Health First | काळजी घ्या, कारण स्टिकर लावलेली फळे आरोग्यास अपायकारक | वाचा सविस्तर

मुंबई, २३ जून | शरीर तंदुरुस्त ठेवायचे असल्यास आहारात फळ्यांचा समावेश असावा असे आपण वारंवार ऐकतो, वाचतो. पण बाजारात स्टिकर लावलेली फळे अधिक चविष्ट किंवा मानकानुसार उत्पादित केलेली असतात, असा काहीसा समज विक्रेते करून देत असतात. ग्राहकही विक्रेत्याच्या या भूलथापांना बळी पडून स्टिकर लावलेली म्हणजेच उत्कृष्ट फळे खरेदी केल्याच्या आनंदात असतो.
वास्तवात अशी स्टिकर लावलेली फळे आरोग्यास अपायकारक असल्याचे अन्न सुरक्षा आणि भारतीय मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) म्हटले आहे. प्राधिकरणाने फळविक्रेत्यांना फळांवर कुठल्याही प्रकारचे स्टिकर्स न लावण्याचे आदेश दिले आहेत. स्टिकरवर लावलेल्या रसायनांमुळे फळे नासू लागतात. स्टिकर चिटकविण्यासाठी गोंदाचा वापर होतो.
ते शरिरासाठी सुरक्षित आहे किंवा नाही, याबद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे फळविक्रेत्यांनी फळांवर स्टिकर लावणे टाळावे. व्यापारी अनेकदा स्टिकरचा वापर फळाचा दर्जा दाखवण्यासाठी करतात. काही वेळेस उत्पादनाचा कमीपणा लपवण्यासाठीही स्टिकरचा वापर करताना दिसून आले आहे. स्टिकरच्या गोंदमध्ये घातक रसायने असू शकतात. जर नाईलाजाने स्टीकर लावलेली फळे फिकट घेतले असल्यास त्याला योग्यरीतीने स्वच्छ करून घ्यावे. शक्यतो स्टीकर लावलेली फळांचा सेवन करणे टाळावे. लावलेली फळे फिकट घेतले असल्यास त्याला योग्यरीतीने स्वच्छ करून घ्यावे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: Fruit with stickers are unhealthy news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं