NEET UG Result 2021 | या तारखेला होणार NEET परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई, २० ऑक्टोबर | नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA लवकरच नीट परीक्षा 2021 चा निकाल जाहीर करणार असल्याचं वृत्त आहे. परंतु, निकालाच्या तारखेबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा अथवा माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. दरम्यान, सदर परीक्षेचा निकाल (NEET UG Result 2021) जाहीर केल्यानंतर संबंधित विद्यार्थी अधिकृत वेबसाईट neet.nta.ac.in वर जाऊन आपला निकाल काळजीपूर्वक तपासून डाउनलोड करू शकतील.
NEET UG Result 2021. It is reported that the National Testing Agency (NTA) will soon announce the results of the 2021 exam. However, no official announcement or information about the date of the verdict has been made public yet :
तत्त्पुर्वी, 12 सप्टेंबर 2021 रोजी NEET UG 2021 परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर NEET UG Answer Key 15 ऑक्टोबर 2021 रोजी सार्वजनिक करण्यात आली होती. यानंतर उमेदवारांना उत्तरांसंदर्भात आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ देण्यात आला. आता प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एनटीएचा विशेष समून उपस्थित केलेल्या आक्षेपांकडे लक्ष देईल आणि नंतर NEET 2021 Final Answer Key की तयार केली जाईल.
दरम्यान, अशा प्रकारे पदवीपूर्व मेडिकल आणि डेंटल प्रवेश परीक्षेचा निकाल अंतिम Answer Key च्या आधारावर जाहीर केला जाईल. यावर्षी 16 लाखांहून अधिक उमेदवारांनी यूजी मेडिकल / डेंटल प्रवेश परीक्षा दिली होती. मीडिया रिपोर्टनुसार नीट युजी निकाल 2021 30 ऑक्टोबर 2021 पर्यंत जाहीर केला जाऊ शकतो.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही
News Title: NEET UG Result 2021 will soon announce the results of 2021 exam.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं