पावसाळ्यात मका खाताय? मक्क्याचे फायदे काय आहेत हे नक्की वाचा

पावसातील थंड वातावरणात वाफाळलेला चहा, गरमागरम भज्जी असे पदार्थ आपण हमखास खायला जातो. या पावसात आणखी एक अशी गोष्ट आहे की जी पाहिल्यावर आपल्याला तोंडाला पाणी येत. हा पदार्थ अर्थात ‘भुट्टा’ म्हणजेच ‘मका’. पोषकतत्वांनी परिपूर्ण असलेल्या मक्याचे अनेक फायदे आहेत ते जाणून घ्या.
- जर शरीरात रक्ताची कमी असेल तर मका खावा.
- मका खाल्ल्याने अपचन किंवा अॅसिडीटीची होत नाही.
- मक्यामध्ये अ जीवनसत्व असतात. हे डोळ्यांसाठी फायदेशीर असते.
- मक्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते आणि मका हृदयासाठी उपयुक्त आहे.
- मक्यामधील जीवनसत्वामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार होते.
- मक्यामधील फाईटोकेमिकल्स आपल्याला अनेक आजारापासून वाचवतात.
- आपण कच्चा मका खाऊ शकतो तसेच शिजवून खाल्ला तर तो अधिक पौष्टिक बनतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं