महत्वाच्या बातम्या
-
नोकरी सोडल्यानंतर किंवा बदलल्यानंतर स्वत: करा हे काम | नाहीतर अडकतील PF चे पैसे
आपण एखाद्या खाजगी मर्यादित कंपनीत काम करत असल्यास आपल्या पगाराचा काही भाग भविष्य निर्वाह निधी (पीएफ) वजा केला जातो. हे पैसे कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा केले जातात. भविष्य निर्वाह निधी म्हणजे नोकरीसाठी त्यात जमा केलेली रक्कम निवृत्तीनंतर येते. पीएफ खाते नोकरी बदलल्यावर हस्तांतरित केले जाते. परंतु खात्यात एक्झिटची तारीख अद्ययावत होईपर्यंत पीएफचे पैसे हस्तांतरित किंवा काढता येणार नाहीत. जर आपण नोकरी बदलल्यानंतर ईपीएफओ सिस्टममध्ये बाहेर पडण्याची तारीख नोंदवली नाही तर आपले पीएफ पैसे अडकतील.
4 वर्षांपूर्वी -
केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर नारायण राणेंना कॅबिनेट समितीत देखील मोठी संधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कॅबिनेट विस्तार केला. यामध्ये मोठे फेरबदल करताना १२ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता आणि नव्यांना संधी देण्यात आली. आता प्रमोशन मिळालेल्या काही मंत्र्यांना अजून एक संधी मिळाली आहे. कारण आता कॅबिनेट समित्यांमध्ये देखील अनेकांना संधी देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
५ वर्ष सत्ता द्या म्हणत मोदींनी केवळ ७ वर्षात जनतेचे जगणे मुश्कील केलंय | इंधना दरवाढीतून २५ लाख कोटी कमावले - काँग्रेस
काँग्रेस पक्षाला ७० वर्षे सत्ता दिली मला फक्त ५ वर्ष सत्ता द्या म्हणून सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदींनी अवघ्या ७ वर्षात देशातील जनतेचे जगणे मुश्कील करुन ठेवले आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, खाद्यतेलाच्या किमती सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्या असून मोदी सरकारने इंधनाच्या करातून २५ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा पैसा देशातील जनतेच्या हितासाठी किंवा राज्य सरकारसाठी वापरला जात नाही, असा आरोप करून १९ तारखेपासून सुरु होत असलेल्या संसदेच्या अधिवेशनात मोदी सरकारला इंधन दरवाढ व महागाईप्रश्नी जाब विचारु, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
तुमच्या EPF Account मध्ये नवीन बँक खात्याची माहिती अशी अपडेट करा - वाचा स्टेप्स
ईपीएफ अर्थात एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन आपल्या ग्राहकांना ईपीएफ खात्यातून पैसे काढण्याची परवानगी देतो. ईपीएफ सदस्याने कोणत्याही अडचणीशिवाय त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी त्यांचे विद्यमान बँक खाते पीएफ खात्यासह अपडेट केले पाहिजे. ईपीएफओ सदस्य बर्याच वेळा पीएफ खात्याशी जोडलेले बँक खाते बंद करतात आणि नवीन खाते पीएफ खात्याशी लिंक करण्यास विसरतात. जर बँक खात्याची माहिती योग्य नसेल, तर तुम्हाला पीएफ खात्यातून पैसे मिळण्यास अडचण येऊ शकते. पीएफ खात्यासोबत आपले नवीन बँक खाते अपडेट करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप उपयोगात येतील.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | IBPS मार्फत विविध बँकांमध्ये 5830 लिपिक पदांची भरती | मराठी तरुणांना संधी
आयबीपीएस लिपिक इलेव्हन भरती 2021 – 5830 पोस्ट. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सेलेक्शनने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली असून 5830 लिपिक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले. पात्र व इच्छुक उमेदवार आयबीपीएस लिपीक भारती 2021 साठी 01 ऑगस्ट 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
अधिकाऱ्यांच्या नियुक्तीतून भाजप कर्नाटक सरकारकडून वसुली | मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांमार्फत करोडोची वसुली
महराष्ट्रातील सरकारवर भारतीय जनता पक्षाने वसुली सरकार असल्याचा आरोप सातत्याने केला आहे. मात्र आता भाजप मध्ये वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी किती मोठी वसुली केली जाते ते समोर आल्याने खळबळ माजली आहे. विशेष महाराष्ट्रात मुंबई पोलीस आयुक्तांनी आरोप केल्यांनतर सीबीआय आणि ईडी वेगाने कामाला लागली होती. त्यासाठी कारण दिलं गेलं की वरिष्ठ अधिकाऱ्याने आरोप केल्याने प्रकरण गंभीर आहे. मात्र आता कर्नाटकमधील एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्याने थेट मुख्यमंत्री येदियुरप्पा नियुक्त्यांच्या बदल्यात त्यांच्या नातेवाइकांमार्फत करोडो रुपयांची वसुली करत होते अशी धक्का दायक माहिती समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
इंधन दरवाढीतून लोकांच्या खिशावर डल्ला | मुंबईकरांसाठी पेट्रोल प्रति लीटर 107.20 रुपये
देशातील वाढती बेरोजागारी आणि वाढती महागाई अशा दुहेरी संकटाचा सामना करत असलेल्या नागरिकांच्या चिंतेत इंधन दरवाढीमुळे आणखी भर पडताना दिसत आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करताना दिसत आहे. मुंबईत सोमवारी पेट्रोलच्या दरात 27 पैसे आणि डिझेलच्या दरात 19 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107.20 आणि डिझेलची प्रतिलीटर किंमत 97.29 रुपयांवर जाऊन पोहोचली. कोलकाता आणि दिल्लीतही इंधनाच्या दरांचा भडका उडाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? | माहिती जाणून घ्या
विविध शासकीय योजनांसाठी दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला खूप महत्वाचा आहे. आपण या लेखामध्ये दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
महागाईच्या रौद्रावतारामुळे सामान्य लोकांचे खिसे खाली | अबकी बार मोदी सरकार, भाजप को वोट दे
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तत्कालीन युपीए सरकार विरोधात प्रचारात महागाई तसेच पेट्रोल डिझेलची झालेली भाव वाढ हेच प्रमुख मुद्दे केले होते. याच मुद्यावरून ‘अबकी बार मोदी सरकार’ ‘भाजप को वोट दे’ अशी जोरदार जाहिरातबाजी केली होती. मात्र त्याच मुद्यांवरून देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी, पेट्रोलियम मंत्री आणि अर्थमंत्री चकार शब्द देखील काढताना दिसत नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
आपत्ती निवारण्यासाठी कोकणाला ३ हजार कोटींचा निधी मंजूर
राज्यातील आपत्ती निवारणासाठी राज्य सरकारने कंबर कसली असून कोकणाला ३ हजार ६३५ कोटींचा भरीव निधी दिला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून २ हजार कोटी तर राज्य शासनाच्या इतर निधीतून १६०० कोटी देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची दुरदृश्य प्रणालीद्वारे आज बैठक झाली. बैठकीत निधीला तत्वतः मान्यता देण्यात आली. तसेच दुष्काळ निवारण कार्यक्रम- पेंच प्रकल्प नागपूर हा प्रकल्पाच्या मंजुरीसाठी मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
4 वर्षांपूर्वी -
खरीप पिक विमा २०२१ साठी ऑनलाईन अर्ज असा करा | वाचा संपूर्ण माहिती आणि त्वरा करा
पिक विमा ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहे. मित्रांनो पिक विमा भरत असतांना कधी कधी चूक होण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे पिक विमा काळजीपूर्वक भरावा. पिक विमा अर्ज भरत असतांना अनेक प्रश्न निर्माण होतात. पिक विमा अर्ज संदर्भात जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. खालील बाबी या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
विहीर अनुदान योजना असा करा ऑनलाईन अर्ज | आणि मिळवा योजनेचा आर्थिक लाभ - नक्की वाचा
शेतकरी बंधुंनो विहीर अनुदान योजना ऑनलाईन अर्ज संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. अर्ज कसा करावा, कोणत्या व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात, अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हि सर्व माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या माहितीनुसार तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोलवरील कर आकारणी | मोदींच्या बचावासाठी फडणवीसांकडून आकड्यांच्या टोप्या? | अशी केली पोलखोल
खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. मात्र दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत धडधडीत खोटे बोलणे कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही. असा जोरदार हल्ला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करामधील १२ रुपये राज्यांना मिळतात त्यामुळे राज्य सरकारने आधी स्वत:कडे बघण्याची आवश्यकता आहे,’ असे फडणवीस काल पुण्यातील पुण्यात म्हणाले होते.
4 वर्षांपूर्वी -
SBI बँकेतील ४४ कोटी अकाउंट धोक्यात? | चिनी हॅकर्स'कडून हे तंत्र वापरलं जातंय - वाचा सविस्तर
देशातील 44 कोटी ग्राहक असणारी बँक आणि त्याचे खातेदार संकटात आहेत. या खात्यावर चीनी हॅकर्सची नजर आहे. चिनी हॅकर्स एसबीआय खाती हॅक करत पैसे काढत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चिनी हॅकर्स फिशिंग मेलद्वारे बँक वापरकर्त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत. खरं तर, हे हॅकर्स फिशिंग घोटाळ्यांद्वारे बँक वापरकर्त्यांना लक्ष्य करीत आहेत. हॅकर्स खातेदारांना खास वेबसाइट लिंकचा वापर करुन केवायसी अपडेट करण्यास सांगत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
घर भाड्याने दिलंय किंवा देणार आहात? मग भाडेकरू बनवण्यापूर्वी ‘आधार’ संदर्भात हे काम करा अन्यथा...
आधार कार्ड हे एक महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहे. आधार कार्डशी संबंधित फसवणूकीची प्रकरणे चर्चेत येत असतात. आधार कार्ड फक्त ओळखपत्र म्हणूनच वापरला जात नाही तर शाळेत प्रवेश घेण्यापासून ते सर्व सरकारी योजनांमध्येही याचा वापर केला जातो.
4 वर्षांपूर्वी -
मृत्यूपत्र बनविण्याबद्दल तुम्हाला काय माहिती असावे? | वाचा आणि लक्षात ठेवा
एक जुनी म्हण आहे: जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे. योग्य पद्धतीने अंमलात आणलेले मृत्यूपत्र नसल्यास पुढे जाण्याचे अनेक मार्ग असतात, पण ते सगळे अवघड असतात. बिरला परिवार, रॅनबॅक्सी परिवार, अंबानी बंधु किंवा आपल्या शेजारच्या काकांना सुद्धा विचारून बघा. सगळ्यांचे एकच मत असेल की वारसा मिळविण्याच्या रस्त्यावर मृत्युपत्राच्या अनेक कथा असतात. तरीही, भारतात अजूनही ‘मृत्यूपत्र व्यवस्थापन’ हा आर्थिक व्यवस्थापनाचा भाग समजला जात नाही. पण मृत्यूपत्राचे महत्व किंवा त्याच्या व्यवस्थापनाबद्दल बोलण्याआधी आपण हे जाणून घेऊ की मृत्यूपत्र म्हणजे नेमके काय असते?
4 वर्षांपूर्वी -
विमा कंपनीने तुमचा क्लेम फेटाळल्यास काय करावे? | जाणून घ्या प्रक्रिया
अनेकांना आरोग्य संबंधित समस्येमुळे रुग्णालयात उपचार घ्यावे लागले आहेत. यानंतर आता अनेकांनी विविध विमा कंपन्यांकडे क्लेमसाठी विनंती केली आहे. मात्र यातील बहुतांश कंपन्या या बऱ्याच कारणांमुळे लोकांचे दावे नाकारत आहेत, मग अशा प्रकारे तक्रार करू शकता. जर तुम्हीही एखाद्या विमा कंपनीवर नाराज असाल किंवा तुम्हाला विमा कंपनीची तक्रार करायची असेल, तर तुम्हीही हे करु शकता. यासाठी तुम्ही IRDA कडे विमा कंपन्यांची तक्रार करु शकता.
4 वर्षांपूर्वी -
व्यवसाय वाढवण्यासाठी उपाय | तुमचा व्यवसाय चांगला चालण्यासाठी काय करावे? - नक्की वाचा
कोणताही धंदा किंवा उद्योग लहान मोठा नसतो तो उत्तम रित्या चालवण्यासाठी सर्व प्रकारचे न्युनगंड बाजूला सारून जे गरजेचे आहे ते सर्व करण्याची आपली तयारी पाहिजे.आपण प्रचंड कॉन्फिडेंट आहात परंतु धंदा चांगला चालत नाहीये? तुम्ही कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड मनात बाळगत नाहीत तरी देखील धंदा वाढत नाहीये ? धंदा वाढवण्यासाठी उपाय काय करावे ? व्यवसाय कसा वाढवावा ? व्यवसाय कसा करावा ? असे एक न अनेक प्रश्न तुम्हाला पडलेले असतील.
4 वर्षांपूर्वी -
फ्रिलांसींग म्हणजे काय? घरबसल्या स्वतंत्ररित्या मेहनत करून मिळवा पैसे | या वेबसाईट्स देतात काम
आता कोरोना मुळे बर्याच कंपन्या मध्ये वर्क फ्रॉम होम चालू आहे. पण बर्याच लोकांच्या नोकर्या देखील गेलेल्या आहेत तर काहींचे व्यवसाय बंद पडलेत. अशा परिस्तिथित अनेक तरुणांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. ह्याच गोष्टींचा विचार करून आज आम्ही आपल्या साठी घरबसल्या काम मिळवून देणार्या काही वेबसाइट ची यादी घेऊन आलो आहे ज्याच्यावर तुम्हाला घरबसल्या काम मिळू शकते व तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकेल.
4 वर्षांपूर्वी -
राफेलच्या चौकशीची आग लागली फ्रांसमध्ये आणि धूर दिल्लीच्या CBI कार्यालयातून, कुछ तो गडबड है - रुपाली चाकणकर
भारत आणि फ्रान्समधील जागतिक पातळीवरील बहुचर्चित ठरलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरून आता फ्रान्समध्ये खळबळ उडाली असून चौकशीसाठी एका न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. फ्रान्सने राफेल घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली असून पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेज की फाइनेंशियल क्राइम ब्रांचने हे आदेश दिले आहेत. यामुळे पुन्हा राफेलची फाईल उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
4 वर्षांपूर्वी