Health First | रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे पाच फायदे

मुंबई, २४ फेब्रुवारी: लसूण जेवणाची चव वाढवते पण त्याचबरोबर लसणीत अनेक औषधी गुणधर्मदेखील आहेत. रिकाम्या पोटी लसूण खाल्ली तर त्याचे अनेक फायदे आरोग्यास होवू शकतात. हे फायदे कोणते ते पाहू.
उच्च रक्तदाबापासून सुटका:
लसूण रिकाम्यापोटी खाल्ल्यामुळे उच्च रक्तदाबापासून सुटका मिळते. त्यामुळे उच्च रक्तादाब असलेल्यांना लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो.
पोटाचे त्रास कमी होतात:
पोटाच्या अनेक तक्रारी लसणीचे सेवन केल्यानं कमी होतात. उकळलेल्या पाण्यात लसणीच्या पाकळ्या टाकून ते पाणी प्यावे यामुळे पोटाच्या अनेक समस्या दूर होतात.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर:
लसणीमुळे हृदयाचं आरोग्य उत्तम राहतं. यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो.
पचनशक्ती सुधारते:
रिकाम्यापोटी लसूण खाल्ल्यानं पचनशक्ती सुधारते. यामुळे भूक चांगली लागते.
सर्दी खोकल्याच्या त्रासापासून सुटका:
लसणीमुळे सर्दी- खोकला, अस्थमा यांसारखे त्रास कमी होतात.
News English Summary: Garlic enhances the taste of food but at the same time it has many medicinal properties. Eating garlic on an empty stomach can have many health benefits. Let’s see what these benefits are.
News English Title: Benefits of garlic for health news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं