महत्वाच्या बातम्या
-
Spider-Man | स्पायडरमॅन चित्रपटाने अवघ्या 4 दिवसात 1700 कोटींचा टप्पा ओलांडला, भारतीय बॉक्स ऑफिसवर एक विक्रम
Spider-Man Across the Spider-Verse | स्पायडर मॅन क्रॉस द स्पायडर-व्हर्स बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. हा चित्रपट गुरुवारी भारतात प्रदर्शित झाला. भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या कमाईचे आकडे फारसे नेत्रदीपक नसले तरी जगभरातील कलेक्शनच्या बाबतीत हा चित्रपट जबरदस्त व्यवसाय करत आहे. भारतात ओपनिंगच्या दिवशी चित्रपटाने 4 कोटी 2 लाख रुपयांचा बिझनेस केला होता आणि शुक्रवारी कमाईत 20 टक्के घट झाली होती.
2 वर्षांपूर्वी -
The Elephant Whisperers Documentary | भारताच्या 'द एलिफंट व्हिस्परर्स' शॉर्ट फिल्मला मिळाला ऑस्कर पुरस्कार, पाहा VIDEO
The Elephant Whisperers Documentary | ‘द एलिफंट व्हिस्पर’ या भारतीय माहितीपटाने इतिहास रचला आहे. कार्तिकी गोन्साल्विस दिग्दर्शित ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपटाच्या श्रेणीत ऑस्कर मिळाला आहे. या चित्रपटाची कथा प्राणी-मानवाच्या नात्यावर आधारित आहे. दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस यांनी हा पुरस्कार मातृभूमी भारताला समर्पित केला आहे. 41 मिनिटांचा हा ऑस्कर विजेता चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Naatu Naatu Won Oscar Awards 2023 | 'नाटू नाटू'ला बेस्ट सॉन्ग श्रेणीत ऑस्कर पुरस्कार, अभिनयाला स्टँडिंग ओव्हेशन
Naatu Naatu Won Oscar Awards 2023 | आरआरआरमधील एस एस राजामौली यांच्या ‘नाटू नाटू’ या गाण्याला ऑस्कर पुरस्कार २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्याच्या श्रेणीत पारितोषिक मिळाले आहे. आत्तापर्यंत अनेक पुरस्कार पटकावणाऱ्या नाटू नाटू गाण्याने या श्रेणीतील ऑस्कर ट्रॉफी भारतात आणून इतिहास रचला आहे. नाटू नाटू शिवाय This Is a Life, Lift Me Up, Hold my Hand आणि Applause गाणी या श्रेणीत नॉमिनेट झाली होती.
2 वर्षांपूर्वी -
Avatar The Way of Water | अवतार 2 ने तोडला अव्हेंजर्स एंडगेमचा विक्रम, सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला
Avatar The Way of Water | अवतार : द वे ऑफ वॉटर हा चित्रपट प्रदर्शित होऊन २३ दिवस झाले आहेत. पण चित्रपटाच्या कमाईचा वेग काही थांबत नाहीये. प्रदर्शनापूर्वी सर्वाधिक अॅडव्हान्स तिकीट बुकिंगचा विक्रम या सिनेमाने केला असतानाच आता प्रदर्शनानंतरही अवतार 2 ने आणखी एक विक्रम केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tom Cruise | हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझचा उडत्या विमानावर उभं राहून भयानक स्टंट, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Tom Cruise | हॉलिवूडमधील सुपरस्टार चित्रपट सोडून वैयक्तिक आयुष्यात स्टंट करताना दिसून येतात. हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम क्रूझ चित्रपटामध्ये अनेक वेळा आपला जीव धोक्यात घातला आहे. दरम्यान टॉम क्रूझचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
3 वर्षांपूर्वी