जीएसटी कपात आणि हे झालं आता स्वस्त.

नवी दिल्ली : एकूण ५४ वस्तूंवरील जीएसटी मध्ये कपात करण्याचा निर्णय आज झालेल्या जीएसटी काउन्सिल मध्ये घेण्यात आला. आज जीएसटी काऊन्सिलची २५ वी बैठक नवी दिल्ली येते पार पडली. एकूण ५४ वस्तूंमध्ये २९ वस्तू ह्या हस्तकलेशी संबंधित आहेत ज्या आता जीएसटी मुक्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यात गणपतीच्या मूर्तीचा समावेश आहे. यादी पुढील प्रमाणे आहे;
0% जीएसटी दर
1.विभूती
2.तेल नसलेलं राईस ब्रॅन
3. कर्णयंत्र आणि त्याचं साहित्य
18% ते 12% कपात
1. 20 लिटर पाण्याच्या बिसलेरी बॉटल्स
2. जैविक इंधन
3. जैविक खते
4. ठिबक सिंचन यंत्रणा आणि साहित्य
18% ते 5 % कपात
1.टॅमेरिन्ड कर्नेल पाऊडर
2.मेंहेंदी
3.एलपीजी गॅस
28 % ते 18 % कपात
1. जुने तसंच वापरलेले गाड्यांचे पार्ट्स
2. जैविक इंधनावर धावणाऱ्या बसेस
12 % ते 5 % कपात
1.व्हेलवेट फॅब्रिक
2.बास्केटवेअर
3 % ते 0.25%
1.हिरा
2.इतर रत्न
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं