महत्वाच्या बातम्या
-
राज माझे चित्रपट पाहणारच : नाना पाटेकर
राज माझे चित्रपट पाहणार नाही असे होणारच नाही. त्यावेळी मी जे काही बोललो ते रागाच्याभरात बोललो.
7 वर्षांपूर्वी -
अमृता फडणवीस इन 'पंजाबी' म्युझिक अल्बम रिलीज.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या बरोबर हिंदी अल्बममध्ये काम केल्या नंतर आता अमृता फडणवीस यांचा पंजाबी म्युझिक अल्बम रिलीज झाला आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाट्य रसिकांना जीएसटी दिलासा.
५०० रुपया पर्यंतच्या नाटकांची तिकीट जीएसटी मुक्त.
7 वर्षांपूर्वी -
पद्मावती सिनेमा पुढील महिन्यात रिलीज होण्याची शक्यता, नावात ही बदल ?
सुरवातीपासूनच राजकीय वादात अडकलेल्या पद्मावती सिनेमाचे शुक्लकाष्ट अजूनही कमी होताना दिसत नाही. अगदी सेन्सॉर बोर्डाने ही पासिंग सर्टिफिकेट नाकारल्याचे समजतंय. त्यामुळे हा सिनेमा रिलीज होणार की नाही हे अजून जुलदस्त्यातच आहे.
7 वर्षांपूर्वी -
आणि 'ठाकरे' सिनेमाचा टीझर लाँच, मनसेचे नेते अभिजित पानसे करणार दिग्दर्शन!
स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बायोपिकचा टीझर आज म्हणजे गुरुवारी प्रसारित करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, ग्रेट अमिताभ बच्चन यांच्या विशेष उपस्थितत टीझर लाँच करण्यात आला.
7 वर्षांपूर्वी