण्याची मायक्रोसॉफ्टची घोषणा
जगविख्यात कंपनी मायक्रोसॉफ्टने गुरुवारी घोषणा करत चीन मध्ये आपला सोशल नेटवर्किंग अॅप लिंक्डइन (LinkedIn to Shut Down Service in China) लोकल वर्जन बंद करणार असल्याचे म्हटले. लिंक्डइन अमेरिकेतून संचालित केला जाणारा अखेरचा प्रमुख सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म आहे. जो अद्याप ही चीन मध्ये सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | दसऱ्याच्या मुहूर्तावरही सामान्यांना दिलासा नाही | पेट्रोल-डिझेलचे दर अजून वाढवले
दसऱ्याच्या मुहूर्तावरही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून (Petrol Diesel Price) जाहीर होताना दिसतात. परिणामी महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | आज दसरा, काय आहेत आजचे सोन्याचे आणि चांदीचे नवे दर?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,९७० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,९७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,०९० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,३५० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,९७० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,९७० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६२५ रुपये आहे.
4 वर्षांपूर्वी -
IRCTC Share Price Hits New High | IRCTC'च्या शेअर्समध्ये तेजी, BSE वर 5,593.85 रुपयांवर पोहोचला
भारतीय आयटी क्षेत्राने दुसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी केल्याने आयटी समभागांच्या शेअर किमतींमध्ये चांगली वाढ झाल्याने बाजारात चांगला उत्साह पाहायला मिळत आहे. आज बीएसई सेन्सेक्सने (IRCTC Shares Price Hits New High) आतापर्यंत 61,159 वर नवीन उच्चांक नोंदविला आहे आणि 352 अंकांनी वाढून 61,089 वर स्थिरावला आहे. एनएसई निफ्टीने 18,295 वर नवीन शिखर गाठले आणि 111 अंकांनी वाढून 18,273 वर पोहोचला आहे.
4 वर्षांपूर्वी -
MHADA Konkan Board Lottery Result 2021 | म्हाडा कोकण विभागातील 8,984 घरांसाठी सोडत आज | ऑनलाईन निकाल पाहू शकता
म्हाडाच्या कोकण विभागातील 8,984 घरांसाठी आज सोडत जाहीर करण्याला सुरूवात झाली आहे. ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात हा कार्यक्रम सुरू असून अर्जदारांना ऑनलाईन निकाल पाहता यावा यासाठी खास सोय (MHADA Lottery 2021 Results) करण्यात आली आहे. मीरा रोड, विरार, नवी मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग येथील घरांचा यामध्ये समावेश आहे.
4 वर्षांपूर्वी