Health First | घरातून निघताना उपाशी पोटी निघण्याचे हे होतात दुष्परिणाम - नक्की वाचा

मुंबई, २९ जून | बऱ्याच वेळा आपण कामाच्या ताणामुळे काहीही न खातापिता बाहेर निघून जातो.या नंतर कामात असल्यावर जोरात भूक लागू लागते. जर आपण काही ही न खाता घरातून बाहेर पडता तर या मुळे आपल्या आरोग्यास नुकसान होऊ शकत. चला तर मग जाणून घेऊया.
ऍसिडिटी:
जास्त वेळ उपाशी राहिल्यामुळे पोटात गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास होऊ लागतो.ही समस्या जास्त झाल्यास हृदयावर त्याचा प्रभाव पडतो. म्हणून नेहमी घरातून काही खाऊनच बाहेर पडावे.जेणे करून भूक लागून खाण्यासाठी भटकंती करण्याची गरज भासू नये.
अस्वस्थता जाणवणे:
काही लोक असे असतात ज्यांना भूक सहन होत नाही. तरी ही ते घरातून काही ही न खाता बाहेर पडतात.बऱ्याच वेळा अचानक भूक लागते. काही ही न खाल्ल्यामुळे अस्वस्थता जाणवते.मळमळु लागते. म्हणून घरातून नेहमी काही खाऊनच बाहेर पडावे.
उष्माघात होणं:
बऱ्याचवेळा काही आवश्यक काम असल्यावर घरातून बाहेर हा विचार करून पडतो की आल्यावर काही खाऊन घेऊ. परंतु त्या दिवशी याचा प्रतिकूल प्रभाव पडतो आणि उष्माघाताचा त्रास होतो.काही लोकांना या उष्माघातामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
रक्तदाब कमी होणे:
रिकाम्या पोटी बाहेर पडल्यावर आपले रक्तदाब देखील कमी होऊ शकते. बरेंच लोक पाणी पिऊन आपली भूक भागवतात. परंतु शरीरास पाण्यासह कॅलरीची गरज पडते.म्हणून केवळ पाण्याने आपली भूक भागवू नका.
बेशुद्ध होणे:
बऱ्याच वेळा असे दिसून आले आहे की लोक उभे असताना बेशुद्ध होतात कारण रिकाम्या पोटी असल्याने त्यांच्या मध्ये अशक्तपण येतो. अशा परिस्थितीत शरीराला फायबर आणि कार्ब्स ची आवश्यकता असते.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: Leaving home without eating any food is harmful for health news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं