महत्वाच्या बातम्या
-
Microsoft Deal in Gaming Sector | कँडी क्रश आणि कॉल ऑफ ड्यूटी गेमिंग निर्मिती करणाऱ्या कंपनीची मायक्रोसॉफ्ट खरेदी करणार
गेमिंग क्षेत्रातील सर्वात मोठी डील वर्षाच्या सुरुवातीलाच होणार आहे. ‘कँडी क्रश’ आणि ‘कॉल ऑफ ड्यूटी’ या लोकप्रिय खेळांची निर्मिती करणारी ऍक्टिव्हिजन ब्लिझार्ड मायक्रोसॉफ्ट खरेदी करणार आहे. हा करार $68.7 अब्ज (सुमारे 5 लाख कोटी रुपये) मध्ये होणार आहे. हा व्यवहार पूर्णपणे रोखीने होईल. गेमिंग क्षेत्रातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी डील असेल. या करारामुळे ‘एक्सबॉक्स’ बनवणारी मायक्रोसॉफ्ट कमाईच्या बाबतीत तिसरी सर्वात मोठी गेमिंग कंपनी बनणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारने PUBG बंद केलं | अक्षय कुमार यमक जुळवत FAU-G लॉन्च करणार
देशातील सार्वभौमत्व आणि एकात्मता कायम राखण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलली जात असतानाच एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला होता. ज्याअंतर्गत PUBG आणि त्यासह इतर ११८ ऍप्सवर बंदी आणण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी