Viral Video | पंगा गर्ल कंगणा राणौतने शेअर केला महेश भट्ट यांचा व्हिडीओ, त्यांचे खरे नाव महेश नसून...

Viral Video | कोणत्याना कोणत्या तरी कारणावरून कायम चर्चेमध्ये असणारी कंगणा राणौत बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पंगा गर्ल म्हणून ओळखली जाते. मुद्दा कोणताही असू परखडपणे मत मांडण्यात कायमच कंगणा पुढे असते. देशाबाबत, अथवा इंडस्ट्रीबाबत कायमच कंगणा उघडपणे बोबली आहे आणि आजही बोलते.
कंगणाने शेअर केला महेश भट्ट यांचा व्हिडीओ
दरम्यान, यावेळी दिग्दर्शक महेश भट्ट यांना निशाना साधत, भट्ट यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. कंगणा म्हणाली की, त्यांचे खरे नाव महेश नसून, दुसरेच काही तरी आहे. व्हिडीओ शे्र करत कंगणाने प्रश्न केला आहे की, त्यांचे एवढे सुंदर नाव आहे मग ते का आपलं नाव लपवत आहेत. महेश भट्टयांनी आपले खरे नावं वापरायला हवे, त्यांनी धर्मांतर केले होते, दरम्यान कोणत्याही धर्माचे प्रतिनिधित्व त्यांनी करू नये. व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत, कॅप्शन दिले आहे की, ‘महेश जी निष्काळजीपणा आणि कवितेच्या माध्यमातून लोकांना हिंसाचारासाठी भडकवत आहेत’.
दुसऱ्या पत्नीशी लग्न करण्यासाठी महेश भट्ट यांचे धर्मांतर
पुढे कंगना म्हणते की, माझ्या माहितीनुसार महेश भट्ट यांचे नाव अस्लम आहे. भट्ट यांना दुसऱ्या पत्नीशी लग्न करायचे होते त्यामुळे त्यांनी धर्म बदलला आहे. त्यांचे खरे नाव खुप सुंदर आहे, मग ते का आपलं नाव लपवत आहेत.
आलिया भट्ट सुद्धा कंगणाच्या निशाण्यावर
महेश भट्ट आणि कंगणा राणौत यांचा खुप जुना वाद आहे. 2020 मध्ये कंगणाने भट्टयांच्यावर मारहाणीचा आरोप केला होता. दरम्यान, भट्टयांची मुलगी निर्माती-अभिनेत्री पूजा भट्ट दिग्दर्शित ‘धोखा’ चित्रपटाला कंगनाने नकार दिला, त्यामुळे हा आरोप करण्यात आला आहे. आलिया भट्टवरती सुद्धा यावेळी कंगणाने निशाना साधला आहे. आलियाचा गंगूबाई काठियावाडी, जेव्हा रिजीच्या उंबरठ्यावर होता तेव्हा कंगणा म्हणाली होती की, चित्रपटामध्ये आलियाच्या कास्टिंगला सर्वांत मोठी चूक म्हटले होते. पुढे कंगणा म्हणाली की, आलिया डॅडिज गर्ल आहे तर, महेश भट्ट मुव्ही माफिया आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Kangana Ranaut has shared a video of Mahesh Bhatt Checks details 6 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं