मुंबईत कोरोना लस कुठे मिळणार? | वाचा २९ खासगी रुग्णालयांची यादी

मुंबई, ०३ मार्च: कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षे व त्यावरील नागरिक आणि ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील सहआजार असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून मुंबईसाठी खूप मोठा दिलासा देणारी बातमी हाती आली आहे.
केंद्र सरकारने परवानगी दिल्यामुळे सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येही लस घेता येणार आहे. मुंबईतही २९ खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण होणार आहे. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या रुग्णालयांनाच लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. (Corona Vaccination Vaccine Will be available at 29 Private hospitals of Mumbai)
- सुश्रुषा हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, विक्रोळी
- के. जे. सोमय्या हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
- डॉ. बाळाभाई नानावटी हॉस्पिटल
- वोकहार्ट हॉस्पिटल
- सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल
- सैफी हॉस्पिटल
- पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड एमआरसी
- डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल
- कौशल्या मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट
- मसिना हॉस्पिटल
- एस. एल. रहेजा हॉस्पिटल
- लीलावती हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर
- गुरुनानक हॉस्पिटल
- मुंबई हॉस्पिटल
- ब्रीच कँडी हॉस्पिटल
- फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड
- भाटिया जनरल हॉस्पिटल
- ग्लोबल हॉस्पिटल
- सर्वोदय हॉस्पिटल
- जसलोक हॉस्पिटल
- करुणा हॉस्पिटल
- एच. जे. दोषी घाटकोपर हिंदू सभा हॉस्पिटल
- एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल
- कोकिलाबेन धिरुभाई अंबानी हॉस्पिटल
- कॉन्वेस्ट अँड मंजुळा एस. बदानी जैन हॉस्पिटल
- सुराणा सेठिया हॉस्पिटल
- होली स्पिरिट हॉस्पिटल
- टाटा हॉस्पिटल
- होली फॅमिली हॉस्पिटल
बृहन्मुंबई महानगरपालिका केंद्रांव्यतिरिक्त आता, भारत सरकारने जाहीर केलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या २९ अतिरिक्त खाजगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. #MyBMCUpdates#NaToCorona pic.twitter.com/9YkaPTUpEf
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 2, 2021
News English Summary: In the third phase of corona vaccination, citizens aged 60 years and above and those with co-morbidities in the age group of 45 to 59 years are being vaccinated. With the permission of the central government, vaccination will be available in government hospitals as well as private hospitals. Vaccination will also be done in 29 private hospitals in Mumbai.
News English Title: Corona Vaccination Vaccine Will be available at 29 Private hospitals of Mumbai news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं