महत्वाच्या बातम्या
-
कमल हसन यांच्या राजकीय पक्षाची घोषणा.
आज तामिळनाडूमध्ये कमल हसन यांनी त्यांच्या पक्षाचा नावाची अधिकृत घोषणा केली. त्यांच्या पक्षाचे नाव “मक्कल नीति मय्यम” म्हणजे “लोक न्याय पार्टी” असं करण्यात आलं.
7 वर्षांपूर्वी -
स्पेशल फोटो शूट ऑफ श्रीदेवी.
स्पेशल फोटो शूट ऑफ श्रीदेवी.
7 वर्षांपूर्वी -
भूमी पेंडणेकर इन हॉट लूक.
भूमी पेंडणेकर इन हॉट लूक.
7 वर्षांपूर्वी -
प्रियांकाच स्पेशल बिकनी फोटोशूट.
प्रियांकाच स्पेशल बिकनी फोटोशूट.
7 वर्षांपूर्वी -
दीपिकाचा हटके क्लासिक लूक
दीपिकाचा हटके क्लासिक लूक
7 वर्षांपूर्वी -
महेश मांजरेकरांचा बोल्ड सिनेमा लवकरच.
मांजरेकरांच्या या व्हायरल झालेल्या पोस्टरवर कोणतेच नाव नसून त्याबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
7 वर्षांपूर्वी -
बिईंग ह्युमन संस्थेला मुंबई पालिकेकडून नोटीस.
मुंबई पालिकेकडून सलमान खान ची संस्था ‘बिईंग ह्युमन’ ला नोटीस, ब्लॅक लिस्टमध्ये जाण्याची शक्यता ?
7 वर्षांपूर्वी -
राक्षस सिनेमा - टिझर
राक्षस सिनेमा – टिझर
7 वर्षांपूर्वी -
शाहिद कपूरचा नवा लूक, लवकरच चाहत्यांच्या भेटीला.
पद्मावत चित्रपटातील हटके लूक नंतर शाहिद कपूरचा नवा हटके लूक प्रेक्षकांच्या भेटीला. शाहिद सध्या ‘बत्ती गुल मीटर चालू’ चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त असल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
ती व्हायरल गर्ल प्रिया आहे तरी कोण ?
लाखो तरुणांना घायाळ करणारी ती व्हायरल गर्ल प्रिया म्हणजे प्रिया वॉरियर जी सध्या “ओरु अदार लव्ह” या मल्याळम सिनेमातून पदार्पण करणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
"चला हवा येउ द्या" मधील एक सदस्य अडकणार लग्नाच्या बेडीत.
‘चला हवा येउ द्या’ मधील हा विनोदवीर अडकणार लग्नाच्या बेडीत, नुकताच पार पडला साखरपुडा.
7 वर्षांपूर्वी -
संरक्षण मंत्रालयाच्या हरकतीनंतर 'अय्यारी' चित्रपटाला अखेर मान्यता.
नीरज पांडे यांच्या ‘अय्यारी’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मान्यता देऊ नये यासाठी खुद्द संरक्षण मंत्रालयानेच हरकत नोंदवल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
वयाच्या ७५ व्या वर्षी जितेंद्र यांच्यावर चुलत बहिणीने केला लैंगिक शोषणाचा आरोप.
एकेकाळी बॉलीवूड मध्ये चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणारे जेष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्यावर त्यांच्याच चुलत बहिणीने लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी जितेंद्र यांच्यावर चुलत बहिणीने लैंगिक शोषणाचा आरोप केल्याने तो सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे.
7 वर्षांपूर्वी -
सलमान ट्विट करत म्हणतो 'मुझे लडकी मिल गयी' ?
तसा सलमान त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाहीरपणे चर्चा करत नाही, परंतु कालच्या ट्विट मुळे चाहत्यांमध्ये बरीच चर्च्या रंगली आहे.
7 वर्षांपूर्वी -
LION KING LIVE ACTION 2018 Teaser
LION KING LIVE ACTION 2018 Teaser
7 वर्षांपूर्वी -
Mission Impossible 6 Teaser
Mission Impossible 6 – Teaser
7 वर्षांपूर्वी -
Black Panther 2018 Teaser
Black Panther 2018 Teaser
7 वर्षांपूर्वी -
शाहरुखचा दावोसमध्ये पुरस्कार देऊन सन्मान
बॉलीवूड चा बादशहा शाहरुख खानचा दावोसमध्ये पुरस्कार देऊन सन्मान
7 वर्षांपूर्वी -
हॉलिवूड अभिनेत्री मेरिल स्ट्रीप, 21वं ऑस्कर नामांकन
हॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री मेरील स्ट्रीप यांनी एक नवा विक्रम रचलाय. द पोस्ट या चित्रपटासाठी त्यांना ऑस्करचं नामांकन मिळालं. ‘द पोस्ट’ चित्रपटातील कॅथरिन ग्राहम या व्यक्तिरेखेसाठी यावर्षी मेरील यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नॉमिनेशन मिळालं आहे.
7 वर्षांपूर्वी -
शाहरुख खान चौथ्या अपत्याच्या तयारीत ?
मी माझ्या चौथ्या बाळाचं नाव आकांक्षा ठेवणार आहे असं खुद्द शाहरुख खानच म्हणाला.
7 वर्षांपूर्वी