दररोज हे पदार्थ खा उत्तम आरोग्यासाठी

दररोजच्या वेगवान जीवनात शरीराला पोषक तत्व भेटणे गरजेचे आहे. आरोग्य निरोगी व उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही हे पोषक आहार सेवन करावेत. या पोषक आहारामुळे तुमच्या शरीराला अधिक प्रमाणात एनर्जी मिळेल.
- केळी – व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला केळी हे खूपच उपयुक्त पदार्थ आहे. केळी सेवन केल्याने एकप्रकारे ऊर्जा मिळते आणि पोट ही भरते.
- चेरी – चेरीचे सेवन केल्याने शरीरावरील असलेली सूज कमी करण्यास मदत होते. चेरीमध्ये अँटी ऑक्सीडेंट्सचे प्रमाण खूप असते.
- अक्रोड – अक्रोड हे पोषक आहार मधला एक आहार आहे. अक्रोड मध्ये फायबर, व्हिटामीन ई, फॅटी अॅसिड, प्रोटीन, ओमेगा 3 अश्या प्रकारे अनेक पोषक तत्व आहेत.
- चीया सीड्स – चिया सीड्स बियांमध्ये फायबर व अँटीऑक्सीडेंट्स अधिक प्रमाणात असते आणि तसेच आयरन, कॅल्शियम आणि प्रोटीनही खूप अधिक प्रमाणात असते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं