Mega Blockbuster | 'मेगा ब्लॉकबस्टर'मध्ये रश्मिका मंदान्ना सोबत दिसणार कॉमेडी किंग कपिल शर्मा, ट्रेलर रिलीजची तारीख पहा

Mega Blockbuster | कपिल शर्मा त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’च्या 3 ऱ्या सीझनमुळे सध्या चर्चेत आला आहे. तसेच द कपिल शर्मा शो प्रेमींना यावेळी नवीन पात्र बघायला मिळणार आहेत. दरम्यान, आपल्या शोच्या पुनरागमनाच्या चर्चेदरम्यान कपिलने त्याच्या नवीन चित्रपटाबाबत देखील खुलासा केला आहे. त्याने आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्ट रिलीज करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे.
‘मेगा ब्लॉकबस्टर’ट्रेलरची तारीख समोर आली :
कॉमेडी किंग कपिल शर्मा शेवट 2020 मध्ये ईट्स माय लाईफ चित्रपटामध्ये दिसून आला होता आणि त्यानंतर आता तो ‘मेगा ब्लॉकबस्टर’ या चित्रपटात दिसून येणार आहे. याबाबत चाहत्यांना सांगताना कपिलने पोस्ट रिलीज करत ट्रेलर रिलीजची तारीख देखील सांगितली आहे. दरम्यान, ‘मेगा ब्लॉकबस्टर’ट्रेलरची तारीख 4 सप्टेंबर आहे हे सांगताना कपिलला खुप आनंद होत असल्याचे त्याने यावेळी सांगितले. तब्बल 2 वर्षानंतर कपिल शर्मा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. याचित्रपटामधील कास्ट देखील समोर आले आहे. कपिल सोबत या चित्रपटामध्ये रश्मिका मंदान्ना, तृष्णा कृष्णन आणि कार्ती या दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहेत.
कलाकारांचे फस्ट लुक पोस्टर आऊट :
मेगा ब्लॉकबस्टर चित्रपटामधील सर्व कलाकारांना आपापल्या लुकचे पोस्टर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. कपिलने पोस्टर शेअर करत म्हटले आहे की, ‘हे माझ्या चाहत्यांसाठी, तुम्हाला आवडेल आशी आशा’.
चित्रपट आणि शो साठी चाहते उत्साही :
येत्या 10 सप्टेंबरपासून कपिलचा द कपिल शर्मा शो सुरु होत आहे. तसेच बऱ्याच काळानंतर कपिल मोठ्या पडद्यावर दिसणार आहे तर यासाठी चाहते आनंद व्यक्त करत आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Kapil Sharma will be seen in a Mega blockbuster movie Check details 2 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं