Health First | साखरेपेक्षा ३०० पट गोड आहे हे फळ, तरीही शुगर फ्री | वाचा सविस्तर

मुंबई, २३ जून | आरोग्य टिकविण्यासाठी किंवा आजारातून उठल्यावर शरीरात पुन्हा शक्ती भरून येण्यासाठी यजी फळे खाण्यास नेहमीच सांगितले जाते. परंतु, मधुमेहींना गॉड फळे खाण्यावर अनेक बंधने येतात. त्यांची ही समस्या मॉंक फ्रुट या नावाचे फळ दूर करणार आहे. हे फळ साखरेपेक्षा ३०० पट गोड आहे, पण या फळात साखर नाही. म्हणजेच ते शुगर फ्री आहे.
या फळाचे उत्पादन सध्या चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असले तरी भारतातही या फळाचे उत्पादन सुरु झाले आहे. हिमाचल प्रदेशातील पालनपूर येथे सीएसआयआर आणि आयएचबीटी यांनी संयुक्तपणे या फळाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. या फळातील मोग्रोलाईड नावाचे द्रव साखरेपेक्षा गोड आहे.
शिवाय, यात अमायनो असिड्स, फ्रुक्ट्रोज, खनिजे, जीवनसत्त्वांचे प्रमाण चांगले आहे. याचा वापर पेयपदार्थ, भाजून करावयाचे पदार्थ यात सहज करता येतो. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना या फळाची लागवड करून उत्पन्न वाढविण्याचा आणखी एक स्रोत मिळणार आहे. त्यांचे एकरी उत्पन्न दीड लाखापर्यंत वाढू शकणार आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: Sugar free mock fruit health benefits news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं