Brahmastra Budget | 8 वर्षांची मेहनत आणि 400 कोटींचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपट सत्यात उतरवला, ठरणार का हिट?

Brahmastra Budget | दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या 8 वर्षांच्या मेहनती नंतर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट सत्यात उतरला आहे. अवघ्या 5 दिवसांनी हा ब्लॉकबस्टर चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट, नागार्जुन, अमिताभ बच्चन, शाहरूख खान आणि मौनी रॉय या स्टार कास्टने दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या सोबतीने हा ब्लॉकबस्टर चित्रपट 8 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सत्यात उतरवला आहे आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की, हे सर्व कलाकार बॉलीवूडच्या आशा पुर्ण करतात का.
खरं तर हे म्हणण्यामागचे कारण म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेली नाहीत आणि चित्रपटांमागील बॉयकॉटचा ट्रेंड काही हटेना त्यामुळे हा ब्लॉकबस्टर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट किती कमाल करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ब्लॉकबस्टर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे बजेट
दिग्दर्शक अयान मुखर्जी गेल्या 8 वर्षापासून ब्रह्मास्त्र चित्रपटासाठी मेहनत घेत होते. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ‘मला, ये जवानी है दिवानी चित्रपटाच्या आधी ब्रह्मास्त्र चित्रपट बनवायचा होता, मात्र त्यावेळी रणवीरने हळू हळू पुढे जाण्याचा सल्ला दिला. जवळपास हा चित्रपट 410 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे.
‘ब्रह्मास्त्र’हिट होणे आवश्यक
चित्रपटासाठी आणि त्याच्या स्टार कास्ट साठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात आला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दीपिका पदुकोणचा आवाज असल्याचे म्हटले जात आहे पण याबाबत अध्याप कोणत्याही प्रकारचा खुलासा करण्यात आलेला नाही. दरम्यान, बजेट जास्त असल्याने चित्रपटाने हिट होणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी चित्रपटाचे प्रमोशन मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
स्टारकास्टचे मानधन :
* आलिया भट्ट : 10-12 कोटी
* रणबीर कपूर : 25-30 कोटी
* अमिताभ बच्चन : 8-10 कोटी
* मौनी रॉय : 3 कोटी
* नागार्जुन : 9-11 कोटी
* डिंपल कपाडिया : 1-2 कोटी
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Brahmastra Movie Budget Checks details 3 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं