उपाशी पोटी 'हे' पदार्थ खाऊ नये

आपले आरोग्य निरोगी व उत्तम ठेवण्यासाठी खाणं हे महत्वाचा असतं. तुम्हाला जर उपाशी पोटी काही पदार्थ सेवन करण्याची सवय असेल तर लवकरात लवकर त्यात बदल करावे नाही तर ते तुमच्या आरोग्यास थोडं घातक ठरू शकतं. या गोष्टींचं रिकाम्या पोटी सेवन करु नये.
- दही हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. मात्र उपाशी पोटी ते खाणं टाळावे.
- टोमॅटोचा वापर अनेक खाद्यपदार्थ तयार करताना केला जातो. तर काहींना कच्च टोमॅटो खाणं खूप आवडत. जर तुम्हाला उपाशी पोटी टोमॅटो खाण्याची सवय असेल तर टाळा. कारण टोमॅटोमध्ये अधिक प्रमाणात अॅसिड असते. त्यामुळे तुम्हाला पोटाचा त्रास होऊ शक्यतो.
- व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला व अन्य इतरांना ही केळं खाण्याची आवड असते. मात्र उपाशी पोटी केळं खाल्ल्यास तुम्हाला शरिराला त्रास होऊ शक्यतो.
- काही व्यक्तीणा लेमन सोड्या पिण्याची आवड असते. मात्र लेमन सोडा उपाशी पोटी पिणं टाळा कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोनेट अॅसिड असतं.
- अनेक व्यक्ती कामे करताना कॉफी पिणं पसंद करतात. मात्र कॉफीमध्ये कॅफीन असल्याने उपाशी पोटी प्यायल्यास तुमहाला त्रास होऊ शक्यतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
https://staging.maharashtranama.com/health/dont-intake-these-products-with-empty-stomach/" class="article_nav_link prev_article f_left" title="
Warning: Attempt to read property "ID" on string in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/single.php on line 190
उपाशी पोटी 'हे' पदार्थ खाऊ नये">मागील बातमी पुढील बातमी
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं