तणावात आहात? तर दररोज सकाळी 'हे' नक्की करा

दररोजच्या वेगवान जीवनात आपल्याला घडाळ्याच्या काट्यासोबत धावावं लागतं. आपल्या स्वत: साठी वेळ मिळत नाही म्हणून तणाव वाढतो. कशाप्रकारे तणाव कमी करायचा जाणून घेऊया.
- सकाळी लवकर उठून स्वच्छ हवा घ्या, त्यामुळे सकाळचं प्रसन्न वातावरण मन प्रसन्न करतं.
- दररोज सकाळी लवकर उठल्या नंतर घरातील खिडक्या उघडा,दरवाजे उघडा आणि बाहेरची ताजी हवा व सूर्यकिरणं घरामध्ये येऊ द्या. त्यामुळे आपले मन शांत होते आणि चीडचीड कमी होऊन काम करण्यास मन लागते.
- सकाळी लवकर उठून मोकळ्या वातावरणात व्यायाम करा. त्यामुळे तणाव कमी होईल.
- सकाळी लवकर उठल्या नंतर तुम्ही तुमच्या आवडीची गाणी ऐका यामुळे दिवसाची सुरुवात चांगली होईल. तसेच शरीरातील थकवा दूर करण्यासाठी थोडसं चिंतन करा.
- तणाव निर्माण होण्याचं आणखी एक कारण असत, ते म्हणजे कामाचं नियोजन ठरवलेल नसल्याने. त्यामुळे रोज रात्री आठवणीने अलार्म लावा. सकाळी उठल्यावर दिनक्रम तयार करा, म्हणजे तुम्ही ठरवलेली कामं योग्य वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं