Health First | बायपोलर मूड डिसऑर्डर | २-४ टक्के व्यतींमध्ये आढळतो हा आजार

मुंबई, ०२ ऑगस्ट | आयुष्यात नेहमी दोन बाजू असतात असं आपल्याला सांगितलं जातं त्याचप्रमाणे आयुष्याला ही दोन बाजू असतात आणि त्याचा समतोल साधणं फार गरजेचं असतं. असाच एक मानसिक आजार म्हणजे BIPOLAR MOOD DISORDER. अंदाजे २-४ टक्के व्यतींमध्ये आढळून येतो. या आजारामध्ये कधी नैराश्य विकाराने व्यक्ती ग्रस्त असते तर कधी उन्मादावस्थेने ग्रस्त असते.
हया आजारात कधी अति आत्मविश्वास होतो तर कधी भयंकर नैराश्य येतं. त्यामुळे यीग्य त्या वेळी उपचार घेणं महत्वाचं असतं. या आजारात २ आठवड्यापेक्षा जास्त वेळ लक्षणे दिसून आल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. उपचारामध्ये समुपदेशन आणि काही वेळेला योग्य ते औषधोपचार सुद्धा दिले जातात .
नियमित व्यायाम, योग, ध्यानधारणा आणि योग्य तो औषधोपचार या गोष्टींनी हा आजार बरा होऊ शकतो. आजाराची तीव्रता ओळखणे फार गरजेचे असते.
काय होऊ शकतं?
आजाराचा काल आणि त्याची तीव्रता वाढते, तीव्र नैराश्य हे आत्महत्येचं कारण ठरु शकतं. प्रसूतीनंतर मातेला आलेलं नैराश्य हे बाळाच्या सर्वांगिण वाढीस बाधक ठरु शकतं. तसंच अशा व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते. हे सर्व उपचार मानसोपचार तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार आणि मार्गदर्शनाखाली घेणं अत्यंत आवश्यक आहे. रुग्णाने उपचारांना दिलेला प्रतिसाद बघून तज्ज्ञ हा उपचार किती दिवस द्यायचा हे ठरवतात. हे प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीप्रमाणे भिन्न-भिन्न असतं.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Bipolar Mood Disorder disease symptoms in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं