Goodbye Trailer | अमिताभ बच्चन यांच्या सोबत दक्षिणेतील अभिनेत्री रश्मिका मंदान्नाही झळकणार, चित्रपटाचा पोस्टर देखील शेअर

Goodbye Trailer | अमिताभ बच्चन यांचा चित्रपट कायमच ब्लॉकबस्टर असतो. प्रत्येक कलाकाराला बीग बीं सोबत काम करायची इच्छा असते. रुपेरी पडद्यावर अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी चाहते कामय आतुर असतात. सध्या बीग बी ब्रह्मास्त्राबाबत चर्चेमध्ये आहेत. ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीज होण्याआधी बीग बी यांनी चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे.
बीग बींचा ‘गुडबाय’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला :
सर्वात महत्वाची बातमी म्हणजे, ‘गुडबाय’ चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्या सोबत दक्षिणेतील अभिनेत्री रश्मिका मंदान्नाही झळकणार आहे. चित्रपटाचा पोस्टर देखील शेअर करण्यात आला आहे.
पोस्टर पर्सनल हॅडेवरून शेअर केले ‘गुडबाय’चे पोस्टर
दरम्यान, बीग बींनी चित्रपटाचे नवीन पोस्टर आपल्या पर्सनल हॅडेवरून शेअर केले आहे. या मध्ये दक्षिणेतील अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता आणि इतर स्टारकास्टही दिसून येत आहे. या पोस्टमधून स्पष्टपणे दिसून येत आहे की, गुडबाय चित्रपट कौटुंबिक मनोरंजन करणार असल्याचे पोस्टर मधून स्पष्ट दिसून येते. दरम्यान, या चित्रपटामध्ये रश्मिका बिग बींच्या मुलीच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे.
या दिवशी होणार रिलीज
लवकरच हा चित्रपट सिनेमा गृहांमध्ये झळकणार आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पर्सनल हॅडेलवरून चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे आणि लिहीले आहे की, माझ्या छोट्या वेड्या परिवाला भेटा. या पोस्टर मुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. 7 ऑक्टोबर 2022 रोजी सिनेमागृहात येत आहे.
गुडबाय चित्रपटात असणार ही स्टार कास्ट
दरम्यान, या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, रश्मिका मंदान्ना, नीना गुप्ता, पावेल गुलाटी, एली अविराम, सुनील ग्रोव्हर आणि साहिल मेहता मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहेत. हा चित्रपट कुटुंब आणि नातेसंबंधांवर आधारित आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Goodbye Movie Trailer Out Checks details 6 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं