Health First | तुम्हाला अन्न खाल्ल्यानंतर उलट्या झाल्यासारखे वाटते का? | अशी टाळा ही समस्या

मुंबई, १४ ऑगस्ट | काही लोकांना जेवण झाल्यानंतर उलटी किंवा मळमळीचा त्रास होतो. जर हा त्रास गरोदरपणात होत असेल तर तो फार सामान्य मानला जातो. पण जर इतरांना हा त्रास होत असेल तर हे हे खूप धोकादायक सिद्ध होऊ शकतं. कारण असं होणं हे काही गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. जर तुम्हाला अशी समस्या असेल तर या समस्येला कसं दूर करायचं याबाबत आज सांगणार आहोत. अशा स्थितीत जाणून घ्या या समस्येपासून मुक्त होण्यासाठी काही टिप्स..
खाल्ल्यानंतर उलट्या होणे:
जर तुम्हाला अन्न खाल्ल्यानंतर उलटी झाल्यासारखे वाटत असेल तर त्याचे कारण असे आहे की अन्न पाहिजे त्या वेगाने हलू शकत नाही. अशा परिस्थितीत ऍसिड रिफ्लक्स तयार होतो आणि खाल्ल्यानंतर उलट्या होतात. अन्न खाल्ल्यानंतर उलट्या होण्याचे कारण ऍसिडिटी देखील असू शकते. जेवणात तुम्ही अशा अनेक गोष्टी खातो, जे खाल्ल्याने पोटात ऍसिड तयार होऊ लागते. ज्यामुळे उलट्या होण्याची शक्यता वाढते. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे किंवा कावीळ झाल्यामुळे अन्न नीट पचत नाही आणि उलट्या होतात. यकृत आणि मूत्रपिंडात व्रण, किडनीस्टोन असला तरीही खाल्ल्यानंतर उलट्यांचा त्रास होऊ शकतो.
* उलटीची समस्या कशी टाळावी कमी तळलेले आणि मसालेदार अन्न कमी खा.
* रिकाम्या पोटी अन्न खाणे टाळा.
* कॅफिनयुक्त पदार्थ अन्नासोबत घेऊ नका.
* जास्त वेळ रिकाम्या पोटी राहू नका.
* अन्न खाल्ल्यानंतर हलका व्यायाम करा.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
Health Title: Do you experience vomiting immediately after a meal news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं