Health First | जाणून घ्या शरीरातील ब्लॉक झालेल्या नसा खोलण्याचा रामबाण उपाय

मुंबई, ०१ जुलै | सध्या लोकांना शरीरातील नसांचे ब्लॉकेजेस हा मोठ्या प्रमाणात भेडसावणारा आजार जास्त प्रमाणात दिसून येत आहे. जर ब्लॉकेजेस हृदयाच्या मुख्य धमनी किंवा शीराला असतील तर धोका जास्त संभवतो. कदाचित आपल्यालाही याचा त्रास झालेला असू असतो याचा होणारा त्रास अत्यंत वेदनादायी असतो.
जर आपणही नसांच्या ब्लॉकेजेसचा त्रास अनुभवत असाल तर घाबरून जाऊ नका. आयुर्वेदामध्ये यावर अत्यंत रामबाण असे उपाय आहेत ज्याचा वापर आपण करून या आजारावर नियंत्रण आणू शकतो. तर जाणून घेऊयात शरीरातील ब्लॉक झालेल्या नसा खोलण्याचे रामबाण उपाय;
* दूध व लसणाचे सेवन:
शरीरातील नसा ब्लॉक झाल्यास त्याच्या वेदना खूप असह्य होतात मात्र लसूण व दुध अशा गोष्टी आहेत की ज्याचा वापर आपण केल्यास ब्लॉकेजेसमुळे निर्माण झालेल्या वेदना खूप कमी होतात व खूप कमी कालावधीमध्ये ब्लॉक झालेल्या नसा पूर्णपणे खुलतात हा अत्यंत रामबाण उपाय आहे. लसणाला आयुर्वेदामध्ये अमृत असे म्हटलेले आहे शरीरातील नसा खोलण्या बरोबरच आहारामध्ये लसणाचा वापर केल्यास सर्दी, खोकला, घसा खवखवणे, सायनस यासारख्या आजारावरही लसूण अत्यंत गुणकारी आहे. छोट्या पासून गंभीर आजारपर्यंतही लसणाचे खूप मोठे फायदे आहेत.
* आहारात बदामाचे सेवन:
आहारामध्ये बदामाचे अनन्यसाधारण फायदे आहेत बदामामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन्स व मिनरल्स असतात ज्याची आपल्या शरीराला अत्यंत उपयुक्तता असते. दररोज रात्री पाच ते दहा बदाम भिजवायला ठेवणे व सकाळी रिकाम्या पोटी जर नियमित असे बदाम खाल्ले तर शरीराला खूप मोठे फायदे होतात शरीराच्या विविध ब्लॉक नसा देखील खुलतात यासोबतच विविध आजारांवर अत्यंत रामबाण उपाय म्हणूनही बदामाचे सेवन केले जाते.
* नियमित व्यायाम व योगा:
मित्रांनो व्यायामाचे व योगासनाचे अनन्यसाधारण फायद्याबद्दल आपणा सर्वांनाच माहिती आहे. नियमित व्यायाम व योगासने केल्यामुळे शरीर आनंदी उत्साही व प्रफुल्लित राहते नियमित व्यायामामुळे शरीराच्या विविध भागाला रक्तपुरवठा सुरळीत होतो रक्ताचा फिरण्याचा वेग वाढतो त्यामुळे छोटे-मोठे ब्लॉकेजेस कमी होण्यास मदत होते. त्यामुळे नियमित व्यायाम व योगासने केल्यामुळे खूप आश्चर्यकारक फायदे अनुभवयास मिळतात.
* चरबीयुक्त आहाराचे सेवन टाळणे:
जास्त फॅट असलेल्या चरबीयुक्त आहाराचे सेवन जर जास्त प्रमाणात असेल तर शरीराला रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्या शिरांमध्ये गंज पकडायला सुरुवात होते व यामुळे नसांचे ब्लॉकेजेस वाढतात त्यामुळे रोग होण्याअगोदरच काळजी घेणे गरजेचे असल्यामुळे चरबीयुक्त आहार टाळल्यास ब्लॉकेजसची समस्या जाणवत नाही.
* आहारामध्ये भोपळ्याचा समावेश:
भोपळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन्स तसेच पोषक घटक असतात ज्यामुळे शरीरातील टाकाऊ घटक शरीराबाहेर फेकली जातात त्यामुळे रोजच्या आहारामध्ये भोपळ्याचा समावेश करणे अत्यंत लाभदायक आहे. रोज सकाळी व संध्याकाळी भोपळ्याचा ज्यूस पिणे तसेच भोपळ्याचे सुप पिणे व भोपळ्याची भाजी खाणे यामुळे शरीराला खूप फायदे होतात तसेच शरीरातील रक्तवाहिका शुद्ध होतात व ब्लॉकेजेस कमी होतात.
* अर्जुन वृक्षाच्या सालीचा उपयोग:
अर्जुन वृक्षाच्या सालीमध्ये शरीरातील रक्तवाहिकामधील ब्लॉकेजस मोकळे करण्याचे अनन्यसाधारण गुणधर्म असतात अर्जुन वृक्षाच्या सालीचा दररोज दोन कप पाण्यामध्ये उकळून एक पाणी होईपर्यंत साल उकळून पिल्यानंतर शरीराला फायदा मिळतो.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
Health Article Disclaimer: आरोग्य विषयक आर्टिकलमध्ये दिलेले उपाय हे सामान्य मार्गदर्शन आणि माहिती आहे. याचा उपयोग करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
News Title: Home remedies on body blockages health article news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं