आरोग्य विषयक
-
२८ जुलै; आज जागतिक हेपॅटायटिस दिन: जाणून घ्या अधिक माहिती
संपूर्ण जगाला धोकादायक असलेल्या हेपॅटायटिस या आजाराबद्दल सर्वसामान्यांमध्ये फार कमी माहिती असते. २८ जुलै हा दिवस जागतिक हेपॅटायटिस दिवस म्हणून साजरा केला जातो. हेपॅटायटिस (यकृतदाह) हा आजार विशिष्ठ प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. या विषाणूंचे ए, बी, सी, डी, आणि ई अशा पाच प्रकारात वर्गीकरण केले जाते. ए आणि ई या दोन विषाणूंमुळे होणार यकृतदाह प्रामुख्याने दूषित पाणी व अन्न यामुळे होतो.
6 वर्षांपूर्वी -
सावधान! आरोग्यासाठी या पाच गोष्टी खाणे आहे हानिकारक
बटाटा – वडा पाव आणि बटाट्याची भाजी सर्वांनाच खायला आवडते. मात्र बटाट्यावरील पानं विषारी असतात. यामुळे बटाट्याचे सेवन करू नये.
7 वर्षांपूर्वी -
तुमची पावसाळ्यातील मजा या गोष्टी करू शकतात खराब
पावसाळामध्ये वातावर थंड असते. यामुळे खाण्यापिण्याची योग्य काळजी न घेतल्यास तुमचा पावसाळ्यातील आनंद खराब होऊ शकतो.
7 वर्षांपूर्वी -
फ्रिजमध्ये या 5 गोष्टी ठेवणं आरोग्यास हानिकारक
कॉफी फ्रिजमध्ये ठेवू नये मग ती कॉफी तयार असो वा पावडर स्वरुपात. कारण कॉफी दुसऱ्या पदार्थाचा स्वाद ओढून घेते. त्यामुळे कॉफी बेचव लागते आणि त्याचा आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.
7 वर्षांपूर्वी -
कॅन्सर होण्याचा धोका, या 'पाच' गोष्टींमुळे वाढतो
तंबाखू आणि सिगारेटच सेवन करणं हे आरोग्यास अत्यंत घातक असतं. यामुळे लंग कॅन्सरचा धोका निर्माण होतो. धुम्रपान केल्यामुळे गळा, तोंड, किडनी कॅन्सर होण्याचा धोका असतो.
7 वर्षांपूर्वी -
मायग्रेनचा त्रास होतोय? मग हे उपाय करा
दररोज ४-५ लिटर पाणी प्यावे. मायग्रेनचा त्रास गरजेपेक्षा जास्त आणि कमी झोपल्यानंही होऊ शकतो.
7 वर्षांपूर्वी -
अन्नविषबाधा पासून दूर राहण्यासाठी हे सोपे उपाय करा
अन्नविषबाधा ही सामान्य गोष्ट वाटत असली तरी कधी कधी जिवघेणी ठरू शकते. अन्नविषबाधे पासून दूर राहण्यासाठी हे खालील सोपे उपाय करा.
7 वर्षांपूर्वी -
पावसाळ्यात मका खाताय? मक्क्याचे फायदे काय आहेत हे नक्की वाचा
पावसातील थंड वातावरणात वाफाळलेला चहा, गरमागरम भज्जी असे पदार्थ आपण हमखास खायला जातो. या पावसात आणखी एक अशी गोष्ट आहे की जी पाहिल्यावर आपल्याला तोंडाला पाणी येत. हा पदार्थ अर्थात ‘भुट्टा’ म्हणजेच ‘मका’. पोषकतत्वांनी परिपूर्ण असलेल्या मक्याचे अनेक फायदे आहेत ते जाणून घ्या.
7 वर्षांपूर्वी -
तणावात आहात? तर दररोज सकाळी 'हे' नक्की करा
दररोजच्या वेगवान जीवनात आपल्याला घडाळ्याच्या काट्यासोबत धावावं लागतं. आपल्या स्वत: साठी वेळ मिळत नाही म्हणून तणाव वाढतो. कशाप्रकारे तणाव कमी करायचा जाणून घेऊया.
7 वर्षांपूर्वी -
खास चहा चाहत्यांसाठी... आपल्या रक्तगटानुसार ठरवा कोणत्या चहाच सेवन करायचं
O रक्तगट – या रक्तगट असणाऱ्या व्यक्तींनी आल्याचा चहा किवा ग्रीन टीचे सेवन करावे यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी मदत होते. दुधाच्या चहाचे सेवन कमी प्रमाणात करावे.
7 वर्षांपूर्वी -
वजन कमी करण्याची घाई आहे? सकाळी नाष्ट्यामध्ये हे ५ पदार्थ खा
ओट्स इडली – इडली पौष्टिक पदार्थ आहे. सकाळी ऑफिसला जाण्यास घाई असेल तर नाष्ट्यामध्ये इटली खाऊ शकता. ओट्स इटली बनवण्यासाठी वेळ खूप कमी लागते. ओट्ससोबत काही भाज्यांचादेखील समावेश करू शकता. ओट्स इडली दहीसोबत ही सेवन करू शकता.
7 वर्षांपूर्वी -
उत्तम व निरोगी शरीरासाठी पाणी कधी प्यावे
उत्तम व निरोगी शरीरासाठी पाणी पिणं खूप आवश्यक आहे. पाणी किती व कधी प्यावे, याचेही नियम आहेत. तसेच पाणी ठराविक वेळेत प्यायलं तर त्याचा चांगला परिणाम होतो. तसेच अनेक त्रास होत नाहीत.
7 वर्षांपूर्वी -
मनमोकळे पणे हसण्याचे खूप फायदे आहेत
मोठ -मोठ्याने हसल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते. तसेच हृदयविकाराचा धोका ही कमी होतो व हृदयविकार झटक्याची शक्यता कमी होते.
7 वर्षांपूर्वी -
दररोज हे पदार्थ खा उत्तम आरोग्यासाठी
दररोजच्या वेगवान जीवनात शरीराला पोषक तत्व भेटणे गरजेचे आहे. आरोग्य निरोगी व उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही हे पोषक आहार सेवन करावेत. या पोषक आहारामुळे तुमच्या शरीराला अधिक प्रमाणात एनर्जी मिळेल.
7 वर्षांपूर्वी -
उपाशी पोटी 'हे' पदार्थ खाऊ नये
आपले आरोग्य निरोगी व उत्तम ठेवण्यासाठी खाणं हे महत्वाचा असतं. तुम्हाला जर उपाशी पोटी काही पदार्थ सेवन करण्याची सवय असेल तर लवकरात लवकर त्यात बदल करावे नाही तर ते तुमच्या आरोग्यास थोडं घातक ठरू शकतं.
7 वर्षांपूर्वी