ICICI बँकेच्या CEO चंदा कोचर यांची उचलबांगडी ?

मुंबई : व्हिडीओकॉन कर्जप्रकरणी ICICI बँकेच्या ICICI बँकेच्या CEO चंदा कोचर यांची उचलबांगडी ? चंदा कोचर यांना हटवून त्यांच्या जागी संदीप बक्षी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या कडून संचालक आणि सीओओ पद काढून संचालक मंडळाने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.
आयसीआयसीआय बँकेने त्या संदर्भात अधिकृत पत्रक सुद्धा प्रसिद्ध केला आहे. यापुढे संदीप बक्षी त्यांची जवाबदारी सांभाळतील असं सुद्धा बँकेने पत्रकात स्पष्ट केलं आहे.
संदीप बक्षी हे १९ जूनपासून बँकेचे सीओओ पद सांभाळतील असं पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आयसीआयसीआय बँकेचे सर्व व्यवहार संदीप बक्षी हेच पाहतील.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं