महेश मांजरेकरांचा बोल्ड सिनेमा लवकरच.

मुंबई : महेश मांजरेकर सादर करत असलेल्या बोल्ड सिनेमाचा पोस्टर सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आला. मात्र या पोस्टर बद्दलची चर्चा खऱ्या अर्थाने रंगली आहे तो त्या ‘बोल्ड’ मुलगी कोण ?
मांजरेकरांनी व्हायरल केलेल्या या पोस्टरमध्ये एका मुलीचे फक्त पाय दिसत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे व्हायरल केलेल्या या पोस्टरवर सिनेमाचे कोणतेही नाव नसून ते जाणीव पूर्वक गुपित ठेवण्यात आले आहे. परंतु हा सिनेमा एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार असल्यामुळे रसिक प्रेक्षकांची उत्सुकता खऱ्या अर्थाने शिगेला पोहोचली आहे.
परंतु सूत्रांच्या मिळालेल्या माहिती नुसार या बोल्ड सिनेमाचे नाव ‘शिकारी’ असल्याचे समजते. विजू माने दिग्दर्शित या सिनेमातील ती पोस्टर वरील ‘बोल्ड’ अभिनेत्री नेमकी कोण याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हा सिनेमाचे नाव आणि ती बोल्ड अभिनेत्री कोण हे जाणून घेण्यासाठी रसिक प्रेक्षकांना एप्रिल महिन्याची प्रतीक्षा करावी लागेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं