महत्वाच्या बातम्या
-
Vodafone Idea Kumar Mangalam Birla Infuse Own Capital | कुमार मंगलम बिर्ला हे कंपनीत टोकन गुंतवणूक करण्याची शक्यता
सध्या व्होडाफोन-आयडिया ही कंपनी आर्थिक संकटाचा सामना करत आहे. सरकारच्या निर्णयामुळे कंपनीला दिलासा मिळाला असला तरी कंपनीसमोरील आव्हानं मात्र संपलेली नाहीत. व्होडाफोन आयडियाचं बाजारातील अस्थित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये अधिक पैसा गुंतवण्याची गरज आहे. दरम्यान, कंपनीचे प्रमोटर कुमार मंगलम बिर्ला हे कंपनीतील आपला विश्वास वाढवण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचा भरवसा वाढवण्यासाठी टोकन गुंतवणूक ((Vodafone Idea Kumar Mangalam Birla Infuse Own Capital) करण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
Covaxin Approved Emergency Use For children | 2 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिनला मंजूरी
लवकरच देशात लहान मुलांचे कोरोना लसीकरण सुरू होऊ शकते. देशाच्या औषध प्रशासन डीजीसीआयने भारत बायोटेकला कोवॅक्सीन (Covaxin Approved Emergency Use For children) 2 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना लसीकरण देण्यासाठी परवानगी दिली आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआरने मिळून ही लस विकसित केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
EPFO Interest Credit To PF Accounts | नोकरदारांच्या EPF खात्यात दिवाळीपूर्वी वाढीव व्याजदराचे पैसे जमा होणार
नोकरदारांच्यादृष्टीने भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ हा अत्यंत महत्वाचा विषय असतो. दर महिन्याला या खात्यात नोकरदार आणि त्यांच्या कंपनीकडून ठराविक रक्कम जमा केली जाते. ही रक्कम नोकरदारांच्या भविष्यातील आधार मानला जातो. गेल्या बऱ्याच दिवसांपासून नोकरदारांच्या पीएफ खात्यात वाढीव व्याजदराचे पैसे जमा होणार (EPFO Interest Credit To PF Accounts) असल्याचे वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
ADR Report on Regional Parties Donations | 14 पक्षांना निवडणूक रोख्यांमधून 50 टक्के देणग्या
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या माहितीनुसार, शिवसेना, आप, द्रमुक आणि जेडीयूसह चौदा प्रादेशिक पक्षांनी 2019-20 मध्ये 447.49 कोटी रुपयांची देणगी इलेक्टोरल बॉण्डद्वारे प्राप्त (ADR Reports on Regional Parties Donations) झाल्याचे जाहीर केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | दसरा-दिवाळी जवळ येताच सोने-चांदीच्या दरात वाढ | हे आहेत नवे दर?
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणारा दसऱ्याचा सण जवळ येऊन ठेपला आहे. यादिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. त्यामुळे साहजिकच सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्ताच खरेदी करुन सोनं दसऱ्याच्या दिवशी ते प्रथा म्हणून घरात आणण्याचा विचार अनेकजण करत असतील. अशा लोकांसाठी आज (Gold Silver Price Today) योग्य संधी आहे. कारण, मंगळवारी बाजारपेठ उघडल्यानंतर सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात किंचीत वाढ झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Coal Shortage Crisis | वीज संकट | भाजपचं सरकार नसलेल्या राज्यांना कोळसा न देण्याचा मोदी सरकारचा डाव - काँग्रेस
देशात अनेक वीज कंपन्यांसमोर कोळसा टंचाईचं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे अनेक राज्यात वीज निर्मितीवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी राज्य आणि केंद्र सरकारच्या दाव्यांमध्ये तफावत असल्याचं आढळलं. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळी सणामुळे चिंता वाढली आहे. यंदाची दिवाळी अंधारात तर जाणार नाही ना? याची भीती (Coal Shortage Crisis) व्यक्त केली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
Coal Shortage Crisis | देशावर दिवाळीतच वीज संकट | अनेक राज्य संकटात | केंद्राच्या दाव्यात तफावत
देशात अनेक वीज कंपन्यांसमोर कोळसा टंचाईचं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे अनेक राज्यात वीज निर्मितीवर त्याचा मोठा परिणाम (Coal Shortage Crisis) झाल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी राज्य आणि केंद्र सरकारच्या दाव्यांमध्ये तफावत असल्याचं आढळलं. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळी सणामुळे चिंता वाढली आहे. यंदाची दिवाळी अंधारात तर जाणार नाही ना? याची भीती व्यक्त केली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
Rakesh Jhunjhunwala To Start Akasa Air Airline | राकेश झुनझुनवाला यांच्या आकाश एअर इंडियाला केंद्राची मान्यता
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने राकेश झुनझुनवाला यांच्या आकाश एअर या विमान कंपनीला भारतामधील वाहतुकीकरता एनओसी दिली आहे. कंपनीने ही माहिती सोमवारी जाहीर केली (Rakesh Jhunjhunwala To Start Akasa Air Airline) आहे. आकाश एअरची होल्डिंग कंपनी एएसएनव्ही एव्हिशन प्रा. लि. कंपनीने २०२२ मध्ये उन्हाळ्यात नवीन विमानसेवा सुरू करण्याचे उद्दिष्ठ निश्चित केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या आजचे नवे दर जाहीर | पहा आज किती वाढ झाली
सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले आहेत. आज इंधनाच्या किंमतीत कोणतेही बदल झालेले नाहीत. राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोल 104.44 रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेल 93.18 रुपये प्रति लीटर आहे. काल पेट्रोलच्या किंमतीत 30 पैसे प्रति लीटर आणि डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ झाली होती.
4 वर्षांपूर्वी -
Flipkart Dussehra Special Sale Offers 2021 | फ्लिपकार्ट सेलला सुरुवात | ग्राहकांना स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काउंट
फ्लिपकार्टचा बिग बिलियन डे’ सेल संपला आहे. पण आता फ्लिपकार्टकडून आपल्या ग्राहकांसाठी Flipkart Dusshera Special सेलचे आयोजन करण्यात आले असून तो आजपासून (11 ऑक्टोंबर) सुरु झाला (Flipkart Dussehra Special Sale Offers 2021) आहे. हा सेल येत्या 15 ऑक्टोंबर पर्यंत असणार आहे. या दरम्या ग्राहकांना जवळजवळ सर्व स्मार्टफोनवर नो कॉस्ट EMI आणि 12 हजार रुपयांहून अधिकचा एक्सजेंच ऑफरचा लाभ घेता येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Rakesh Jhunjhunwala Predicts BSE Sensex | BSE सेन्सेक्स 5 लाखापर्यंत जाईल | राकेश झुनझुनवाला यांचा दावा
शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला म्हणाले की, बीएसई सेन्सेक्स एक दिवस पाच लाखांच्या टप्पा (Rakesh Jhunjhunwala Predicts BSE Sensex) गाठेल. झुनझुनवाला म्हणाले की, ‘ते भारताबद्दल खूप बुलिश आहेत आणि आता भारताची वेळ आली आहे. मागील आठवड्यात इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये राकेश झुनझुनवाला म्हणाले की, आम्हाला दिशा माहित आहे, मी भारतीय बाजाराबद्दल खूप उत्साही आहे. मी असे सांगू शकतो की सेन्सेक्स एक दिवस पाच लाखांपर्यंत जाईल, परंतु त्यासाठी किती काळ जाईल याबद्दल निश्चितपणे काहीही सांगता येत नाही.
4 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share | टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये तेजीचे वातावरण | गुंतवणूकदारांची दिवाळी
आज आठवड्यातील ट्रेडिंगच्या पहिल्या दिवशी टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये (Tata Motors Share) तुफान वाढ दिसून आली. गेल्या आठवड्यातही टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये तेजीचे वातावरण होते. आजच्या तेजीमुळे टाटा मोटर्सचे बाजार भांडवल 1.49 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Reliance New Energy Solar buys REC Solar Holdings | रिलायन्स न्यू एनर्जी सोलरकडून REC सोलर होल्डिंग्सचे अधिग्रहण
रिलायन्स इंडस्ट्रीजची सब्सिडियरी रिलायन्स न्यू एनर्जी सोलरने 5,792 कोटी मध्ये REC सोलर होल्डिंग्स विकत घेतली आहे. रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड (आरएनईएसएल) ने चायना नॅशनल ब्लूस्टार कंपनी लिमिटेड कडून REC सोलर होल्डिंग्ज चे 100% हिस्सेदारी घेण्याची (Reliance New Energy Solar buys REC Solar Holdings) घोषणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Aditya Birla Sun Life AMC Debut | आदित्य बिर्ला सन लाइफ AMC चा ट्रेडिंगचा पहिला दिवस संथ
मागील काही महिन्यांपासून अनेक आयपीओ बाजारात आले आहेत. ज्या आयपीओंनी अनेकांना मालामाल केले आहे. जर तुम्ही आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडच्या आयपीओमध्ये (Aditya Birla Sun Life AMC Debut) पैसे गुंतवले असतील तर आता तुमच्या खात्यात किती शेअर्स आले आहेत हे तुम्ही तपासू शकता.
4 वर्षांपूर्वी -
TCS share price | TCS शेअरची किंमत 6 टक्क्यांनी खाली | गुंतवणूकदारांना खरेदीची संधी?
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS share price) च्या शेअरची किंमत आज 11 ऑक्टोबर रोजी सुरुवातीच्या व्यापारात 6 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. 8 ऑक्टोबर रोजी, TCS ने 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत 9,624 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला होता, ज्यामध्ये 14.1 टक्के वाढ झाली होती.
4 वर्षांपूर्वी -
Coal Shortage | देशात ऑक्सिजन आपत्तीनंतर 'वीज आपत्तीची' शक्यता | मोदी सरकार राष्ट्रीय कोंडीत
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कोळसा उत्पादक असलेल्या देशात सध्या कोळशाचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. यामुळे उत्तर, मध्य आणि ईशान्येकडिल राज्यांत वीज संकट निर्माण (Coal Shortage In India) झाले आहे. २० हून जास्त राज्यांत दीर्घकाळ वीज गूल होत आहे. वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार, दिवाळीपर्यंत वीज संकटातून सुटकेची शक्यता कमी आहे. ऊर्जा तज्ज्ञांच्या मते, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात कोळसा खाणींवर अनिष्ट परिणाम झाला. तर वीज निर्मिती केंद्रात एकही दिवस वीज उत्पादन बंद नव्हते.
4 वर्षांपूर्वी -
Maharashtra Bandh | आज 'महाराष्ट्र बंद' | काय सुरु आणि काय असणार बंद?
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षाने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक (Maharashtra Bandh) दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Maharashtra Bandh | पुण्यात व्यापाऱ्यांचा महाराष्ट्र बंदला पाठिंबा | दुपारी 3 वाजेपर्यंत दुकानं बंद
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांविरोधातील जुलूमाविरोधात महाविकासआघाडीकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला असलेला व्यापाऱ्यांचा विरोध अखेर मावळला आहे. पुण्यातील व्यापाऱ्यांनी रविवारी (Maharashtra Bandh) आम्ही दुकाने सुरुच ठेवणार, अशी भूमिका घेतली होती. मात्र, आज व्यापाऱ्यांनी एक पाऊल मागे घेत ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. व्यापारी महासंघाकडून सोमवारी तशी माहिती देण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | आज काय दराने खरेदी कराल सोनं? | काय आहेत आजचे दर
सोन्याचांदीच्या दरात (Gold Silver Price Today) गेल्या काही काळापासून चढउतार होत आहे. त्यामुळे जर तुम्ही सोनंखरेदीचा प्लान करत असाल, तर आताच तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत आहे. सोन्याच्या किमती गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील उच्चांकी स्तरापासून सुमारे, 9,300 कमी आहेत. दरम्यान आज मात्र सोन्याचे दर वधारले आहेत. मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे दर आहेत 46,940 (10 ग्रामसाठी) तर 22 कॅरेटचा दर आहे 45,940 रुपये आहे.
4 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ | महागाईचा भडका उडणार, पैसे मोजत बसा
देशभरात सलग सातव्या दिवशी इंधनाच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात (Petrol Diesel Price) आली आहे. इंडियन ऑईल, HPCL आणि BPCL या भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 30 पैसे तर डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ केली आहे. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईत इंधनाची किंमत विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.
4 वर्षांपूर्वी