#फोटो: मराठी चित्रपट श्रुष्टीतील सौंदर्यवती म्हणजे वैदेही परशुरामी; एकदा फोटो बघाच

मुंबई: मराठी चित्रपट श्रुष्टीतील एक सुंदर चेहरा म्हणजे वैदेही परशुरामी. ‘सिम्बा’ चित्रपटात मराठी कलाकारांची मांदियाळी आहे हे आपल्याला माहीतच आहे. पण, एक मराठी मुलीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. ही मुलगी आहे मुंबईची वैदेही परशुरामी. ‘सिम्बा’मध्ये वैदेही नायिकेच्या भूमिकेत असलेल्या सारा अली खान हिच्यावरही भारी पडली आहे. वैदेहीनं मुंबईमधून एलएलबीचं शिक्षण घेतलं आहे. तिच्या कुटुंबातील सर्वच सदस्य वकील आहेत. आई, बाबा आणि भाऊ हे तिघे ही वकिली व्यवसायात आहेत. चला पाहूयात या मराठमोळ्या अभिनेत्रीचे काही खास फोटो.
(फोटो सौजन्य: वैदेही परशुरामी इंस्टाग्राम)
Web Title: Marathi Film beautiful actress Vaidehi Parshaurami on instagram.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं