महत्वाच्या बातम्या
-
घरच्या घरी हा फायदेशीर आणि बजेट व्यवसाय करा आणि मिळवा नफा | नक्की वाचा
पळसाच्या पानांची पत्रावळ संपुष्टात आली आहे. पत्रावळी आणि द्रोणाचा वापर लग्नकार्यात, छोटया-मोठया समारंभात उपयोग होतो. कमी जागा आणि?कमी भांडवल लागणारा हा व्यवसाय आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | राज्यातल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा 25% शुल्क कपातीचा निर्णय
महाराष्ट्राच्या इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशने असा निर्णय घेतला आहे की कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात 25% कपात केली जाईल. यामुळे राज्यभरातल्या सुमारे 18,000 इंग्रजी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
SBI बँकेत मोबाईलद्वारे केवळ 10 मिनिटात उघडा खाते | महिना शून्य बॅलेन्सची सूट
आता आपण मोबाईलच्या माध्यमातून देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयमध्ये खाते सहजपणे उघडू शकता. बँक खाते उघडण्यासाठी अगदी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही आणि आपण घरी बसून आपले खाते उघडू शकता. याबरोबरच तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून शून्य बॅलन्सवर खाते उघडण्याचा पर्यायही मिळेल. मोबाईलवरून खाते उघडल्यास तुम्हाला एकाच वेळी अकाऊंट नंबर मिळतो, असे नाही तर तुम्हाला नेट बँकिंग इत्यादी सुविधाही त्वरित मिळतात.
4 वर्षांपूर्वी -
मोदी तेरे राज मे, सायकल आगयी हाथ मे | इंधन दरवाढ, महागाईविरोधात काँग्रेसचा सायकल-बैलगाडी मोर्चा
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भरपावसात सभा घेतली होती. त्याचाच कित्ता गिरवीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भरपावसात भिजत इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात सायकल मोर्चा काढला. यावेळी ‘माेदी तेरे राज मे, सायकल आगीय हाथ मे’, ‘मोदी सरकार मुर्दाबाद’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
4 वर्षांपूर्वी -
१२ महिने संधी असलेला हॉटेल व्यवसाय कसा करावा ? | नक्की वाचा आणि विचार करा
हॉटेल व्यवसाय कसा करावा ? असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो। कारण हॉटेल बिझनेस हा एक एव्हरग्रीन व्यवसाय म्हणजेच कोणत्याही सीजन मध्ये चालणारा बिजनेस आहे। आणि त्यातून चांगला नफा मिळतो. भारतामध्ये हॉटेलचा व्यवसाय खुप जोरात वाढतोय. तसा विचार केला तर हा एक खुप जुना व्यवसाय आहे. तरी पण हा व्यवसाय वाढतच चाललाय. मित्रांनो, आजकालच्या काळात चांगली नौकरी मिळवणं हे एक मोठं आव्हान आहे. एका पोस्ट साठी किती तरी लोकं प्रयत्न करत असतात. आज प्रतिस्पर्धा तर इतकी वाढली आहे की, किती तरी डॉक्टर, इंजिनिअर सुद्धा बिना नौकरी चे बसलेले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
शेअर ट्रेडिंग एक उत्तम व्यवसाय होऊ शकतो का ? | नक्की वाचा आणि विचार करा
आज प्रत्येक जण विचार करतोय एक कोणतातरी बिजनेस चालू करावा की त्यात मला थोडाफार नफा होईल मला एक दुसरे उत्पनाचे साधन भेटेल. पण समजत नाही कोणता बिजनेस करू कारण सगळ्याच बिजनेस मध्ये खूप स्पर्धा आहे आपण त्या बिजनेस मध्ये यशस्वी होऊ का नाही हे विचार सतत येत असतात.
4 वर्षांपूर्वी -
व्यवसाय कोणता करावा ? | कोणता धंदा सुरु करावा असे अनेक प्रश्न ? - वाचा त्याची उत्तरं
आता ज्या वेळी तुम्ही हा प्रश्न विचारता त्यावेळी तुम्हाला असे अपेक्षित असते की कोणी तरी तुम्हाला व्यवसाय सुचवावे. मुळात व्यवसाय कोणता करावा हा प्रश्न तुम्ही कोणाला तरी विचारनेच चुकीचे आहे. कारण जो कोणी तुम्हाला आज एखादा धंदा सुचवेल तो उद्या पासून तुमच्या सोबत असेल का? हा व्यवसाय नीट कसा चालेल हे तो व्यक्ती तुम्हाला येणाऱ्या काळातील व्यवसायातील अडचणींना सामोरे जाताना सांगेल का? तुमचा व्यवसाय मोठा व्यवसाय कसा होईल या प्रश्नांची उत्तरे तो देईल का? या सर्व प्रश्नांचे एकचं उत्तर आहे ते म्हणजे ‘नाही’.
4 वर्षांपूर्वी -
नांदेड 2018 | फडणवीसांच्या काळातील सर्वात मोठ्या शासकीय धान्य घोटाळ्यात CID नंतर ED'ची उडी
फडणवीसांच्या काळातील म्हणजे 2018 च्या जुलै मध्ये राज्यातील सर्वात मोठा शासकीय धान्य घोटाळा नांदेडमध्ये उघड झाला. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता. या धान्य घोटाळ्यात जिल्ह्य़ातील बडे राजकीय मंडळी, व्यापारी आणि महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हाथ असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. गोर गरीबांच्या तोंडचा घास पळवणारे मोठे रॅकेट नांदेडमध्ये कार्यरत असल्याचे यात उघड झालं. पोलीसांनी या कारवाईत दहा ट्रकसह एक कोटी 80 लाखांचे धान्य जप्त करुन गुन्हे दाखल केले होते. या धान्य घोटाळ्याची व्याप्ती एवढी मोठी आहे की पारदर्शक चौकशी झाली तर अनेक बडी मासे तुरुंगात जातील अशी माहिती प्रसार माध्यमांना मिळाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
संजय गांधी निराधार योजना विशेष सहाय्य योजनेचा फायदा कसा घ्याल? - वाचा आणि शेअर करा
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आणि इतर सर्व योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळतो. यामध्ये हे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, गंभीर आजाराने ग्रासलेली व्यक्ती, विधवा महिला आणि अपंग मुले व मुली यांना या योजनेचा लाभ मिळू शकते. यासाठी ज्येष्ठ नागरिक किंवा वयोवृद्ध व्यक्तीसाठी श्रावण बाळ निवृत्ती या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकते.
4 वर्षांपूर्वी -
Startups | बटाटा प्रक्रिया उद्योग | मराठी तरुणांना परवडेल असा कायम चलती असलेला उद्योग - वाचा माहिती
बटाटा प्रक्रिया उद्योग हा एक शेतकरी किंवा शेतकरी गट सहजपणे सुरू करू शकतात असा व्यवसाय आहे. आपल्याला माहीतच आहे की बटाट्यापासून चिप्स, वेफर्स म्हणून चांगल्या प्रकारे शेतकरी नफा कमावू शकतात. त्यासाठी काही यंत्राची आवश्यकता असते. याबद्दलची तपशीलवार माहिती या लेखात आपण घ घेऊ.
4 वर्षांपूर्वी -
Fastag चा फंडा, 24 तासात परत आलात तर मिळणार डिस्काऊंट | पण कसा त्यासाठी वाचा
कोणत्याही महामार्गावरून प्रवास करत असताना जर 24 तासात परत यायचं असेल, तर वाहनधारकांना टोलमध्ये सवलत मिळते. फास्टॅग (Fastag) वापरणाऱ्या अनेकांना याची तांत्रिक माहिती नसल्यामुळे अनेकदा गैरसमजांना आमंत्रण मिळतं. फास्टॅग बंधनकारक होण्यापूर्वी ज्याप्रमाणं 24 तासांत परत यायचं असेल तर टोलमध्ये सवलत मिळत होती, तशीच सवलत आता फास्टॅग पद्धतीतही मिळते. मात्र ती समजून घेणं गरजेचं असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
4 वर्षांपूर्वी -
पुढच्या महिन्यात करोनाची तिसरी लाट? | SBI च्या अहवालामुळे चिंतेत वाढ
SBI’ने त्यांच्या अहवालात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत भाकीत वर्तवलं होतं. त्यानुसार भारतात दुसऱ्या लाटेची स्थिती जाणवली होती. अहवालात ७ मेपासून करोना रुग्णांची संख्या वाढेल असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार देशात करोनाची दुसरी लाट एप्रिल महिन्यात सुरु झाली आणि मे महिन्यात करोना रुग्णसंख्येत वाढ झाली. या लाटेत दिल्ली, महाराष्ट्र, केरळ या राज्यांना सर्वाधिक झळ पोहोचली.
4 वर्षांपूर्वी -
फ्रान्स राफेल करार चौकशी | राहुल गांधींचे 'चोरांची दाढी'संदर्भात पर्याय, मार्मिक प्रहार
राफेल डीलवरून काँग्रेस पुन्हा एकदा अटॅकिंग मोडमध्ये आली आहे. राहुल गांधी यांनी रविवारी एक ट्विट करून विचारले आहे की, जॉईंट पार्लियामेंट्री कमेटी (JPC)चा तपास मोदी का टाळत आहेत? राहुल यांनी चार ऑप्शनही दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Yojana | पीक विमा योजना 2021 ऑनलाईन अर्ज | शेवटची तारीख जवळ - संपूर्ण प्रक्रिया
महाराष्ट्रात यंदा वेळे अगोदर मान्सून दाखल झाला. जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यांच्या दृष्टीनं तयारी सुरु केली. सन 2021 च्या खरिप हंगामासाठी पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागनं शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
फ्रान्समध्ये राफेल कराराची चौकशी | राहुल गांधींनी 'चोर की दाढी' एवढे ३ शब्दच ट्वीट केले
फ्रान्समध्ये राफेल करारावरून चौकशी सुरु करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे संपूर्ण खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका न्यायाधिशाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे फ्रान्सच्या पीएनएफने (पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेज) सांगितले आहे. त्यामुळे आता फ्रान्सच्या आजी माजी पंतप्रधानांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. फ्रेंच माध्यमाच्या माहितीनुसार, या करारात भ्रष्ट्राचारावितिरिक्त पक्षपात करण्याच्या आरोपांचीदेखील चौकशी करण्यात येणार असल्याचे पीएनपीने म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
फ्रान्स सरकारनेही राफेलची चौकशी सुरू केलीय | आता मोदी सरकार करणार का? - काँग्रेस
फ्रान्समध्ये राफेल करारावरून चौकशी सुरु करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे संपूर्ण खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका न्यायाधिशाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे फ्रान्सच्या पीएनएफने (पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेज) सांगितले आहे. त्यामुळे आता फ्रान्सच्या आजी माजी पंतप्रधानांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. फ्रेंच माध्यमाच्या माहितीनुसार, या करारात भ्रष्ट्राचारावितिरिक्त पक्षपात करण्याच्या आरोपांचीदेखील चौकशी करण्यात येणार असल्याचे पीएनपीने म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
नोकरीच्या शोधात आहात? मग आधी सरकारच्या 'महाजॉब्स' पोर्टलवर करा नोंदणी - वाचा सविस्तर
डिग्री, कौशल्य शिक्षण असून देखील नोकरी नसलेल्या तरुणांची संख्या महाराष्ट्रात मोठी आहे. सरकारी नोकरीच्या अनेक संधी कधी येऊन जातात हे अनेकदा तरुणांना कळत नाही. सध्या करोनाच्या पार्श्वभुमीवर तरुणांच्या नोकऱ्या गेल्या असून हजारो तरुण बेरोजगार झाले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने बेरोजगारांसाठी ‘महाजॉब्स’ पोर्टल (Mahajobs Portal) चालविण्यात येते. यामध्ये नोकऱ्यांसदर्भात अपडेट येत असतात. यातील तुमच्या शिक्षण आणि अनुभवानुसार असलेली नोकरी तुम्ही निवडू शकता.
4 वर्षांपूर्वी -
फ्रान्समध्ये बडे नेते राफेल घोटाळा चौकशीत अडकले | भारतात खासदार आणि माजी मुख्य न्यायाधीश पुन्हा चर्चेत, पण का?...
फ्रान्समध्ये राफेल करारावरून चौकशी सुरु करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे संपूर्ण खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका न्यायाधिशाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे फ्रान्सच्या पीएनएफने (पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेज) सांगितले आहे. त्यामुळे आता फ्रान्सच्या आजी माजी पंतप्रधानांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. फ्रेंच माध्यमाच्या माहितीनुसार, या करारात भ्रष्ट्राचारावितिरिक्त पक्षपात करण्याच्या आरोपांचीदेखील चौकशी करण्यात येणार असल्याचे पीएनपीने म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राफेल कराराची चौकशी | फ्रान्सचे माजी पंतप्रधान आणि माजी अर्थमंत्र्यांची चौकशी । राहुल गांधींच्या आरोपांना बळ
फ्रान्समध्ये राफेल करारावरून चौकशी सुरु करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे संपूर्ण खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका न्यायाधिशाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे फ्रान्सच्या पीएनएफने (पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेज) सांगितले आहे. त्यामुळे आता फ्रान्सच्या आजी माजी पंतप्रधानांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. फ्रेंच माध्यमाच्या माहितीनुसार, या करारात भ्रष्ट्राचारावितिरिक्त पक्षपात करण्याच्या आरोपांचीदेखील चौकशी करण्यात येणार असल्याचे पीएनपीने म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
सरकारी योजना | नाबार्ड डेअरी लोन योजना 2021 ऑनलाईन अर्ज। तरुणांना मोठी संधी
मित्रांनो आज आपण नाबार्ड डेअरी कर्ज योजना २०२१ ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये नाबार्ड योजना २०२१ नवे बदल,नाबार्ड डेअरी योजना उद्दिष्ट्य, नाबार्ड डेअरी योजना २०२१ अनुदान आणि लाभ, लाभार्थी पात्रता, कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था, अटी, नाबार्ड योजनेंतर्गत दुग्धशाळा शेतीसाठी विविध योजना, नाबार्ड डेअरी योजना २०२१ ऑनलाइन अर्ज करा, ऑनलाइन अर्ज, दुग्धशाळेसाठी आर्थिक निकष, हेल्पलाईन क्रमांक या सर्व घटकांची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.
4 वर्षांपूर्वी