Health First | पायांत गोळे येत असतील तर करा हे उपाय

मुंबई ७ एप्रिल : पायात पेटके येणे, गोळे येण्याची तक्रार काही जणांकडून वारंवार केली जाते. पायात गोळे येण्याची अनेक कारणे आहेत. पाणी कमी पिणे, पायांना योग्य प्रकारचा व्यायाम न देणे, आहारामध्ये पोषणमूल्यांची तुट असल्याने पायात गोळे येतात.
पायांना गोळे न येण्यासाठी घरगुती उपाय:
– शेवग्याच्या शेंगांची भाजी, उकडलेल्या अंडय़ाचा पांढरा भाग, डिंकाचे लाडू, कोबी असे कॅल्शियमयुक्त पदार्थ खावेत.
– रोज एक केळे खावे. भरपूर पाणी प्यावे. रोज पहाटे अनाशेपोटी दोन आवळे खावेत. पायात गोळे येण्यावर हा रामबाण उपाय आहे.
– संत्र्याचा रस आणि केळी हा पोटॅशियमचा सर्वात मोठा स्रेत आहे.
– नियमीत पाय लांबवणे, पायाला तेलाचा मसाज देणे लाभदायक ठरते.
– वजन आटोक्यात ठेवा.
– जीवनशैली बदला व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलका व योग्य प्रमाणात व्यायाम करा.
– अतिथंड हवामान व अतिउष्ण हवामानात जास्त काळजी घ्या.
News English Summary: Leg cramps and lumps are frequently reported by some people. There are a number of causes for leg cramps. Drinking less water, not giving proper exercise to the legs, lack of nutritional value in the diet causes leg cramps.
News English Title: Remedies for legs cramps news update article
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं