सावधान! आरोग्यासाठी या पाच गोष्टी खाणे आहे हानिकारक

- बटाटा – वडा पाव आणि बटाट्याची भाजी सर्वांनाच खायला आवडते. मात्र बटाट्यावरील पानं विषारी असतात. यामुळे बटाट्याचे सेवन करू नये.
- शेंगदाणे – काही वेळेस रिकामा वेळ घालवण्यासाठी शेंगदाणे खाण्याची सवय असते. अॅलर्जी असणाऱ्या व्यक्तीने शेंगदाणेचे सेवन करू नये. कारण अॅनाफिलेक्सिस अॅलर्जीमुळे श्वसन नलिकेवर परिणाम होऊन एखादा व्यक्ती बेशुद्धी होण्याची शक्यता असते.
- सफरचंदची बी – फळांमध्ये आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असे फळ हे सफरचंद आहे. आजारी व्यक्तीना, ज्येष्ठांना आणि गर्भवती महिलांना सफरचंद खाण्यास सांगितले जाते. मात्र सफरचंदची बीचे सेवन करू नये. कारण सफरचंदची बी मध्ये सायनाईड असते. यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.
- शिंपल्या (मासे) – अॅनाफिलेक्सिस अॅलर्जी हे शिंपल्यांचे सेवन केल्यानं होण्याची शक्यता असते. यामुळे गळ्यामध्ये सूज येणे यांसारखे त्रास उद्भवू शकतात.
- मशरुम – काही व्यक्तींना मशरुम खाणं आवडते. मात्र काहींना अॅलर्जीदेखील होते. कारण मशरुममध्ये काही प्रमाणात विषारी पदार्थदेखील असतात.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं