Hardik Pandya | हार्दिक पांड्याच्या एक्स बायकोचा 'हा' व्हिडिओ झालाय व्हायरल, नेटकऱ्यांनी केलंय चांगलंच ट्रोल - Marathi News
Deprecated: Function wp_make_content_images_responsive is deprecated since version 5.5.0! Use wp_filter_content_tags() instead. in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
Highlights:
- Hardik Pandya
- डान्स करतानाचा व्हिडिओ झालाय वायरल :
- नताशाने रिजेक्ट केली बिग बॉसची ऑफर :

Hardik Pandya | क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याची एक्स बायको नताशा स्तांकोविक हिने तिच्या सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. दोघांच्याही घटस्फोटाबाबतचे वारे सोशल मीडियावर वाहत होते. दरम्यान हार्दिक पांड्या याने त्याचाच कायदेशीररित्या घटस्फोट झाल्याचं जाहीर केलं आहे.
घटस्फोटानंतर नताशा सोशल मीडियावर कमालीची ॲक्टिव्ह होती. एका मागोमागे एक असे अनेक व्हिडिओ नताशा बनवून पोस्ट करत होती. दरम्यान आता सुद्धा नताशाने डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिच्या प्रत्येक व्हिडिओ ती नेटकऱ्यांकडून प्रचंड ट्रोल होताना पाहायला मिळते. तिच्या या व्हिडिओला देखील ट्रोल केलं गेलं आहे.
डान्स करतानाचा व्हिडिओ झालाय वायरल :
व्हिडिओमध्ये दिसतय की नताशा तिच्या मादक अंदाजात आणि स्टायलिश कपड्यांमध्ये कॅमेरासमोर येऊन एक रील बनवत आहे. ही रेल बनवत असताना तिने कमालीची कंबर हलवली आहे. तिच्या या कूल स्टेप्सने अनेकांना भुरळ घातली आहे. नताशा दिसायला फारच सुंदर आणि गोरीपान असून तिचा हा व्हिडिओ अनेकांना भावला आहे. परंतु एकीकडे नताशाला ट्रोल देखील करण्यात आलं आहे. हार्दिक आणि नताशाच्या नात्यावरून तिला कमेंट केल्या गेल्या आहेत.
हार्दिक आणि नताशाचा घटस्फोट होणे ही बाब त्यांच्या चाहत्यांसाठी अतिशय धक्कादायक बाब ठरली आहे. एका शिपमध्ये हार्दिकने नताशाला प्रपोज केला होता. यादरम्यानचे अनेक फोटोज सोशल मीडियावर तुफान वायरल झाले होते. प्रत्येकासाठी हार्दिक आणि नताशा हे दोघं फेवरेट कपल बनले होते. परंतु काही कारणांमुळे दोघांना वेगळं व्हावं लागल.
View this post on Instagram
नताशाने रिजेक्ट केली बिग बॉसची ऑफर :
माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार नताशाला सलमान खान यांच्या बिग बॉस शोची ऑफर करण्यात आली होती. परंतु बाळाचं कारण देत नताशाने ही ऑफर स्वीकारली नाही. कारण की नताशा याआधी देखील बिग बॉस शोचा भाग बनली होती. ती आपल्याला बिग बॉस 8 मध्ये पाहायला मिळाली.
Latest Marathi News | Hardik Pandya and Natasa News 24 September 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं