महत्वाच्या बातम्या
-
मोदी है तो मुमकिन है? | देशाच्या बेरोजगारीने गाठला कळस, मे महिन्यात 45.6 टक्क्यांची नोंद
कोरोना महामारीत देशाच्या राजधानीत बेरोजगारीने उच्चांक गाठून ४५. ६ टक्के झाल्याची माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी मुंबईस्थित सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) संस्थेने दिली आहे. CMIE’च्या आकडेवारीनुसार एप्रिल २०२१ मधील बेरोजगारीचे प्रमाण २७.३ टक्क्यांवरून मे महिन्यात ४५.६ टक्के झाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना संधी | २५ हजारांत सुरू करा हा व्यवसाय, सरकार देणार ५०% सब्सिडी | महिना ३ लाखांपर्यंत कमाई
कोरोनाकाळात देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी पसरली आहे आणि त्यात अनेकांवर आर्थिक संकट देखील कोसळलं आहे. त्यामुळे काही स्वतःच करावं म्हटल्यास भलीमोठी गुंतवणूक करण्यासाठी देखील पसे नाहीत ही दुसरी अडचण झाली आहे. त्यामुळे अनेकांना नेमकं काय करावं हा मोठा प्रश्न पडला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल-डीझेलच्या किमतीचा भडका | मुंबईत 101.30 तर परभणीत 103.61 रुपये प्रति लिटर
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. आज या महिन्यात तिसऱ्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या. देशातील अनेक भागात पेट्रोलचा दर 100 रुपयांच्या पुढे गेला आहे. मुंबईत 101.30 तर परभणीत राज्यातील सर्वात जास्त 103.61 रुपये प्रति लिटरने पेट्रोल मिळत आहे. तसेच, देशात सर्वात महाग पेट्रोल श्रीगंगानगरमध्ये मिळ असून, तिथे एका लिटरसाठी 106.09 रुपये मोजावे लागत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी | केंद्र सरकार वाढवणार शेडनेट अनुदान | आवश्यक पात्रता वाचा
राज्यात हरिगृह, शेडनेट उभारणी खर्चात २० ते ३० टक्के वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना संरक्षित शेतीत अडचणी येत आहेत. दरम्यान खर्च अधिक होत होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारदिलासा देण्याच्या विचारात आहे, केंद्र शासन शेडनेटच्या अनुदानात वाढ करण्याच्या तयारीत आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून शेतीसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. यात मुख्यत्वे हरितगृह शेटनेट उभारणी केली जाते. त्यासाठी असलेले खर्चाचे मापदंड २०१४ पासून बलण्यात आलेले नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है | महागाईने लोकांचं जगणं महागलं | खाद्यतेलाची किंमत 11 वर्षात सर्वात जास्त
भारत देशात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य माणसांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमध्ये हाताला काम नसल्याने कित्येक लोक बेरोजगार झाले आहे. देशात पेट्रोल डिझेलसह इतर ही वस्तूंच्या किंमती दिवसेंदिवस वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या एक वर्षात खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे खाद्यतेलाच्या तेलाच्या किंमती 11 वर्षांत सर्वाधिक असल्याचे बोलले जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनो, तुम्हाला वाढीव दराने खते विक्री होते का? | तर करा ‘येथे’ तक्रार
जिल्ह्यात सोमवारी खताची रेक इफको कंपनीकडून आली आहे. कंपनीकडून खताची रेक हे सरकारचे दर ठरवण्यापूर्वी डिस्ट्रीब्यूटर केलेले होते. त्यामुळे त्या खताच्या बॅगवरती जुने दर छापले गेले आहेत. खताच्या बॅग वरती कंपनीकडून 1775 रुपये अशी किंमत छापून आलेली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आदर्श घरभाडे कायदा | घरमालकास आता 2 महिन्यांपेक्षा जास्त ॲडव्हान्स आता घेता येणार नाही
केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात आदर्श घरभाडे कायदा (मॉडेल टेनेन्सी अॅक्ट) मंजूर केला आहे. कायद्यात घरमालक व भाडेकरू यांच्या हिताची कायद्यात तरतूद आहे. घरभाड्यासंबंधीचे तंटे मिटवण्यासाठी लवाद किंवा न्यायालय स्थापन करण्याचाही प्रस्ताव आहे. नव्या कायद्यानुसार आता घरमालकांना भाडेकरूकडून २ महिन्यांच्या भाड्याची आगाऊ रक्कम घेता येणार नाही. त्याचबरोबर भाडे थकलेले असल्यास किंवा भाडेकरू घर सोडत नसल्यास घरमालक त्याच्याकडून २ त ४ पट भाडे वसूल करू शकतो, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल किंमती आणि GDP | मुंबई भाजप प्रवक्त्याच ते ट्विट पुन्हा समाज माध्यमांवर...
देशातील वाढती महागाई आणि इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. महागाई, इंधन दरवाढ आणि मायनसमधील जीडीपी या सर्व विषयांवरून मोदी सरकार नापास झाल्याचं चित्र आहे.
4 वर्षांपूर्वी -
१ कोटींपेक्षा जास्त लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड | चांगल्या नोकऱ्यांसाठी तरुणांना १ वर्ष वाट पाहावी लागणार
कोरोना महामारीमुळे देशावर मोठा परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेने देशाची परिस्थिती बिकट झाली, तर दुसऱ्या लाटेने एक कोटींपेक्षा जास्त लोकांना बेरोजगार केले. यात 97% पेक्षा जास्त कुटुंबांची कमाईदेखील कमी झाली. प्रायवेट थिंक टँक सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (CMIE) चे CEO महेश व्यास सांगतात की, मे महिन्याच्या अखेरपर्यंत देशातील बेरोजगारी दर 12% पर्यंत येऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है | अर्थव्यवस्थेला ४० वर्षांतील मोठा फटका | GDP ७.३ टक्क्यांनी घसरला
कोरोनाच्या महासाथीचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला गेल्या चाळीस वर्षांतील सर्वात मोठा फटका बसला असून आर्थिक वर्ष २०२१ मध्ये भारताच्या GDP’मध्ये ७.३ टक्क्यांची घसरण झाली आहे. मागील वर्षाच्या चौथ्या तिमाहिमध्ये मात्र जीडीपीमध्ये १.६ टक्क्यांची वाढ झाली.
4 वर्षांपूर्वी -
खुशखबर | EPFO खातेधारक EPF खात्यातून दुसऱ्यांदा अॅडव्हान्स काढू शकणार
कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) ने देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. बहुतांश राज्यांत मे महिना हा लॉकडाऊनमध्ये गेला आहे. EPFO च्या या योजनेनुसार गेल्या वेळसारखाच परत न करण्यासाठी पीएफ अॅडव्हान्स काढता येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
रोज केवळ १ रुपयाची बचत करा | बनवू शकता 15 लाखांचा मोठा फंड | काय आहे योजना
केंद्र सरकारने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ आंदोलनांअतर्गत सुकन्या समृद्धी योजनेची सुरूवात केली होती. त्या अंतर्गत मुलीच्या शिक्षणाची सोय व तिच्या लग्नासाठी तरतूद करण्यासाठी, पालकांना उपयुक्त योजना सुरू केली. सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केल्यास मुलीचं शिक्षण आणि लग्नावेळी मुबलक पैसा उपलबद्ध होईल. सुकन्या समृद्धी योजनेत १५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करु शकतो. त्यानंतर ६४ लाख रुपये मुलीच्या खात्यावर जमा होतात. यात सरकारकडून काही रक्क देऊ केली जाते.
4 वर्षांपूर्वी -
EPFO Alert | 1 जूनपूर्वीच करा हे काम, अन्यथा तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत
नोकरी करणार्यांसाठी मोठी बातमी आहे. EPFO च्या वतीने भविष्य निर्वाह निधी खातेधारकांच्या नियमात बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार, आता कंपनीनं प्रत्येक कर्मचार्याच्या खात्यास 1 जूनपासून आधार कार्डाशी लिंक करणे आवश्यक आहे. जर तसे झाले नाही, तर खात्यात कंपनीचे योगदान देखील थांबेल. अशा परिस्थितीत आपण ताबडतोब आपले खाते आधारशी लिंक करून घ्यावे.
4 वर्षांपूर्वी -
इन्कम टॅक्सची नवी वेबसाईट लाँच होणार | 1 जूनपासून इनकम टॅक्स ई-फाइलिंगमध्ये होणार मोठे बदल
इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करणाऱ्यांसाठी खास बातमी आहे. ७ जून रोजी इन्कम टॅक्सची नवी वेबसाईट लाँच होणार आहे. त्यामुळे १ ते ६ जूनदरम्यान, करदात्यांना इन्कम टॅक्स विभागाच्या जुन्या वेबसाईटचा वापर करता येणार नाही. या सहा दिवसांच्या काळात वेबसाईटमध्ये बदलांची प्रक्रिया सुरू राहील. नवी वेबसाईट आल्यानंतर आयटीआर दाखल करण्याची पद्धत आणि अनुभव पूर्णपणे बदलून जाईल. नव्या साईटमध्ये अॅडव्हान्स फिचर्स असतील. त्यामुळे आयटीआर फाईल करणे सोपे होईल.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदी अदाणींना श्रीमंत तर भारतीयांना गरीब बनवण्यासाठीच ७ वर्ष प्रतिदिन १८ तास काम करत होते - काँग्रेस
अदानी ग्रुपचे मालक गौतम अदानी हे आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 66.5 अब्ज डॉलर्स आहे. यावर्षी त्यांची संपत्ती 33 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. म्हणजेच जवळपास 100% वाढ झाली. आशियात पहिल्या क्रमांकावर रिलायन्सचे मुकेश अंबानी आहेत, ज्यांची एकूण संपत्ती 76.5 अब्ज डॉलर आहे. ब्लूमबर्गच्या बिलिनेयर इंडेक्स रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है? | मोदींच्या नव्या भारतातील लोकांपेक्षा बांगलादेशातील लोकांचं प्रती माणसी उत्पन्न वाढलं
मागील काही काळापासून मोदी है तो मुमकिन है अशी टिमकी मिरवणाऱ्या केंद्र सरकारवर जागतिक स्तरावर नामुष्की ओढवली आहे. गेल्या वर्षी देशाच्या जीडीपी’ने ऐतिहासिक निच्चांक गाठला होता. एकाबाजूला देश कोरोना आपत्तीने कोलमडलेला असताना दुसऱ्या बाजूला बेरोजगारी, महागाई आणि ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सर्वांचा बळी ठरत आहे तो सामान्य माणूस यात शंका नाही. मागील अनेक वर्षांपासून खंबीर असणारा देश सर्वच बाजूने खचताना दिसतोय.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारवर RBI'कडून आपत्कालीन निधी घेण्याची वेळ, दुसरीकडे अदाणींच्या संपत्तीत जवळपास 100% वाढ
अदानी ग्रुपचे मालक गौतम अदानी हे आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 66.5 अब्ज डॉलर्स आहे. यावर्षी त्यांची संपत्ती 33 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. म्हणजेच जवळपास 100% वाढ झाली. आशियात पहिल्या क्रमांकावर रिलायन्सचे मुकेश अंबानी आहेत, ज्यांची एकूण संपत्ती 76.5 अब्ज डॉलर आहे. ब्लूमबर्गच्या बिलिनेयर इंडेक्स रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारने AXIS BANK तील भागीदारी विकून कमावले 4000 कोटी
सयूटीटीआयच्या माध्यमातून AXIS बँकेतील 1.95 टक्के हिस्सा विकून मोदी सरकारने 4,000 कोटी रुपये जमा केलेत. दीपम सचिव तुहीन कांता पांडे यांनी ही माहिती दिलीय. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन सचिवांनी (DIPAM) ट्विट केले की, “एक्सिस बँकेच्या ओएफएसला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे एसयूयूटीआयने 4000 कोटी रुपये वाढविले. दोन दिवसांच्या विक्री ऑफरद्वारे सरकारने अॅक्सिस बँकेत 5.80 कोटी शेअर्सची विक्री केली.
4 वर्षांपूर्वी -
RBI आपत्कालीन फंड | रिझर्व्ह बँक केंद्राला त्यांच्या खजिन्यातून 99,122 कोटी देणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) केंद्र सरकारकडे 99,122 कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. 21 मे 2021 रोजी रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोविड -19 च्या दुसर्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी सध्याची आर्थिक परिस्थिती, जागतिक व देशांतर्गत आव्हाने आणि रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या अलीकडील धोरणात्मक उपायांचा मंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
देशात कोरोनाच्या 2.5 कोटी केसेस, आयुष्मान कार्डद्वारे केवळ 4 लाख रुग्णांना उपचार, केंद्राची योजना अपयशी
भारतात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने प्रचंड थैमान घातले आहे. अनेक राज्यांमध्ये अजूनही नव्या कोरोना रुग्णांचे आकडे वाढताना दिसत आहे. त्यामुळे भारतात दुसऱ्या लाटेचा पीक पॉईंट येऊन गेला किंवा नाही, यावरुन बरीच मतमतांतरे आहेत. अशातच आता देशात कोरोनाची तिसरी लाट कधी येणार, याचे अंदाज बांधण्याचे काम सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी