महत्वाच्या बातम्या
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्सचे शेअर्स खरेदी करण्याचा विश्लेषकांचा सल्ला | काय आहे कारण?
भारतीय आयटी क्षेत्राने दुसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी केल्याने आयटी समभागांच्या शेअर किमतींमध्ये चांगली वाढ झाल्याने बाजारात चांगला उत्साह पाहायला मिळत आहे. आज बीएसई सेन्सेक्सने (Adani Port Share Price) आतापर्यंत 61,159 वर नवीन उच्चांक नोंदविला आहे आणि 352 अंकांनी वाढून 61,089 वर स्थिरावला आहे. एनएसई निफ्टीने 18,295 वर नवीन शिखर गाठले आणि 111 अंकांनी वाढून 18,273 वर पोहोचला आहे.
4 वर्षांपूर्वी -
PNG CNG Price Hike | मुंबईत CNG आणि PNGच्या दरात वाढ | ऑटो-टॅक्सी चालक हैराण
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीनंतर राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत CNG आणि PNGच्या दरात मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या एकाच महिन्यातील ही सलग दुसरी (PNG CNG Price Hike) दरवाढ आहे. कंपनीने जाहीर केल्याप्रमाणे महानगर गॅसने सीएनजी आणि पीएनजीचे दर अनुक्रमे 2.97 आणि 1.29 रुपये प्रति किलोने वाढविण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Market BSE Sensex LIVE | मुंबई सेन्सेक्समध्ये 350 अंकांनी वाढला | शेअर बाजारात उत्साह
भारतीय आयटी क्षेत्राने दुसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी केल्याने आयटी समभागांच्या शेअर किमतींमध्ये चांगली वाढ झाल्याने बाजारात चांगला उत्साह पाहायला मिळत आहे. आज बीएसई सेन्सेक्सने (Market BSE Sensex LIVE) आतापर्यंत 61,159 वर नवीन उच्चांक नोंदविला आहे आणि 352 अंकांनी वाढून 61,089 वर स्थिरावला आहे. एनएसई निफ्टीने 18,295 वर नवीन शिखर गाठले आणि 111 अंकांनी वाढून 18,273 वर पोहोचला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | सोन्याचे दर अजून वाढले | पहा आजचे सोन्याचे आणि चांदीचे नवे दर
सोने खरेदी म्हणजे सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय मानला जातो. हौस आणि भविष्याची तरतूद म्हणून सामान्य माणूस सोने खरेदीत निमित्त मिळताच पैसे गुंतवत असतो. त्यात कोणताही सण आल्यास त्या शुभ दिनी देखील सोन्यात पॆसे गुंतवणे उचित समजतो. त्यामुळे प्रतिदिन सोन्याच्या दरात होणारे बदल हे शेअर बाजाराप्रमाणे सामान्य माणसासोबतही जोडले गेले आहेत. त्यामुळे तुम्हालाही आजचे भाव काय आहेत हे समजल्यावर गुंतवणुकीचा निर्णय घेण्यास मदत होते.
4 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे दर अजून वाढले | पहा आज किती वाढ झाली
सामान्य लोकांना आजही पेट्रोल आणि डिझलेच्या वाढत्या किमतींमुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. कारण आजही सामान्यांना कोणताही दिलासा न मिळता दर अजून वाढले आहेत. नव्या किमतींप्रमाणे संबंधित कंपन्यांनी (Petrol Diesel Price) आज जाहीर केलेल्या दरांनुसार पेट्रोल 34 आणि डिझेलच्या प्रतिलीटर किमतींत 37 पैशांची वाढ करण्यात आली आहे. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने सामान्यांच्या खर्चात अजून वाढ होणार आहे आणि महागाईलाही तोंड द्यावं लागू शकतं.
4 वर्षांपूर्वी -
Former PM Manmohan Singh admitted to AIIMS | डॉ. मनमोहन सिंग प्रकृती कारणामुळे एम्स रुग्णालयात दाखल
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावली आहे. ताप आणि अशक्तपणाच्या तक्रारीनंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 88 वर्षीय डॉ. सिंह यांच्यावर एम्सच्या सीएन टॉवरमध्ये (Former PM Manmohan Singh admitted to AIIMS) उपचार सुरू आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Infosys Q2 Net Profit Rises | दुसऱ्या तिमाहीत इन्फोसिसच्या एकत्रित निव्वळ नफ्यात 12% वाढ
देशातील दुसऱ्या क्रमांकाची सॉफ्टवेअर निर्यातदार इन्फोसिसने बुधवारी 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात 12% वाढ नोंदवून 5,421 कोटीचा नफा नोंदवला आहे, जो मागील वर्षीच्या तुलनेत (तिमाही) 4,845 कोटी रुपये होते. महसूल 20% वाढून 29,602 कोटी रुपयांवर पोहोचला आहे जो एक वर्षापूर्वी 24,570 कोटी रुपये (Infosys Q2 Net Profit Rises) होते. कंपनीच्या व्यवस्थापनाने 15 रुपये प्रति शेअर लाभांश मंजूर केला.
4 वर्षांपूर्वी -
Financial Assistance for Flood Victims | अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य | मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी, त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे (Financial Assistance for Flood Victims) अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ही घोषणा केली.
4 वर्षांपूर्वी -
Coal Crisis Beneficial For Mukesh Ambani | देशात कोळसा संकट येताच अंबानींकडून 'त्या' विदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक
सध्या देशात तसेच जगभरात कोळशाचं संकट अधिक गडद होताना दिसत आहे. यादरम्यान, मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने हरित ऊर्जा क्षेत्रात वेगाने काम करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या ३ दिवसात कंपनीने ४ परदेशी कंपन्यांशी करार केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड द्वारे जर्मन कंपनी नेक्सवेफ मध्ये गुंतवणूक (Coal Crisis Beneficial For Mukesh Ambani) केली आहे. तसेच डेन्मार्कची कंपनी स्टिस्डल सोबत करार केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
DMart Shares Surges 18% | डीमार्टच्या शेअर्समध्ये 18 टक्क्यांची तेजी | 5 हजाराचा टप्पा ओलांडला
कोरोनाच्या वाईट काळ ओसरू लागल्याने हळूहळू बाजारात तेजी दिसू लागली आहे. आज सकाळी मुंबई शेअर बाजार उघडला, तेव्हा सेन्सेक्सनं नवा उच्चांक गाठत ६० हजारांच्या पुढे मजल मारली. सेन्सेक्सनं सकाळीच ६०.६२१ अशी विक्रमी (DMart Shares Surges 18%) उसळी घेत बाजारात सकारात्मक वातावरण तयार केलं.
4 वर्षांपूर्वी -
Tata Motors Shares | तुफान तेजी, टाटा मोटर्सचा शेअर १८.५५ टक्क्यांनी वाढून ४९८.८५ रुपयांवर
देशातील सर्वात मोठी ऑटोमोटिव्ह कंपनी टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये बुधवारी (१३ ऑक्टोबर) १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खाजगी इक्विटी फर्म टीपीजी ग्रुप टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनीमध्ये १ अब्ज डॉलर किंवा ७,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या बातमीमुळे, टाटा मोटर्सचा शेअर १८.५५ टक्क्यांनी (Tata Motors Shares) वाढून ४९८.८५ रुपयांवर पोहोचला असून तो ५२ आठवड्यांचा उच्चांकही ठरला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Amazon Job Alert | अमेझॉनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी | महिन्याला कमवा ७० हजार रुपये
अमेझॉन ही जगातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी आहे. अमेझॉन मध्ये नोकरीच्या भरपूर (Amazon Job Alert) संधी असतात. अशीच एक सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आली आहे. नुकतेच कंपनीने म्हटले आहे की, कंपनी लवकरच २० हजार जणांची भरती करणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Flipkart Big Diwali Sale | यंदा फ्लिपकार्टचा दिवाळी सेल 17 ऑक्टोबर पासून | ग्राहकांसाठी मोठ्या ऑफर्स
वार्षिक बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Diwali Sale) नंतर आता फ्लिपकार्ट दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर Flipkart Big Diwali Sale घेऊन येत आहे. ई कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टने या सेलमध्ये मोबाईल, टॅबलेट्स, टीवी आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर आकर्षक ऑफर्स असणार असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान बिग दिवाली सेल हा 17 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे तर 23 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
BSE Sensex Market LIVE | सेन्सेक्स नवा उच्चांक गाठत ६० हजारांच्या पुढे | निफ्टी १८ हजारांच्या पार
कोरोनाच्या वाईट काळ ओसरू लागल्याने हळूहळू बाजारात तेजी दिसू लागली आहे. आज सकाळी मुंबई शेअर बाजार उघडला, तेव्हा सेन्सेक्सनं नवा उच्चांक गाठत ६० हजारांच्या पुढे मजल मारली. सेन्सेक्सनं सकाळीच ६०.६२१ अशी विक्रमी (BSE Sensex Market LIVE) उसळी घेत बाजारात सकारात्मक वातावरण तयार केलं.
4 वर्षांपूर्वी -
Bitcoin Price Rises | बिटकॉइनच्या किमतीत ४ टक्के वाढ | भारतीय चालानुसार एका बिटकॉइनचे मूल्य इतके...
जगातील सर्वात लोकप्रिय असलेल्या बिटकॉइनमधील गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे.काल मंगळवारी बिटकॉइनच्या किमतीत ४ टक्के वाढ झाली. एका बिटकॉइनचे मूल्य (Bitcoin Price Rises) भारतीय चलनात तब्बल ४४ लाख ४५ हजार २७० रुपये इतके झाले.
4 वर्षांपूर्वी -
NALCO Surges 7% | नाल्कोचे शेअर्समध्ये 7% वाढ झाल्याने गुंतवणूकदार मालामाल
जुलैमध्ये, जेव्हा शेअर बाजारात झोमॅटोच्या लिस्टिंग वेळी सकारात्मक हालचाली पाहायला मिळाल्या होत्या. तेव्हा प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी जाहीरपणे म्हटले होते की, “मला वाटते की आगामी काळात शेअर बाजारातून धातूंसंबंधित स्टॉक मधील गुंतवणुकीतून अधिक चांगले उत्पन्न मिळेल.” असे एकप्रकारे त्यांनी (NALCO Surges 7%) संकेतच दिले होते.
4 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | सोने-चांदीच्या दरात वाढ | हे आहेत आजचे नवे दर?
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणारा दसऱ्याचा सण जवळ येऊन ठेपला आहे. यादिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. त्यामुळे साहजिकच सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्ताच खरेदी करुन सोनं दसऱ्याच्या दिवशी ते प्रथा म्हणून घरात आणण्याचा विचार अनेकजण करत असतील. अशा लोकांसाठी आज (Gold Silver Price Today) योग्य संधी आहे. कारण, मंगळवारी बाजारपेठ उघडल्यानंतर सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात किंचीत वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे भाव पुन्हा वर जाण्यापूर्वी खरेदीसाठी आता योग्य वेळ आहे.
4 वर्षांपूर्वी -
CNG Price Hike | CNG गॅसच्या किमती अजून वाढल्या | पहा नवे दर
पीएनजी, सीएनजीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता होती. आज इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने सीएनजीच्या किमतीत 2.28 रुपये प्रति किलोने वाढ (CNG Price Hike) जाहीर केली. सीएनजी गॅसची वाढलेली किंमत 13 ऑक्टोबरपासून म्हणजेच बुधवारपासून लागू होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
MSME Atmanirbhar Fund | राष्ट्रीय लघूउद्योग महामंडळ उभारणार १० हजार कोटीचा आत्मनिर्भर निधी
राष्ट्रीय लघूउद्योग महामंडळ 10 हजार कोटी रुपयांचा आत्मनिर्भर निधी उभारणार आहे. यासाठी केंद्रीय एमएसएमई अर्थात सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (MSME Aatmnirbhar Fund) यांनी पुढाकार घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
TPG Group To Invest 7500 Crore In Tata Motors PEV | TPG ग्रुप टाटा मोटर्समध्ये मोठी गुंतवणूक करणार
देशातील बलाढ्य वाहन कंपनी टाटा मोटर्संने मोठी घोषणा केली आहे. प्रवासी इलेक्ट्रीक वाहन उद्योगात टीपीजी राईट क्लायमेट उद्योग समुहाद्वारे 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार आहे. मोटर्स उद्योगाच्या 9.1 अब्ज डॉलरपर्यंतच्या मुल्यांकनाच्या आधारावर ही रक्कम (TPG Group To Invest 7500 Crore In Tata Motors PEV) गुंतविण्यात येईल. कंपनीने म्हटले की, टाटा मोटर्स लि. आणि टीपीजी राईज क्लायमेटने यासंदर्भातील करार केला आहे.
4 वर्षांपूर्वी