SRA घरं | घरं विकण्याची कालमर्यादा 10 वरून ५ वर्ष | निम्म्याने घट

मुंबई, १८ फेब्रुवारी: झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांना विकण्याच्या कालमर्यादेसंबंधीचा मोठा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. या नव्या निर्णयांतर्गत राज्य सरकारने SRA अंतर्गत मिळालेली घरे 5 वर्षाच्या नंतर विकण्यास परवानगी देण्यात येणार आहे. यापूर्वी ही घरं विकण्याची कालमर्यादा 10 वर्षांची होती. ही माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
ज्या नागिरकांना SRA अंतर्गत घरे मिळालेली आहेत त्यांना आपली घरं 10 वर्षांपर्यंत विकता येत नव्हती. तसा प्रयत्न केलाच तर घऱमालकावर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र, यानंतर आता ही कालमर्यादा कमी करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. या निर्णया अंतर्गंत घर विकण्याची 10 वर्षींची मर्यादा 5 वर्षे करण्यात येणार आहे
याविषयी अधिकची माहिती देताना जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की. राज्य सरकार एसआरए अंतर्गत असलेल्या घरांना विकाण्याची कालमर्यादा कमी करण्याचा निर्णय घेणार आहे. त्यासाठी ही मर्यादा 10 वरुन 5 वर्षे केली जाईल. परंतु असे असले तरी सध्या 10 वर्षांच्या आत SRA तील घरं विकणार्यांना आम्ही नोटिसा दिल्या आहेत. न्यायालयाचा अवमान होऊ नये म्हणून या नोटिसा देण्यात आल्या आहेत. याबाबत 27 तारखेला राज्य सरकार कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. मात्र, यानंतर SRA मधील घरं 5 वर्षांच्या कालमर्यादेनंतर विकता येणार आहेत,” अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
News English Summary: The state government will take a major decision on the time limit for sale of houses constructed under the Slum Rehabilitation Authority. Under the new decision, the state government will be allowed to sell the houses acquired under SRA after 5 years. Earlier, the period for selling these houses was 10 years. This information was given by Minister Jitendra Awhad.
News English Title: SRA Home selling limit is reduced to 5 years only said minister Jitendra Awhad news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं