खास चहा चाहत्यांसाठी... आपल्या रक्तगटानुसार ठरवा कोणत्या चहाच सेवन करायचं

- O रक्तगट – या रक्तगट असणाऱ्या व्यक्तींनी आल्याचा चहा किवा ग्रीन टीचे सेवन करावे यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी मदत होते. दुधाच्या चहाचे सेवन कमी प्रमाणात करावे.
- A रक्तगट – या रक्तगट असणारी व्यक्ती प्रचंड मानसिक ताण घेतात. A रक्तगट असणाऱ्या व्यक्तींनी ओव्याच्या चहाचे सेवन करावे, यामुळे टेन्शन फ्री राहण्यासाठी मदत होईल. ओव्याच्या चहाचे सेवन केल्यास शरीरास उत्तम फायदे होतात.
- B रक्तगट – या रक्तगट असणाऱ्या व्यक्तींनी लेमन टी, ग्रीन टी आणि तेजपत्त्याच्या चहाचे सेवन करावे. या चहा मुळे वजन वाढत नाही आणि पचनक्रियाही सुधारण्यात मदत होते.
- AB रक्तगट – या रक्तगट असणाऱ्या व्यक्तीना प्रचंड प्रमाणात झोप येते. या व्यक्तींनी चहा आणि कॉफीचे सेवन करणे टाळावे. त्याऐवजी हर्बल टी किंवा ग्रीन टीचे सेवन करावे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं