VIDEO | महिला डॉक्टरांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल | काय कारण?

मुंबई, ०२ मार्च: समाज माध्यमांवर अनेक फोटो, व्हिडिओ रोज व्हायरल होत असतात. समाज माध्यमांवरील युजर्स यावर आपल्या निरनिराळ्या प्रतिक्रिया देत असतात. समाज माध्यमांवर अनेक मजेदार गोष्टी पाहायला मिळतात. असाच एक डॉक्टरांचा डान्स व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता सहा महिला डॉक्टर वेगवेगळ्या कलरचे स्क्रब घालून एक एका इंग्रजी गाण्यावर धमाल डान्स करत आहेत. डान्स करताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
संबंधित व्हिडिओ वरिष्ठ चिकित्सक डॉक्टर निलाश्मा सिंघल यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी त्याच्यांसोबत डान्स करणाऱ्या पाच ज्यूनियर डॉक्टरांना टॅग केला आहे. व्हिडिओला डॉक्टर सिंघल यांनी ‘माय टॅलेंटेड इंटर्न्स’ आणि ‘मेरी प्यारी ज्यूनियर्सना’ असं कॅप्शन दिलं आहे.
View this post on Instagram
डॉक्टर नीलाश्मा सिंघल यांनी सांगितले की, आम्ही ९ दिवसात १३० डिलिव्हरी केल्या आहेत. त्याच्या आनंदामुळे आम्ही सेलिब्रेशन करत आहोत. लोकांनी कमेंट्स करत डॉक्टरांच्या ग्रूपचं कौतूक केलं आहे. सोशल मिडियावर या व्हिडिओची चर्चा रंगू लागली आहे.
News English Summary: Many photos and videos are going viral on social media every day. Users on social media are giving their different reactions to this. There are so many funny things to see on social media. One such doctor’s dance video has gone viral on social media. In the video you can see six female doctors wearing scrubs of different colors and dancing to an English song. Happiness is seen on their faces while dancing.
News English Title: Six female doctors wearing scrubs of different colors and dancing to an English song video viral news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं