VIDEO- पहिल्याच बॉलिवूड चित्रपटात तेजश्री प्रधानचा हा 'बोल्ड सिन' पाहिलात?

मुंबई: मालिका, नाटक आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये अभिनयाची दमदार छाप उमटवणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान बॉलिवड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे अभिनेता शर्मन जोशीसोबत ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘बबलू बॅचलर’ असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.
नुकतच तेजश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगाची चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटाचे नाव ‘बबलू बॅचरल’ आहे. या चित्रपटात तेजश्री अभिनेता शर्मन जोशीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. येत्या २० मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन अग्निदेव चॅटर्जी यांनी केले आहे. तेजश्री आणि शर्मनची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.
View this post on Instagram
Daily Affirmation : “I have a healthy body, A tranquil Mind and a vibrant soul” #HappyLife
‘बबलू बॅचलर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या ट्रेलरमध्ये आपल्याला चक्क तेजश्री प्रधान आणि शर्मन जोशी यांचा किसिंग सीन पाहायला मिळत आहे. पहिल्याच चित्रपटात तेजश्रीने किसिंग सीन दिल्याने याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
View this post on Instagram
Web Title: Marathi Actrees Tejashri Pradhan upcoming Bollywood Movie Babloo Bachelor with actor Sharman Joshi.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं