महत्वाच्या बातम्या
-
जागतिक नेत्यांनी प्रथम स्वतः लस घेत नागरिकंना हिम्मत दिली | भारतात ५६ इंची उलटे शौर्य...
केंद्र सरकारने आज अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व केंद्रीय मंत्री लस टोचून घेणार आहेत. तसेच वयाची पन्नाशी गाठलेल्या सर्व आमदार आणि खासदारांनाही कोरोनाची लस देण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
लस दिलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू | पण मृत्यूचं कारण दुसरं | तेलंगणा सरकारचं स्पष्टीकरण
कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या तेलंगणमधील ४२ वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याचा बुधवारी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने स्पष्टीकरण दिलं असून कोरोनी लसीचा मृत्यूशी संबंध नसल्याचा दावा केला आहे. आरोग्य कर्मचाऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अद्याप अहवाल मिळालेला नाही.
4 वर्षांपूर्वी -
Health First | उडीद दाळ | नर्व्हस सिस्टिम मजबूत बनवते | गर्भवतींसाठी फायदेशीर
उडदाच्या बियांपासून तयार होणारी डाळ भारतीय स्वयंपाकघरातील एक प्रमुख हिस्सा आहे. याचे उत्पन्न संपूर्ण भारतामध्ये घेतले जाते. काळी आणि पांढरी डाळ असे दोन प्रकार या डाळीचे आहेत. उडदाच्या डाळीला पौष्टिक डाळीचे स्वरूप मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन, खनिज, लवण भरपूर प्रमाणात असते तर कोलेस्ट्रॉल नगण्य मात्रामध्ये असते. उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह तत्व, मॅग्नेशिअम तत्व भरपूर प्रमाणात असतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | ड्रॅगन फ्रूट खाण्याचे आरोग्यदायी फायदे
सामान्यपणे ड्रॅगन फ्रूट थायलँड, व्हिएतनाम, इस्राईल आणि श्रीलंकेत लोकप्रिय आहे. बाजारात हे फळ २०० ते २५० रु. या दराने मिळत असल्याने आता भारतातही याची शेती करण्याचे प्रमाण वाढले आहे. कमी पावसाचे क्षेत्र या फळाच्या पिकासाठी उपयुक्त असा भूभाग आहे. ड्रॅगन फ्रुटच्या रोपांचा उपयोग सजावटीसोबतच ड्रॅगन फ्रूट उगवण्यासाठीही करतात. ड्रॅगन फ्रुटला ताजे फळ म्हणून खाता येते. तसेच या फळापासून जॅम, आईसक्रीम, जेली आणि वाईनसुध्दा बनवता येते. सौंदर्य प्रसाधनामध्ये फेस पॅक म्हणून याला तुम्ही वापरू शकता. एवढेच नव्हे तर ड्रॅगन फ्रूट शरीरासाठीही खुप लाभदायक आहे. यामुळेच याची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे.
4 वर्षांपूर्वी -
भीषण कारभार | हजारो नागरिकांना लस दिल्यानंतर भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनबाबत सूचना
भारत बायोटेकच्या कोरोनावरील कोवॅक्सीन या लसीला ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने आप्ताकालीन वापरासाठी परवानगी दिल्याबद्दल अनेकांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. या लसीची सुरक्षा, दर्जा, परिणामकारकता आणि माहिती यासंदर्भातील पारदर्शकतेवरुन अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. याचदरम्यान आता भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या कृष्णा एल्ला यांनी कोवॅक्सीन ही २०० टक्के सुरक्षित असल्याचं म्हटलं होतं. आम्हाला लस बनवण्याचा अनुभव असून आम्ही सर्व वैज्ञानिकांचे सल्ले गांभीर्याने घेतो, असंही कृष्णा म्हणाले होते.
4 वर्षांपूर्वी -
नॉर्वेत लस घेतल्यानंतर २९ जणांचा मृत्यू | तर ७५ नागरिकांची प्रकृती चिंताजनक
संपूर्ण वर्षभर कोरोनासारख्या जागतिक महामारीशी लढा दिल्यानंतर आता अखेर देशवासियांना काहीसा दिलासा मिळाला असून कोरोना लसीची प्रतीक्षा आता अखेर संपली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात कालपासून (१६ जानेवारी) लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज राज्यव्यापी लसीकरणाला सुरुवात झाली. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते काल सकाळी 10.30 वा. देशव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला.
4 वर्षांपूर्वी -
कोव्हिशील्ड लस द्या | कोव्हॅक्सीन टोचून घेण्यास डॉक्टरांचा नकार
संपूर्ण वर्षभर कोरोनासारख्या जागतिक महामारीशी लढा दिल्यानंतर आता अखेर देशवासियांना काहीसा दिलासा मिळणार असून कोरोना लसीची प्रतीक्षा आता अखेर संपली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात आजपासून (१६ जानेवारी) लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज राज्यव्यापी लसीकरणाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सकाळी ११.३० वाजता मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) कोविड केअर सेंटरमध्ये या लसीकरणाचा शुभारंभ होणार आहे. राज्यात आज पहिल्याच दिवशी तब्बल २८ हजार ५०० कोरोनायोद्ध्यांना लस दिली जाणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना लसीकरणात राजकारण नको | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन
संपूर्ण वर्षभर कोरोनासारख्या जागतिक महामारीशी लढा दिल्यानंतर आता अखेर देशवासियांना काहीसा दिलासा मिळणार असून कोरोना लसीची प्रतीक्षा आता अखेर संपली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात आजपासून (१६ जानेवारी) लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज राज्यव्यापी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सकाळी ११.३० वाजता मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) कोविड केअर सेंटरमध्ये या लसीकरणाचा शुभारंभ पार पडला. राज्यात आज पहिल्याच दिवशी तब्बल २८ हजार ५०० कोरोनायोद्ध्यांना लस दिली जाणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Alert | चेंबूरच्या टाटा कॉलनी परिसरात 9 कावळे मृत अवस्थेत आढळले
देशातील सहा राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा फैलाव झाल्याने महाराष्ट्र प्रशासनही सावध झालं आहे. लातूर आणि परभणीत कोंबड्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज मुंबईत चेंबूरमध्ये 9 कावळे मेल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे प्रशासन अॅलर्ट झालं असून या कावळ्यांच्या मृत्यू मागचं कारण शोधलं जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health Alert | राज्यात अमरावतीच्या बडनेऱ्या गावांत २८ कोंबड्यांचा अचानक मृत्यू
महाराष्ट्राची चिंतेत भरलेली माहिती माहिती आहे. राजरोल अमराव जमीन बडनेसंत २८ कोंब भगवान दत्ताची माहिती झाली. बडनेस राहे उमेश गुलरंधे, नलिनी फेंडर, गजानन कडव, अजय चोरियामले जायकमा २८ कोलंबो मृत्युमुखाली. अचानक वाढणारी कोस येथे राहणा मृत्यु्या मृत्युमुखी मेळाव्याची माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण
कोरोनाच्या लसीकरणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 16 जानेवारीपासून देशभर कोरोना लसीकरण होणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधी घोषणा केली आहे. यामध्ये सगळ्यात आधी आरोग्य सेवकांना आणि अग्रभागी काम करणाऱ्या कामगारांना लस दिली जाईल. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अंदाज 3 कोटी कामगारांना आधी लस दिली जाणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | फळांच्या साली | बऱ्याच आजारांवर उपयुक्त
फळांचा पाचक म्हणून प्रमुख गुण आहे. फळांमध्ये पाचक म्हणून पपईचा क्रमांक खूप वर लागतो. पपईच्या झाडाचे मूळ, पाने, बिया, कच्ची पपई, पपईचा चीक व पिकलेली पपई सर्वच औषधी गुणांचे आहेत. पपईच्या मुळांचा काढा मूतखडय़ावर उपयुक्त आहे. पण तुम्हाला माहिती आहे का फळाच्या सालीही आपल्याला अनेक आजारांपासून वाचवू शकतात. यामुळे जर तुम्ही याच्यापुढे कधी केळी खाल तर केळीची साल फेकू नका. केळीसोबतच आपण संत्री आणि मोसंबीची साल फेकून देत असतो, पण हे चुकीचे आहे.
4 वर्षांपूर्वी -
बर्ड फ्लू | अफवांमुळे पोल्ट्री व्यवसायावर गंभीर परिणाम होतोय
सोशल मीडियामुळे बातमी झपाट्याने पसरत आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशात पक्षी मरत आहेत. हरियाणा (हरियाणा) मधून कोंबड्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या आणि समाज माध्यमांवर देखील त्याचा जोरदार प्रसार झाला आहे. दुसरीकडे बर्ड फ्लूची लक्षणे कोंबडीमध्ये देखील आढळली नाहीत. असे असूनही अफवांमुळे पोल्ट्री व्यापारी घाबरले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना नव्या स्ट्रेनचा परिणाम | ऑस्ट्रेलियात निर्बंध लागू | जपानमध्ये आणीबाणी
राज्यासह देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा सराव (ड्राय रन) शुक्रवारी घेतला जात आहे. देशात कोरोना लसीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. याबाबत गुरुवारी केंद्राने सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘राज्यांनी आपली सज्जता ठेवावी. लसीची पहिली खेप लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे.’ केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, केंद्रशासित प्रदेशासंह १९ राज्यांना पुरवठादारांच्या माध्यमातून तर इतर १८ राज्यांना सरकारी मेडिकल स्टोअर डेपोतून कोरोना लस मिळेल. लसीच्या वाहतुकीसाठी भारतीय वायुदल आणि व्यावसायिक विमान कंपन्यांच्या विमानांचा वापर केला जाईल.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या नवीन धोक्यादरम्यान UK वरुन भारतात आले 256 प्रवासी
भारतात कोरोनाच्या नवीन स्ट्रेनच्या वाढत्या धोक्यादरम्यान ब्रिटनवरुन भारतासाठी विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी दिल्लीमध्ये लँड झालेल्या UK च्या पहिल्या फ्लाइटमधून 256 प्रवासी भारतात आले. केंद्र सरकारने आजपासूनच ब्रिटन-भारत विमान सेवा सुरू केली आहे. यापूर्वी भारतातून ब्रिटनला जाणारी विमानसेवा 6 जानेवारीला सुरू केली होती. दरम्यान, भारतात आतापर्यंत ब्रिटनमध्ये आढळलेल्या नवीन स्ट्रेनचे 75 रुग्ण आढळले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | देशात येत्या १० दिवसांत लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता
कोरोनावरील लशीला आपत्कालीन मंजुरी मिळाल्याच्या १० दिवसांच्या आत देशात लसीकरणाला सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं. त्यामुळे येत्या आठवड्यात देशात लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
बर्ड फ्लूचं संकट गडद | केरळमध्ये राज्यस्तरीय आपत्तीची घोषणा
कोरोनाच्या संकटातून संपूर्ण देश बाहेर पडत असताना आता आणखी एक नवं संकट उभं ठाकलं आहे. देशातील अनेक राज्यात बर्ड फ्ल्यूने डोकं वर काढलं आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि केरळात बर्ड फ्ल्यूने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे या राज्यांनी अॅलर्ट जारी केला असून केरळने तर बर्ड फ्ल्यूला राज्य आपत्ती म्हणून घोषित केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
त्या 8 प्रवाशांचा संपर्कात आलेल्यांचा रिपोर्ट आला | आरोग्यमंत्री म्हणाले
कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनने अखेर महाराष्ट्रात एंट्री केली आहे. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आल्याची माहिती खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली होती. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता पुन्हा वाढली होती.
4 वर्षांपूर्वी -
कोव्हॅक्सिनवरून राजकारण | भारत बायोटेकच्या प्रमुखांचं स्पष्टीकरण
भारतात दोन कोरोना लशींना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी एक लस स्वदेशी लस COVAXIN आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण होण्याआधीच या लशीला मंजुरी दिल्यानं अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या लशीच्या सुरक्षितेबाबत आणि प्रभावाबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत. याबाबत आता भारत बायोटेकनंच सडेतोड उत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना लसीकरण | मुंबई महापालिका प्रतिदिन १२ हजार मुंबईकरांना लस देणार
मुंबईत पालिकेकडून लसीकरणाची प्रक्रिया नेमकी कशी होणार याविषयी अनेक मुंबईकरांमध्ये चर्चा आहे. अशा परिस्थितीत पालिकेची लसीकरणाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, मुंबईतील आठ केंद्रांची निवड करण्यात आली आहे. त्याठिकाणीही आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरविण्याची लगबग सुरू आहे.
4 वर्षांपूर्वी