Fairness cream Side Effects | जाहिराती पाहून फेअरनेस क्रिम लावताय? | आधी हे वाचा

मुंबई, ०९ जानेवारी: फेअरनेस क्रिम लावत नाही अशी तरुणी किंवा तरुण सापडणे विरळच झाले आहे. फेअरनेस क्रिममुळे (Fairness cream Side Effects) तुम्ही गोरे होता की नाही हे माहिती नाही पण त्यामुळे होणाऱ्या तोट्यांची यादी खूप मोठी आहे. काय आहेत फेअरनेस क्रिमचे तोटे किती आहेत त्याबद्दल माहिती.
Fairness cream Side Effects. Mercury-like metals are used excessively in this cream which claims whiteness. Therefore, even when using a simple cream, seek expert advice :
ज्या महिलेच्या पर्समध्ये फेअरनेस क्रिम सापडणार नाही अशी एखादीच तरुणी सापडेल. भारतात तर गोरेपणासाठी फेअरनेस क्रिम लावणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण गोरेपणाचा दावा करणाऱ्या या क्रिम धोकादायक असल्याचं खळबळजनक (Fairness cream list of disadvantages is huge) माहिती समोर आलीय. गोरेपणाचा दावा करणाऱ्या या क्रिममध्ये पाऱ्यासारख्या धातूचा वापर अतिप्रमाणात केला जातो. त्यामुळं साध्या क्रिमचा वापर करतानाही तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे जेजे रुग्णालयातील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. महेंद्र कुरा सांगतात.
असे आहेत गंभीर दुष्परिणाम:
फेअरनेस क्रिमच्या दुष्परिणामांची यादी मोठी आहे. त्वचेवर पुरळ येऊ शकतात, शिवाय चट्टेही येण्याची शक्यता असते. क्रिमच्या अतिवापरामुळे किडनी खराब होऊ शकते. फुप्फुसांवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. पाचनशक्ती मंदावते. कधी कधी तर डिप्रेशनही येण्याची शक्यता असते. लहान मुले आणि वयोवृद्धांनी फेअरनेस क्रिम वापरुच नये, असे सांगितलं जातं. Children and the elderly should never use Fairness Cream.
लाव क्रिम आणि हो गोरी असा गैरसमज भारतीय महिलांमध्ये आहे. आक्रमक जाहिरातींमुळे आपण या सापळ्यात आणखीनच अडकतो. तुम्ही या क्रिम लावून गोरे होणार नाही. पण या क्रिम लावून तुमचं अंगभूत सौंदर्य तुम्ही गमावू शकता.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Fairness cream Side Effects on health.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं