महत्वाच्या बातम्या
-
Health First | उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी करा हे घरगुती उपाय
हायपरटेन्शन (हाय बीपी) ही एक समस्या आहे ज्यामुळे हृदयाची समस्या देखील उद्भवू शकते. जेव्हा ही समस्या वाढते तेव्हा आपण त्याबद्दल विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. उच्चरक्तदाब दूर करू शकणार्या गोष्टींबद्दल जाणून घ्या-
4 वर्षांपूर्वी -
BLOG: व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्य
व्यायाम हा आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आपण शारीरिकदृष्ट्या सुदृढ असावं ह्यासाठी सगळेच व्यायाम करतात पण ह्या व्यायामाचे मानसिकदृष्ट्या देखील तितकेच फायदे असतात. जे नियमितपणे व्यायाम करतात ते दिवसभर उत्तेजित असतात व त्यांना सहसा काही आजार होत नाही, झोप नीट लागते, बुद्धी तल्लख होते त्याचसोबत नियमितपणे व्यायाम केल्याने मानसिक ताण दूर व्हायला देखील मदत होते.
6 वर्षांपूर्वी -
पावसाळा म्हटलं कि मजा मस्ती, चमचमित खाणे आलेच; पण आजारपणा देखील
पावसाळा म्हटलं कि मजा मस्ती, चमचमित खाणे ह्या सगळ्या गोष्टी आल्याचं, पण पावसाळ्यात सगळ्यात जास्त भीती असते ती आजारपणाची. ताप, सर्दी, खोखला, ह्या सगळ्या गोष्टींसोबतच सगळ्यात जास्त महत्वाचं असत ते म्हणजे पावसाळ्यात केसांची काळजी घेणं. केसांत पावसाचं पाणी पडलं कि कोंडा होणं, केस रखरखीत होणं ह्या सगळ्या गोष्टी घडतातच. पण सगळ्यात जास्त महत्वाचं असत ते म्हणजे केस गळती थांबवणे. केवळ पावसाळ्यातच नव्हे तर केस गळण हा त्रास सगळ्यांना वर्षभर असतो. परंतु पावसाळ्यात ह्याचे प्रमाण जास्त आहे. चला तर पाहूया… पावसाळ्यात केस गळती कशी थांबवायची ते!
6 वर्षांपूर्वी -
पावसाळ्यात सर्दी पडसे अशा आजारांपासून काळजी कशी घ्याल: सविस्तर
पावसाळा सुरू झाल्यामुळे सर्वत्र सर्दी पडसे व्हायला सुरुवात झाली आहे. पण या सर्दी पडस्याच स्वरूप काही काही वेळा वाढून त्याच रूपांतर व्हायरल फिवर मध्ये होऊ शकतं. व्हायरल फिवर बहुतेकदा व्हायरल इन्फेक्शन मुळे होण्याची शक्यता असते. मानवी शरीराच सरासरी तापमान हे साधारणपणे ९८.६ अंश सेल्सिअस असते. हे तापमान जर १ किंवा त्यावर गेले तर त्याला आपण ताप येणे असं म्हणतो. पण व्हायरल फिवर हा सध्या अँटीबायोटिक्सने जात नाही. पाहूया तर, व्हायरल फिवर झाला तर काय काळजी घ्यायची.
6 वर्षांपूर्वी